मिसळपाव दिवाळी अंक २०१६ - मुखपृष्ठ

अभ्या..'s picture
अभ्या.. in लेखमाला
28 Oct 2016 - 11:57 pm

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

29 Oct 2016 - 1:07 am | राघवेंद्र

२२१ब मध्ये पोहचलो.

पाषाणभेद's picture

29 Oct 2016 - 1:10 am | पाषाणभेद

अभ्या लेका तू एक नंबर हाईस बघ. एकदम झ्याक झालेय मुख्यपृष्ठ! शेरलॉक होम्स आधूनिक झालाय की जेम्स बॉन्डचा नवीन अवतार आलाय!?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2016 - 5:48 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

अभ्या दी ग्रेट!

क्या बात है अभ्या! मुखपृष्ठ फार्फार आवडले.

वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!!

Rahul D's picture

29 Oct 2016 - 3:46 am | Rahul D

लय भारी....

प्रचेतस's picture

29 Oct 2016 - 5:25 am | प्रचेतस

झक्कास

ग्रेटच एकदम!

झकास, विषयसुसंगत आहे एकदम

वेल्लाभट's picture

29 Oct 2016 - 7:12 am | वेल्लाभट

क्लास!

जव्हेरगंज's picture

29 Oct 2016 - 7:24 am | जव्हेरगंज

जबरी !

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 7:44 am | यशोधरा

सुरेख!

धर्मराजमुटके's picture

29 Oct 2016 - 7:49 am | धर्मराजमुटके

झकास मुखपृष्ठ. एक लंबर !

आता नेहमीचा प्रश्न : दिवाळी अंकाची पीडीएफ कधी ?
देता का जाऊ ? :)

पैसा's picture

29 Oct 2016 - 7:53 am | पैसा

८ दिवस थांबा!

कंजूस's picture

29 Oct 2016 - 9:07 am | कंजूस

:-) :-)
# "website to pdf" type चे अॅप असेल तर त्यात लेखाची लिंक टाका. प्रतिसाद,फोटोंसह सर्व pdf येते.

मित्रहो's picture

29 Oct 2016 - 9:27 am | मित्रहो

भारी एकदम आवडले

छानच!

सविता००१'s picture

29 Oct 2016 - 11:21 am | सविता००१

झक्कास आहे अगदी

अभ्या, क्लास मुखपृष्ठ आहे रे..

पैसा's picture

29 Oct 2016 - 11:34 am | पैसा

कल्पक मुखपृष्ठ

नूतन सावंत's picture

29 Oct 2016 - 1:00 pm | नूतन सावंत

वा! काय सुंदर झालंय मुखपृष्ठ.अगदी बोलतंय बरं का अभ्याभौ.ते रहस्यकथा विशेषांक लिहिलं नसतं तरी समजलंच असतं की,हा रहस्यकथा विशेषांक आहे म्हणून.

सुधांशुनूलकर's picture

29 Oct 2016 - 6:15 pm | सुधांशुनूलकर

अप्रतिम मुखपृष्ठ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2016 - 7:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लंबर एक मुख्यपृष्ठ. आवडलं. " अरे, चित्र करून करून करणार कोण, अभ्याशिवाय दुसरं कोण"
बाय द वे, मिपा अंक येणार त्याच्या जाहिराती चांगल्या होत्या. अभ्या मिपासाठी तू खुप वेळ देतोस. Thank u यार.

समीक्षक मोड़ ऑन. मुखपृष्ठावर ज़रा ब्राइटनेसचा फवारा पाहिजे होता. 'रहस्यकथा' हे नाव पिव्वर व्हाइट पाहिजे होतं. खाली दिवाळी अंक २०१६ जसं स्पष्ट दिस्तं तसं पाहिजे होतं, असं वाटलं. एकूण १० पैकी ९ गुण कल्पकतेला देत आहे, अक्षर रंगसंगतीचा एक गुण कापला आहे, बाकी अभ्यास चालु ठेवा.

दीपावलीच्या शुभेच्छा हो सेठ....!

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

29 Oct 2016 - 9:48 pm | पद्मावति

खुप सुरेख!

चांदणे संदीप's picture

29 Oct 2016 - 11:20 pm | चांदणे संदीप

वर प्रा. डॉ. सरांनी गुण दिलेलेच आहेत. मला आवडलेल्या गोष्टी सांगतो.

- गूढ अंधार
- भिंतीवरची पेंटींगफ्रेम डिटेलींगचा उत्कृष्ट नमुना
- गुप्तहेराच्या दिमतीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच पारंपरिक अवजारे यांचा समावेश
- रहस्यकथा स्पेशल ज्या रंगात किंवा प्रकाशात शोधून वाचावं लागेल जसं की काहीतरी सापडलय, अगदी त्याच ढंगात! फुल मार्क्स!
- फक्त ते टेबलावर अलिकडच्या कोपऱ्यात काळं चौकोनी काय आहे ते कळेना?
सो, एकूणात अर्धा मार्क शेवटच्या ऑब्जेक्टात कट... साडेनऊ!! \०/ \०/

आता मिपा दिवाळी अंक वाचायला घेतो! :)

Sandy

शार्दुल_हातोळकर's picture

30 Oct 2016 - 1:31 am | शार्दुल_हातोळकर

जबरदस्त !!

मदनबाण's picture

30 Oct 2016 - 8:43 am | मदनबाण

सुंदर...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

जयंत कुलकर्णी's picture

30 Oct 2016 - 8:53 am | जयंत कुलकर्णी

मस्त...

आतिवास's picture

30 Oct 2016 - 10:12 am | आतिवास

मुखपृष्ठ चांगलं झालंय.
टेबलावर सोबत लाडू - चिवडा वगैरे दिसले असते तर दिवाळीचा संदर्भ अधोरेखित झाला असता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2016 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

31 Oct 2016 - 9:38 am | नाखु

एखादी तरी प्लेट ठेवली असती तर शेरलॉकने चिवड्याचा बकाणा भरून विचार करायला सुरुवात केली असती आणि वॅटसनसाठी लाडू हवेतच.

दिवाळी शुभेच्छा.

मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे. खूप आवडले.
आहे दिवाळी तर चित्रात बसत नसतानाही उगाचच कोपऱ्यात कंदिलांपासून ते पणत्यांपर्यंतची आरास केली नाही हे अधिकच आवडले.

चौकटराजा's picture

30 Oct 2016 - 5:26 pm | चौकटराजा

गूढ रस हा नवरसात येतो की नाही ठाव नाय पण त्या त्याचा रंग बर्न्ट सिन्ना यलो ऑकर यांच्या संकराने सिद्ध होतो. सर्व साधारण पणे रहस्याची उकल म्हणजे काहीतरी लपवले गेलेले जुनाट शोधून काढणे असा होत असल्याने अभ्याला अशा जुनाट पणा दाखविण्याचा रास्त मोह पडलेला आहे. रहस्स्य म्हणजे प्रथम समोर येतो म्हणजे शेरलॉक होम्स त्यामूळे लंडनमधील फोटो दाखवून होम्स चा सन्मान झालाय. नदीच्या वळणावरून तो लंडनचाच दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा नकाशा दिसतोय. या सार्‍या पुराण्या प्रतिकाना लॅपटोप ची आधुनिक सोय देऊन रहस्योद्घाटन हे कालातीत आहे असा संदेश मिळतोय. अभ्या नुसता कलाकार नाही तो साहित्यिक मनाचा माणूस असल्याने त्याचे सादरीकरण असे संमिश्र असते.

पाटीलभाऊ's picture

30 Oct 2016 - 6:02 pm | पाटीलभाऊ

जबरदस्त

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Oct 2016 - 6:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

सतिश गावडे's picture

30 Oct 2016 - 8:58 pm | सतिश गावडे

भारीच रे अभ्या डॉट डॉट.

स्वाती दिनेश's picture

30 Oct 2016 - 10:45 pm | स्वाती दिनेश

लै भारी मुखपृष्ठ.. अंकाच्या मेन थिमला एकदम साजेसे..
स्वाती

चतुरंग's picture

31 Oct 2016 - 1:36 am | चतुरंग

माय डिअर वॉटसन! :)
अभ्या, एकदम झक्कास झालंय मुखपृष्ठ. दिवाळीअंकाची उत्कंठा वाढवणारं आणि उत्सुकता ताणणारं झालंय! __/\__

(होम्सप्रेमी)चतुरंग

शब्दबम्बाळ's picture

31 Oct 2016 - 4:09 am | शब्दबम्बाळ

बघताक्षणी आवडावं असे झालंय!
अगदी फॉन्ट ची रंगसंगती देखील विचार करून निवडलीये... मस्तच!

ढंप्या's picture

31 Oct 2016 - 11:35 am | ढंप्या

लय भारी .....!!!

वर प्रा. डॉ. सरांनी, चांदणे संदीप नी, आतिवास तै ने, चौरा काकांनी आणि भरपूर लोकांनी गुण (आणि अजून काय हवे ते) दिलेलेच आहेच....

खुसपट म्हणून नाय.... आणि लहान तोंडी मोठा घास......

पण (माझ्या पुणेरी डोळ्यांना) जाणवलेल...... आणि अजून मला (हवी आहे असे) वाटणारी गोष्ट म्हणजे....भिंगाच्या पलीकडचे मोठ दिसायला पाहीजे होते का....??

बाकी सगळं लय भारी आहे......!!

आता अंक वाचतो.....!!!

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 5:22 pm | शिव कन्या

नेहमी प्रमाणे सुंदर आणि विषयाशी संगतवार.
ढंप्या यांच्याशी सहमत.

उल्का's picture

31 Oct 2016 - 11:36 am | उल्का

मुखपृष्ठ सुंदर आहे.

मोहनराव's picture

31 Oct 2016 - 3:38 pm | मोहनराव

मुखपृष्ठ छान आहे विषयाला साजेसं!! आता अंक वाचायला चालु करतो!!

वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!!

आधुनिक युगातील टेक्नोसॅव्ही होम्सची रुम छान आहे . बेकर स्ट्रीट , मिसेस हडसन , डॉ. वॅटसन हे सर्व आठवले .
b2
b

मोहन's picture

1 Nov 2016 - 10:14 am | मोहन

अप्रतीम !
भिंगाच्या सावलीचा पणतीच्या ज्योतीचा आकार दिवाळी अंक असल्याची जाणीव करुन देते.
जिओ भाऊ !

चांदणे संदीप's picture

1 Nov 2016 - 3:38 pm | चांदणे संदीप

सही पकडे है! \o/

विअर्ड विक्स's picture

4 Nov 2016 - 5:21 pm | विअर्ड विक्स

हेच लिहायला आलो होतो...

पुंबा's picture

1 Nov 2016 - 10:17 am | पुंबा

जब्रा अंक. आणि मुखपॄष्ठ अप्रतीम.

गणामास्तर's picture

1 Nov 2016 - 10:19 am | गणामास्तर

एकदम झकास !