लंबर एक मुख्यपृष्ठ. आवडलं. " अरे, चित्र करून करून करणार कोण, अभ्याशिवाय दुसरं कोण"
बाय द वे, मिपा अंक येणार त्याच्या जाहिराती चांगल्या होत्या. अभ्या मिपासाठी तू खुप वेळ देतोस. Thank u यार.
समीक्षक मोड़ ऑन. मुखपृष्ठावर ज़रा ब्राइटनेसचा फवारा पाहिजे होता. 'रहस्यकथा' हे नाव पिव्वर व्हाइट पाहिजे होतं. खाली दिवाळी अंक २०१६ जसं स्पष्ट दिस्तं तसं पाहिजे होतं, असं वाटलं. एकूण १० पैकी ९ गुण कल्पकतेला देत आहे, अक्षर रंगसंगतीचा एक गुण कापला आहे, बाकी अभ्यास चालु ठेवा.
दीपावलीच्या शुभेच्छा हो सेठ....!
-दिलीप बिरुटे
वर प्रा. डॉ. सरांनी गुण दिलेलेच आहेत. मला आवडलेल्या गोष्टी सांगतो.
- गूढ अंधार
- भिंतीवरची पेंटींगफ्रेम डिटेलींगचा उत्कृष्ट नमुना
- गुप्तहेराच्या दिमतीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच पारंपरिक अवजारे यांचा समावेश
- रहस्यकथा स्पेशल ज्या रंगात किंवा प्रकाशात शोधून वाचावं लागेल जसं की काहीतरी सापडलय, अगदी त्याच ढंगात! फुल मार्क्स!
- फक्त ते टेबलावर अलिकडच्या कोपऱ्यात काळं चौकोनी काय आहे ते कळेना?
सो, एकूणात अर्धा मार्क शेवटच्या ऑब्जेक्टात कट... साडेनऊ!! \०/ \०/
आता मिपा दिवाळी अंक वाचायला घेतो! :)
Sandy
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे. खूप आवडले.
आहे दिवाळी तर चित्रात बसत नसतानाही उगाचच कोपऱ्यात कंदिलांपासून ते पणत्यांपर्यंतची आरास केली नाही हे अधिकच आवडले.
गूढ रस हा नवरसात येतो की नाही ठाव नाय पण त्या त्याचा रंग बर्न्ट सिन्ना यलो ऑकर यांच्या संकराने सिद्ध होतो. सर्व साधारण पणे रहस्याची उकल म्हणजे काहीतरी लपवले गेलेले जुनाट शोधून काढणे असा होत असल्याने अभ्याला अशा जुनाट पणा दाखविण्याचा रास्त मोह पडलेला आहे. रहस्स्य म्हणजे प्रथम समोर येतो म्हणजे शेरलॉक होम्स त्यामूळे लंडनमधील फोटो दाखवून होम्स चा सन्मान झालाय. नदीच्या वळणावरून तो लंडनचाच दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा नकाशा दिसतोय. या सार्या पुराण्या प्रतिकाना लॅपटोप ची आधुनिक सोय देऊन रहस्योद्घाटन हे कालातीत आहे असा संदेश मिळतोय. अभ्या नुसता कलाकार नाही तो साहित्यिक मनाचा माणूस असल्याने त्याचे सादरीकरण असे संमिश्र असते.
लय भारी .....!!!
वर प्रा. डॉ. सरांनी, चांदणे संदीप नी, आतिवास तै ने, चौरा काकांनी आणि भरपूर लोकांनी गुण (आणि अजून काय हवे ते) दिलेलेच आहेच....
खुसपट म्हणून नाय.... आणि लहान तोंडी मोठा घास......
पण (माझ्या पुणेरी डोळ्यांना) जाणवलेल...... आणि अजून मला (हवी आहे असे) वाटणारी गोष्ट म्हणजे....भिंगाच्या पलीकडचे मोठ दिसायला पाहीजे होते का....??
बाकी सगळं लय भारी आहे......!!
आता अंक वाचतो.....!!!
दिवाळी अंकाचा विषय रहस्यकथा हा होता हे मला माहित नव्हतं. कारण गेले अनेक दिवस मिपावर येणे झालेच नाही. शिवाय व्यवसाय व्यस्ततेमुळे तर पूर्ण दुर्लक्षच झाले. क्षमस्व. पण त्यामुळे घोळ असा झाला की जाधवगड लेख आणि समोसा पाककृती रहस्य कथांमध्ये येऊन बसली. अर्थात तो स्मोक स्क्रिन सुद्धा असू शकतो, म्हणजे तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी. ही: ही: ही: ही:
मुखपृष्ठ कल्पक आणि विषयाला अत्यंत अनुरूप आहे. अभिनंदन.
नेहमीप्रमाणे अभ्याने बनवलेले मुखपृष्ठ अतिशय कल्पक आहे. कुठल्याही कामासाठी बॅनर वा चित्र बनवताना अभ्या जी कल्पकता वापरतो त्याला तोड नसते. दिवाळीपूर्वी मिपाच्या मुख्य पानावर आलेल्या जाहिराती या रहस्यकथा अंकाची उत्सूकता वाढवणार्या होत्या हे अगदी नक्की.
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे. खूप आवडले.
आहे दिवाळी तर चित्रात बसत नसतानाही उगाचच कोपऱ्यात कंदिलांपासून ते पणत्यांपर्यंतची आरास केली नाही हे अधिकच आवडले.
बाकी याच्याशी अगदी सहमत. उगाच गंमत निघून गेली असती त्या चित्रातली असे वाटते.
मुखपृष्ठ आवडले.
पण जे टिझर्स बनवले होते ते त्याहुन जास्त आवडले होते. एक से बढकर एक होते. इथेच कायम रहावेत म्हणुन लिंक्स देऊन ठेवतेय. जमल्यास धाग्यातच अॅड करा!
हे माझे सर्वात फेवरेट. चेपुवर शेअर केले होते तेव्हा सर्वात जास्त लाईक्स मिळालेले..
डिझाईन म्हणून मुखपृष्ठ आवडलेच, परंतु मराठी मिपाच्या दिवाळी अंकावर लंडनचा संदर्भ असलेले चित्र, नकाशा इ. ऐवजी भारतीय.. खरेतर मराठी संदर्भ असलेले काहीतरी जास्त समर्पक वाटले असते. उदाहरणार्थ अर्नाळकरांच्या कादंबर्यातील पात्रे, मोडी लिपीतील जुन्या हस्तलिखिताचा तुकडा/नकाशा, त्या काळातील भारतीय शहरातले रात्रीचे दृश्य वगैरे सारखे काही.
डिझाईन म्हणून मुखपृष्ठ आवडलेच, परंतु मराठी मिपाच्या दिवाळी अंकावर लंडनचा संदर्भ असलेले चित्र, नकाशा इ. ऐवजी भारतीय.. खरेतर मराठी संदर्भ असलेले काहीतरी जास्त समर्पक वाटले असते. उदाहरणार्थ अर्नाळकरांच्या कादंबर्यातील पात्रे, मोडी लिपीतील जुन्या हस्तलिखिताचा तुकडा/नकाशा, त्या काळातील भारतीय शहरातले रात्रीचे दृश्य वगैरे सारखे काही.
प्रतिक्रिया
मस्त रे अभ्या !!!!
अभ्या लेका तू एक नंबर हाईस बघ
+++१११ अभ्या दी ग्रेट!
In reply to अभ्या लेका तू एक नंबर हाईस बघ by पाषाणभेद
क्या बात है अभ्या! मुखपृष्ठ
वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!
एकच नंबर मित्रा...
झक्कास
हिचकाॅकीयन मुखपृष्ठ झालंय अभ्याभौ!
झकास, विषयसुसंगत आहे एकदम
क्लास!
जबरी !
सुरेख!
झकास मुखपृष्ठ
८ दिवस थांवा
In reply to झकास मुखपृष्ठ by धर्मराजमुटके
:-) :-)
मस्त मुखपृष्ठ
सर्वांगसुंदर अंकाचे देखणे मुखपृष्ठ!
सुरेख
अभ्या, क्लास मुखपृष्ठ आहे रे.
कल्पक
वा! काय सुंदर झालंय मुखपृष्ठ
अत्यंत सुंदर
लै भारी रे अभ्या.
खुप सुरेख!
दादानु खासच!
जबरदस्त !!
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masalaमस्त...
मुखपृष्ठ चांगलं झालंय.
+१
In reply to मुखपृष्ठ चांगलं झालंय. by आतिवास
भारी आहे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे.
गूढ रस ..
जबरदस्त
सुंदर !
भारीच रे अभ्या डॉट डॉट.
मस्त
नॉट अॅट ऑल एलेमेंटेरी
बघताक्षणी आवडावं असे झालंय!
झकास रे अभ्यादादा !!!!
नेहमी प्रमाणे सुंदर आणि
In reply to झकास रे अभ्यादादा !!!! by ढंप्या
मुखपृष्ठ सुंदर आहे.
मुखपृष्ठ छान आहे विषयाला
वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!
आधुनिक युगातील टेक्नोसॅव्ही होम्सची रुम छान आहे .
१ नंबर मुखपॄष्ठ
+९९९९९९९९९९९९९९९
In reply to १ नंबर मुखपॄष्ठ by मोहन
हेच लिहायला आलो होतो...
In reply to १ नंबर मुखपॄष्ठ by मोहन
जब्रा अंक. आणि मुखपॄष्ठ
एकदम झकास !
झक्कास जमलंय... व्वा...
वेळ मिळाला नाही प्रतिक्रिया द्यायला
पाटील
In reply to वेळ मिळाला नाही प्रतिक्रिया द्यायला by वरुण मोहिते
मुखपृष्ठ आवडले.
मुखपृष्ठ मस्त.
नेहमीप्रमाणे अभ्याने बनवलेले
मुखपृष्ठ आवडले.
होम्स - २२१ ब
सही..
मुखपॄष्ठ आवडले!
लंडनचा संदर्भ
लंडनचा संदर्भ