काल मुंबईच्या N.C.P.A. सभाग्रुहात आय्.एन्.टी ची अंतिम फेरी पार पडली
पण राहुन राहुन एकच प्रश्ण मनात येत होता की आय्.एन्.टी चे परिक्शक खरोखर
एव्हडे परिपुर्ण आहेत का........?????????????????????
कारण दरवर्शी प्रमाणे यंदाही स्पर्धकानी आयोजकावर घेतलेले तोंडसुख
दरवर्शी प्रमाणे यंदाही सावळ्या गोंधाळात ही स्पर्धा पार पडली
तसेच स्पर्धकानी परिक्षकांवर पारर्शलिटीचे आरोप केलेत