आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला झालेल्या घटनेस सात वर्षे पूर्ण झाली ,
या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व शहीद जवान ,पोलिस आणि निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
२००४ साली पेपरमधे एक बातमी वाचली होती. ती बातमी होती की अरूण गवळी मतदानाला गेला नाही कारण तो एका इनस्पेक्टर ला घाबरला. ते इनस्पेक्टर होते विजय साळस्कर. इतका मोठा गुंड ज्यांना घाबरतो त्यांचा फोटो बघण्याची इच्छा होती. हे नाव लक्षात होतं. २७ तारखेला (हल्ल्याच्या दुसर्या दिवशी) मुंबईला जायचं होतं, तेंव्हा निघण्या आधी टीव्ही लावून बघितला तर फोटो आणि खाली नाव अशी बातमी चालू होती - "अशोक कामठे शहीद, "हेमंत करकरे शहीद, "विजय साळस्कर शहीद"...
प्रतिक्रिया
26 Nov 2015 - 7:09 pm | एस
श्रद्धांजली!
आज सात वर्षांनी आपल्या शहरांची सुरक्षितता कितपत सुधारली आहे हे व्यथित करणारे आहे...!
26 Nov 2015 - 7:40 pm | कपिलमुनी
श्रद्धांजली
26 Nov 2015 - 8:19 pm | नया है वह
_/\_
26 Nov 2015 - 8:54 pm | नाव आडनाव
श्रद्धांजली.
26 Nov 2015 - 9:21 pm | नाव आडनाव
२००४ साली पेपरमधे एक बातमी वाचली होती. ती बातमी होती की अरूण गवळी मतदानाला गेला नाही कारण तो एका इनस्पेक्टर ला घाबरला. ते इनस्पेक्टर होते विजय साळस्कर. इतका मोठा गुंड ज्यांना घाबरतो त्यांचा फोटो बघण्याची इच्छा होती. हे नाव लक्षात होतं. २७ तारखेला (हल्ल्याच्या दुसर्या दिवशी) मुंबईला जायचं होतं, तेंव्हा निघण्या आधी टीव्ही लावून बघितला तर फोटो आणि खाली नाव अशी बातमी चालू होती - "अशोक कामठे शहीद, "हेमंत करकरे शहीद, "विजय साळस्कर शहीद"...
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Arun-Gawli-shoots-down-en...
26 Nov 2015 - 9:46 pm | परिकथेतील राजकुमार
ओके!
26 Nov 2015 - 10:15 pm | यशोधरा
श्रद्धांजली.
27 Nov 2015 - 5:02 pm | नाखु
या हल्ल्यातून नक्की काय धडा घेतला स्र्व स्तरावर यावर कुठेही चर्चा-लेख दिसलेच नाहीत अमिरच्या किरणोस्तारामुळे
कदाचित दर्शक आणि सर्कसवाले यांना हा टीआरपी वाला विशञ नसावा..