अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी... 13 Apr 2016 - 9:10 pm कधीतरी आयुष्यात , सदाफूली व्हावं सुख बनून मातीत , आनंदाने फुलावं अंत स्वतःचा , माहीत असून देखील भेटणाऱ्या प्रत्येकाला , आनंदी करावं - अभिषेक पांचाळ कविताचारोळ्या