"लय दिस झालं काय नवीन नाय केलं ,काय तर करावं म्हणतो..काय करू, काय करू "
"ट्रींग ट्रींग "कोई है बाहर"
"जी हुजूर"
"काय तर करावं म्हणतो"
"बोला की"
"अशानी असं होईल काय"
"लय आवघड हाय बाबा, "
"काय आवघड बिवघड काय नाय, नुस्ती झैरात केली होती तर निवडुन आले होतो डायरेक, काय पण का "
"नाय जमनार साहेब,कागुद सुद्धा नाय तेवढा"
"अय तु व्हय बाजुला, दुसरा है माझ्याकडं"
"चलतय का"
"पळतय की"
"बर मग मी वारीला जातोय,येईपोत बघा झालं तर"
"व्हय जी"
"हॅलो साहेब,बाकी सगळं सोडुन भाषण तयार है"
"मेरे प्यारे देशवासियों..."
"माझा फोटो राहिला !!!?"
"साहेब, प्राणी भोकाया लागल्यात"
प्रतिक्रिया
23 Feb 2017 - 8:48 am | स्रुजा
कळली नाय ब्वॉ !
23 Feb 2017 - 4:55 pm | अभिजीत अवलिया
नोटाबंदी ?
"चलतय का"
"पळतय की"
"बर मग मी वारीला जातोय,येईपोत बघा झालं तर"
"व्हय जी"
"हॅलो साहेब,बाकी सगळं सोडुन भाषण तयार है"
"मेरे प्यारे देशवासियों..."
"माझा फोटो राहिला !!!?"
"साहेब, प्राणी भोकाया लागल्यात"
--- ह्याचा संदर्भ लागला नाही.
7 Sep 2017 - 12:07 am | उल्तानं
कळ्ळचं न्हाय राव. .