डॉ. एस. पी. दोरुगडे in जे न देखे रवी... 3 Nov 2015 - 11:05 pm तुझ्या सहवासात मी देहभान सारे हरपतो तरीही माझ्या पत्नीचा अचूक वेध मी घेतो _______________________________________________________ तुझ्या गहि-या डोळ्यांत माझी नजर गुंतावी तुझ्या ओठांची लाली माझ्या ओठानी पुसटावी हास्यविनोद प्रतिक्रिया आले लैनीत. 3 Nov 2015 - 11:10 pm | अभ्या.. आले लैनीत. मिपावर डॉक्टरांच्या वाढत्या संख्येमुळे 3 Nov 2015 - 11:16 pm | माम्लेदारचा पन्खा अनेक पेशंटचे प्राण कंठाशी... नातेवाईक चिंतेत !! वार्ताहर.... पुणे...... (ह घ्या) शेवटच्या दोन ओळी 3 Nov 2015 - 11:51 pm | चांदणे संदीप शेवटच्या दोन ओळी खासच! ;-) "अचुक वेध"?????? 4 Nov 2015 - 12:54 pm | विशाल कुलकर्णी "अचुक वेध"?????? काय वापरता देवा? बंदुक, तीरकमान ..... एवढा झप्पकन संपला ना धागा... 4 Nov 2015 - 4:09 pm | वेल्लाभट एवढा झप्पकन संपला ना धागा... की काय कळलंच नाही एकदम. बाकी शतशब्दकथेला ८८ शब्द कमी पडतायत फक्त... टाकलास तो प्रतीसाद 4 Nov 2015 - 5:36 pm | नाखु "चिमूट भर" धाग्याचा तो खचला पाया !!! नाखुत्मा गांधी(ल) अरे सगळ्या चारोळ्या सम्पल्या 4 Nov 2015 - 7:21 pm | आवडि अरे सगळ्या चारोळ्या सम्पल्या कि काय होउन जाउ दे धडाकेबाज ते यलप्पा की कोण ते दिवसाला 4 Nov 2015 - 8:00 pm | कविता१९७८ ते यलप्पा की कोण ते दिवसाला चारोळ्यान्चे ४-५ धागे टाकायचे तेच का??
प्रतिक्रिया
3 Nov 2015 - 11:10 pm | अभ्या..
आले लैनीत.
3 Nov 2015 - 11:16 pm | माम्लेदारचा पन्खा
अनेक पेशंटचे प्राण कंठाशी... नातेवाईक चिंतेत !!
वार्ताहर.... पुणे......
(ह घ्या)
3 Nov 2015 - 11:51 pm | चांदणे संदीप
शेवटच्या दोन ओळी खासच!
;-)
4 Nov 2015 - 12:54 pm | विशाल कुलकर्णी
"अचुक वेध"??????
काय वापरता देवा? बंदुक, तीरकमान .....
4 Nov 2015 - 4:09 pm | वेल्लाभट
एवढा झप्पकन संपला ना धागा...
की काय कळलंच नाही एकदम.
बाकी शतशब्दकथेला ८८ शब्द कमी पडतायत फक्त...
4 Nov 2015 - 5:36 pm | नाखु
"चिमूट भर" धाग्याचा तो खचला पाया !!!
नाखुत्मा गांधी(ल)
4 Nov 2015 - 7:21 pm | आवडि
अरे सगळ्या चारोळ्या सम्पल्या कि काय
होउन जाउ दे धडाकेबाज
4 Nov 2015 - 8:00 pm | कविता१९७८
ते यलप्पा की कोण ते दिवसाला चारोळ्यान्चे ४-५ धागे टाकायचे तेच का??