मदत

मयुरMK's picture
मयुरMK in जनातलं, मनातलं
22 Dec 2015 - 10:21 am

मला मिसळपाव वरील नवीन लेखन वाचण्यास अडचणी येत आहे एरर आसे दिसत आहे मदत पानावर सुद्धा प्रतिसाद जाऊ शकत नाही मदत हवी
Error
The website encountered an unexpected error. Please try again later.

हे ठिकाणचौकशी

प्रतिक्रिया

नीलकांत's picture

22 Dec 2015 - 10:32 am | नीलकांत

सध्या ही अडचण सर्वांनाच जाणवते आहे. लवकरच ही तृटी दूर करतो.

मयुरMK's picture

22 Dec 2015 - 10:37 am | मयुरMK

धन्यवाद . मला वाटले फ़क्त माझ्या बाबतीत च आसे झाले की काय असो . ही अड़चण लवकर दूर करा :)

जमलं तर कृपया इत्यादी विनंती वाचक शब्दांचा वापर करायची सवय करा. पुणेरी भाषेत स्पष्टच सांगायचं झालं तर इथे कुणी तुमच्या घरचे नोकर नाहीत. कधीकधी गैरसोय होते त्याची मानसिक तयारी ठेवा.

आदिजोशी's picture

22 Dec 2015 - 1:50 pm | आदिजोशी

हा प्रतिसाद म्हणजे खाजवून खरूज काढण्याचे उत्तम उदाहरण आहे. 'मदत हवी' ह्या शब्दात ते मदतीची याचना करत आहेत. त्यांनी कुणालाही कुठेही आदेश दिल्याचे धाग्यात दिसले नाही. केवळ समस्या नमूद केली आहे.
.
'हे कॄपावंता, दीनशीला मला जगात भारी मराठी संस्थाळ मिपा वापरण्यास अडचण येत आहे, ती कॄपया दूर करावी अशी मी विनंती करतो. असं झाल्यास मी आपला सात जन्मासाठी ॠणी राहीन आणि माझ्या कातड्याचे जोडे करून चरणकमलांशी वाहीन' असा धागा काढायला हवा होता का?

रामपुरी's picture

23 Dec 2015 - 3:42 am | रामपुरी

" ही अड़चण लवकर दूर करा :)"
याला आमच्या भाषेत सौजन्य म्हणत नाहीत. तुमच्यात म्हणत असतील. असो
तुमची खरूज खाजविल्या बद्दल क्षमस्व..

रामपुरी's picture

23 Dec 2015 - 3:46 am | रामपुरी

रच्याकने
"विनंती" आणि "आदेश" यात फरक असतो. जमल्यास समजून घेणे. तेवढंही झेपलं नाही तर सोडून दिलं तरी चालेल.. :) :)

DEADPOOL's picture

22 Dec 2015 - 2:47 pm | DEADPOOL

आपण रामपुरी हे नाव सार्थ केलं!

भंकस बाबा's picture

22 Dec 2015 - 7:07 pm | भंकस बाबा

ओ रामपुरी भौ, भौ आहेत का आणखी कोणी कुणास ठाऊक! थोड़ी भेलपुरी पाठवून देता का?
बा द वे , त्या रामपुरीने बटाटे चिरता का दाढ़ी करता?
आजच्यापुरते सौजन्य बस्स!

DEADPOOL's picture

22 Dec 2015 - 8:04 pm | DEADPOOL

'पुणेरी भाषेत' स्पष्टच
सांगायचं झालं तर इथे कुणी तुमच्या घरचे नोकर
नाहीत.>>>>>>>>>>>>>
सॉरी हं!
आजपर्यंत मी या भाषेला मराठी भाषाच समजत होतो!

मला असे आढळून आले आहे कीं अशा वेळी मागे (back) जाऊन परत प्रयत्न केला तर ६०-७०% वेळा मिपा उघडतो.
शरद

चांदणे संदीप's picture

22 Dec 2015 - 12:18 pm | चांदणे संदीप

कोण म्हणत असहिष्णुता वाढलीये ??
इथे फाटेल एर्रोर वरही धागे निघताहेत!

DEADPOOL's picture

22 Dec 2015 - 1:38 pm | DEADPOOL

फाटेल एर्रोर!
खीक्क!!!!

जव्हेरगंज's picture

22 Dec 2015 - 8:41 pm | जव्हेरगंज

रामपुरीबाबा!
धन्य आहात तुम्ही!!

_/ \_

मयुरMK's picture

23 Dec 2015 - 12:15 pm | मयुरMK

'' इतर लोक आपल्याला तेवढच समजतील जेवढी त्यांची आपल्याला समजुन घेण्याची लायकी आहे ''