निमिष सोनार in जे न देखे रवी... 6 Jul 2017 - 11:26 am *** विसरण्याची तुला वेळ येते तोवर का नियती आणते तुला अचानक माझ्या समोर *** आपले मिलन शक्य नाही हे जाणून जेव्हा येते तुला विसरण्याची वेळ तेव्हा तुला पुन्हा पुन्हा माझ्या समोर आणून का खेळते नियती असा भावनेशी खेळ चारोळ्याप्रेमकाव्य