आज दोन ऑक्टोबर .महात्मा गांधी जयंती.त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे राष्ट्रपिता मा.महात्मा गांधी यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम .
रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम
ईश्वर अल्ला तेरे नाम सबको सन्मति दे भगवान !
वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीडपराई जाने रे !
प्रतिक्रिया
2 Oct 2008 - 10:24 am | गणा मास्तर
God is not truth, Truth is God
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
2 Oct 2008 - 12:31 pm | टारझन
श्रद्धांजली आम्हाला वगळून साजरी करावी. गांधींच सुखदुख आम्हाला भारतीय चलन सोडले तर अजुन कशात नाही. कारणे विचारल्यास जरूर सांगू .
नथु गोडसे वादी )
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
2 Oct 2008 - 4:39 pm | विसोबा खेचर
देशाकरता केलेल्या चांगल्या कामाबद्दल बापूंना आमचा प्रणाम...
तात्या.
2 Oct 2008 - 7:38 pm | देवदत्त
महात्मा गांधींना सादर प्रणाम !
2 Oct 2008 - 10:45 pm | सुनील
महात्मा गांधी ह्या महामानवाला विनम्र श्रद्धांजली!
(नतमस्तक) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.