फ्लॅश बॅक
"कसली अॅलर्जी"?
नाही
"निल बाय माउथ"?
ओके.
"सांगपाचे काम आमी करता रे.वार्डात सँड्विच भाय्रर येता ताजे किदे करपाचे?"
खंडुबा ओ.टी मधे प्रोसिजर च्या आधी हायपर.तो तरी काय करणार. पेंटाथॉल मधुन बाहेर आल्यावर उलट्या करताना एखादा कण श्वास नलिकेत जाउन दुर्धर प्रसंग ओढवला म्हणजे?
"निमा दुसरी निडल दे. तळवलकर नको" (५०+ सहकारी डॉक्टर)
सर नविन दिली आहे-निमा
"सर्व नविन धारदा॑र नसते. दुसरी दे."
पण-निमा
मी निमाला डोळे वटारले.
नीमा गपचुप ओ.टी तुन नविन निडल आणायल बाहेर पडली.
"काय रे विन्या,निमा बरोबर केमिस्ट्री संपुन बायॉलॉजी चे धडे सुरु झाले का नाही"?
ग्लोवज चढवणारा डॉक्टर पुरु खद्खदुन हसला.
पेशंट काहीही न कळता हसला.
काँप्लिकेटेड केस होती.
ओ.टी तले टेन्शन निवळले.
प्रोसिजर निर्धोक पार पडले.
"किदे वाट पळयतां रे. सामके वेखंड आसा, साण आसा"
मी एकदा विचारले त्याचे उत्तर असे.
well, Dirty is an adjective of individual preference.I call it shop talk. My own way of overcoming stress of patient stupidity of hiding history which can lead to complications even death, a ultimate nightmare.So far it is not offensive and results in smile or a lagugh well who cares what others think...
......
दोन दिवसापुर्वी...
प्रोफेसर मनिष चा फोन बायको बरोबर खरेदी करताना.
"सर कुठे आहात"
मुलुंडच्या तिरुपती ला ला पाटावर बसलोय
"खरेदी"?
हो. साडवाच्या मुलीचे लग्न आहे
" जरा माझ्या बरोबर याल का. मला कंपॅरीटीव एमाराय काढायचा आहे मुलुंडला"
१५ मिनिटात येतो, मी मुलुंडलाच आहे.
वेदनेने त्डफडत होता प्रोफेसर. त्यात प्रोसिजर ची भिती.
रिसेप्शन वर च्या बाईने नाव पुकारले,
"सर्व धातुच्या वस्तु त्यांच्या कडे द्या"
एक सोडुनं - मी
अनिल हसला.
रिसेप्शनिस्ट ला काहीही बोध झाला नाही.
तिच्या डोक्यात १० मिनिटाने प्रकाश पडला.
ती पण हसायला लागली.
२० मिनिटानी अनिल वाहेर, रिलॅक्स दिसत होता.
thanks for diversion sir,
.........
फ्लॅश बॅक
And it is not only male domain. even females enjoy it. निमा रुपा उलयताना आयकव कान धन्य जातले.
.
प्रतिक्रिया
7 Feb 2016 - 4:42 pm | नंदन
अच्च मात्सर...अर्रर्र, मास्तरलेख!
7 Feb 2016 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय बी कल्ला नाय. मास्तर तुम्ही समजल असा कवा लिवनार ?
पण मिपावर हाजरी लावत जावा.
-दिलीप बिरुटे
7 Feb 2016 - 5:04 pm | विनायक प्रभू
वाढवा
7 Feb 2016 - 5:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराची वेळ आली अभ्यास वाढवून वाढवून.
सुमार बुद्धिच्या वाचकावर दया करा. ;)
-दिलीप बिरुटे
7 Feb 2016 - 5:18 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
7 Feb 2016 - 5:38 pm | आनंदी गोपाळ
शॉप टॉक आहे. दुकानाशी संबंधीत लोकांनाच समजेल.
धातू समजला, पण ते कोकणी मालवणी वाक्य नाही समजलं..
7 Feb 2016 - 11:15 pm | एस
धन्यवाद! तुमच्यामुळं या क्रिप्टिक लेखकाचं लिखाण समजलं! ;-)
8 Feb 2016 - 10:59 am | अनुप ढेरे
थोडंफार समजलं! आवडलं. तुमची गोष्ट सांगण्याची शैली छान आहे.
8 Feb 2016 - 11:19 am | भीडस्त
नीडलला धार लावून धातू चमकवण्याची वेळ आली...
सहजच
आमच्या एका मित्राने आमच्या वाढत्या वयाची दखल
"काय रे भाड्या ईंजान पानीबी फेकितंय का निर्हि हवाच मारितंय"
अशा रीतीने घेतली होती याची आठवण ताजी झाली