उद्या रत्नागिरीला एक छोटासा कट्टा करायचा का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Jun 2016 - 9:34 am

प्रिय मिपाकरांनो,

मी उद्या दुपारपासून रत्नागिरीला आहे.

बुधवारी सकाळी परत मुंबईला येणार आहे.

बरेच दिवसापासून रत्नांग्रीकरांना भेटायची इच्छा होती, ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण होईल, अशी आशा आहे.

आपला लोभ आहेच.

तो अशा भेटी-गाठीने वाढेल अशी अपेक्षा,

आपलाच

मुवि

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Jun 2016 - 9:42 am | पैसा

मी नाहीये. पुढच्या वेळी भेटू.

मुक्त विहारि's picture

6 Jun 2016 - 10:10 am | मुक्त विहारि

नक्कीच.

तसेही मुले, गोव्याला जावू या, म्हणून मागे लागली आहेत.

त्यामुळे बहूदा नवरात्रीच्या सुमारास गोव्याला यायचा बेत आहे.

त्यासुमारास लिलावात सुंदर साड्या स्वस्त दरांत मिळतात म्हणून बायको पण खूष आणि मच्छी पण उत्तम मिळत असल्याने आम्ही पण खूष.

अनिरुद्ध प्रभू's picture

6 Jun 2016 - 10:07 am | अनिरुद्ध प्रभू

मी सुद्धा १४ ला येतोय..... परत भेटुच

उडन खटोला's picture

6 Jun 2016 - 10:16 am | उडन खटोला

कुठे कधी भेटायचे डिटेल्स फायनल करा

निधी's picture

6 Jun 2016 - 3:00 pm | निधी

इतक्या घाईत का हो???

मी नाहीये रत्नागिरीत. ११ ला येणार. नंतर येणार असाल तेव्हा भेटुया. :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Jun 2016 - 3:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

'खाली' 'विहार'मध्ये बटाटेवडा खात मिपा कट्टा करा असा ह्यांचा सल्ला.!!

विशाखा राऊत's picture

6 Jun 2016 - 4:21 pm | विशाखा राऊत

विहारचा वडा साधारण किती साली खाल्ला म्हणायचा आपण...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Jun 2016 - 4:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

१९५२ चे हॉटेल ते हो विशाखे.'वरचे' विहार डिलक्स होण्यापूर्वी वडा खाल्ल्याचे आठवते.

विशाखा राऊत's picture

6 Jun 2016 - 6:25 pm | विशाखा राऊत

विशाखे... ह्म्म्म माई लईच जुन्या तुम्ही.. जोरात टेक्नो वरात घेवुन येता नेहमी :)

किसन शिंदे's picture

6 Jun 2016 - 5:54 pm | किसन शिंदे

माईसाहेब येणार असतील तरच या कट्ट्याला यायला तयार आहे.

विशाखा राऊत's picture

6 Jun 2016 - 4:21 pm | विशाखा राऊत

रत्नागिरी कट्टा मज्जा करा

गाववाले तु कधी येणार आमच्या रत्नाग्रीस

विशाखा राऊत's picture

6 Jun 2016 - 6:56 pm | विशाखा राऊत

ह्या वर्षाची फेरी झाली. आता बघु पुढची कधी ते :)

अजया's picture

6 Jun 2016 - 6:55 pm | अजया

माई येणार असतील तर मी विमानाने पण रत्नांग्री कट्टयाला येईन.पण माईंची एकदा ओटी भरेनच म्हणते _/\_

विशाखा राऊत's picture

6 Jun 2016 - 6:58 pm | विशाखा राऊत

माई येणार तर मी स्काईप कॉल करेन. तु माझ्याकडुन विहारचा वडा, आंबावडी दे. (खावुन सांगतील चव कशी ते... खाताना दात की कवळी बघता येईल का तुला ;) )

त्रिवेणी's picture

6 Jun 2016 - 7:10 pm | त्रिवेणी

मलापण बघायचय माई ना.मी पण yeyin मग.
बहोत नाम् पढ़ा है।
बरेच दिवस झाले मी पा कत्त्याला हजेरी लावून.

तात्या माई येणार असतील तरच मी येणार.

विशाखा राऊत's picture

6 Jun 2016 - 8:45 pm | विशाखा राऊत

माईंची रत्नागिरीत रहायची व्यवस्था कोण करणार?

उद्या (मंगळवार, दिनांक ===> ०७-०६-२०१६) संध्याकाळी ठीक ६ वाजता, काळ्या समुद्रावर भेटू या.

बंदरावर भेळ आणि शहाळ्याचं पाणी कट्टा का?
फोटो डकवलेत तर आम्ही पण बन्दरावर इथुनच फेरफटका मारु. :)
खूप शुभेच्छा रत्नागिरी कट्ट्यासाठी!

अनन्न्या's picture

7 Jun 2016 - 5:13 pm | अनन्न्या

मी जमल्यास चक्कर टाकेन.

मंदार कात्रे's picture

7 Jun 2016 - 11:38 pm | मंदार कात्रे

Katta

मंदार कात्रे's picture

7 Jun 2016 - 11:41 pm | मंदार कात्रे

Katta

मंदार कात्रे's picture

7 Jun 2016 - 11:43 pm | मंदार कात्रे

रमेश भिडे's picture

8 Jun 2016 - 12:01 am | रमेश भिडे

झाला का सुफळ संप्रूण???

गाव तिथे कट्टा हाच मुविंचा अट्टा(हास)

मंदार कात्रे's picture

8 Jun 2016 - 12:05 am | मंदार कात्रे

फोटो दिसेना

जरा मदत कराल का ?

नन्दादीप's picture

8 Jun 2016 - 11:47 am | नन्दादीप

a
डावीकडून - नन्दादीप, मुवि आणि मंदार कात्रे... याशिवाय अनन्या ताई आणि मुवि चिरंजीव पण होते कट्ट्याला...
नेहमीप्रमाणे खादाडी करिता मुविनी बाकरवडी आणली होती व अनन्या ताई येताना खास रत्नान्ग्री पेश्शल आंबा वडी घेवून आलेली.

अधिक सविस्तर आणि बारीक बारीक तपशीलासकट वृत्तांत येईलच लवकर...

मुविकाका इतके घाबरल्यासारखे का दिसताहेत? ;)

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 12:51 pm | टवाळ कार्टा

तर तर...डोक्यावरचे केससुध्धा उभे राहिलेत =))

स्पा's picture

8 Jun 2016 - 1:00 pm | स्पा

=))

रमेश भिडे's picture

8 Jun 2016 - 1:39 pm | रमेश भिडे

@टका, प्रतिसादाचा निषेध!

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2016 - 2:13 pm | टवाळ कार्टा

ते आम्च्यात आणि मुविंमध्ये चाल्ते...

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2016 - 9:32 am | डॉ सुहास म्हात्रे

एकच फोटो आणि वृत्तांत नाही ?! चॉलबे ना !

सिरुसेरि's picture

8 Jun 2016 - 2:37 pm | सिरुसेरि

मिर्या बंदरावरचा छान फोटो .

विशाखा राऊत's picture

8 Jun 2016 - 3:15 pm | विशाखा राऊत

मांडवी बंदर आहे ते.. मियार्‍ वर पांढरा समुद्र.
रत्नागिरीमध्ये मिपा कट्टा :)

बरोबरे विशाखा.. पाठीमागे काळी वाळू दिस्तेय की. :)

कसा झाला कट्टा??? वृत्तांत लिहा कोणीतरी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2016 - 3:10 am | डॉ सुहास म्हात्रे

लवकरच सफोटो वृत्तांत टाका आता कट्याचा !

इरसाल's picture

9 Jun 2016 - 2:05 pm | इरसाल

फोटु दाल्नेमे बी इत्ता कंजुसी कर रेले क्या तुम लोगा ?

डोंबोलीत काही जाणे होत नाही, पण रत्नागिरीला मध्यवर्ती ठिकाणी मुविंचा कट्टा झाला आणि तोही चक्क नारळपाणी पिऊन!!

नाखु's picture

10 Jun 2016 - 8:32 am | नाखु

कट्टा झाला जोषात सहाला
वुत्तांत येइना (इथे) दहाला,

चारोळीवाले आत्मुदा (सध्या संसारी व्यग्र असल्याने लेखणी म्यान) यांचे तर्फे आम्चे कडून कवन सादर

असंका's picture

10 Jun 2016 - 9:38 am | असंका

+१...

लै वाट बघत आहे वृत्तांताची...

शान्तिप्रिय's picture

10 Jun 2016 - 2:34 pm | शान्तिप्रिय

बक्कळ फोटो टाका की विरतान्तात का काय ते बघा!