खुन्नस

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
5 Sep 2008 - 1:28 pm

मिसळ पाव अभिरुची कट्टा
पेठकरकांचा कॅमेरा जर्रा अंमळ ऊशीराने क्लिकला त्यामुळे अगोदर काढलेले फोटो अपलोड करु शकलो नव्हतो.ते सगळे फोटो स्वाती राजेश ने खास ईग्लंडाहुन धुवुन पाठवले. मजा करण्यात पुणेकर काही मागे नाहीत हे या फोटो वरुन लक्षात येईलच.

वावरआस्वाद

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

5 Sep 2008 - 1:31 pm | सखाराम_गटणे™

फोटो काही दिसत नाही आहेत.

धमाल मुलगा's picture

5 Sep 2008 - 1:44 pm | धमाल मुलगा

ओ भाऊ..
आज काय सकाळ सकाळीच की काय?

फोटु कुठायत? नुसतीच अक्षरं लिहिलेलं दिसतंय....

टारझन's picture

5 Sep 2008 - 2:42 pm | टारझन

=)) =)) =))

विजाभौ ते गाणं गात असतील ... टल्ली ,,, मै टल्ली ..... मै टल्ली हो गया

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

पावसाची परी's picture

5 Sep 2008 - 1:49 pm | पावसाची परी

>>ओ भाऊ..
आज काय सकाळ सकाळीच की काय?

फोटु कुठायत? नुसतीच अक्षरं लिहिलेलं दिसतंय....
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा

सुनील's picture

5 Sep 2008 - 1:54 pm | सुनील

बहुधा विजुभाऊ आपल्यावर खुन्नस काढताहेत!

मला तर नुसत्याच फुल्या-फुल्या दिसताहेत. लेखात फुल्या-फुल्या पाहिल्या होत्या आणि त्याचा अर्थदेखिल ठाऊक आहे. पण फोटोतदेखिल फुल्या-फुल्या म्हणजे काय?

सुनील फुले

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धमाल मुलगा's picture

5 Sep 2008 - 2:02 pm | धमाल मुलगा

सुनील फुले
=))

__/\__ धन्य आहात महाराज!

मिंटी's picture

5 Sep 2008 - 1:56 pm | मिंटी

ओ भाऊ फोटो कुठे आहेत??????????????????????????????????????????? :W

यशोधरा's picture

5 Sep 2008 - 2:03 pm | यशोधरा

मला वाटलं, मलाच दिसत नैय्येत की काय!! :O

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2008 - 2:16 pm | प्रभाकर पेठकर

विजूभाऊंची अजून एक 'स्वप्नकथा' (फक्त त्यांनाच दिसते).

धमाल मुलगा's picture

5 Sep 2008 - 2:26 pm | धमाल मुलगा

भाऊंनी चिकटवलेले फोटु दिसेपर्यंत ह्या दुव्यावर ते फोटो आहेत, ते पहा.

हां आता त्यांना भाऊंनी दिलेल्या कॅप्शन्स काही नाहीत बॉ.

http://picasaweb.google.co.uk/swatikavathekar/MisalpavKattaa#

शिवा जमदाडे's picture

5 Sep 2008 - 2:51 pm | शिवा जमदाडे

आम्ही आफिस मधून पिकासा बघु शकत नाही हो (च्या मायला या सिक्युरिटी वाल्यांच्या).... तेव्हा डायरेक्ट हिथेच फोटू टाका की राव.......

शिवा जमदाडे's picture

5 Sep 2008 - 2:57 pm | शिवा जमदाडे

आम्ही आफिस मधून पिकासा बघु शकत नाही हो (च्या मायला या सिक्युरिटी वाल्यांच्या).... तेव्हा डायरेक्ट हिथेच फोटू टाका की राव.......

फोटो अपलोड करता येत नसल्याने केलेला नाही
येथे पहा http://picasaweb.google.co.uk/swatikavathekar/MisalpavKattaa#52416845066...

भडकमकर मास्तर's picture

5 Sep 2008 - 4:24 pm | भडकमकर मास्तर

भडकमकर मास्तर's picture

5 Sep 2008 - 4:25 pm | भडकमकर मास्तर


______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

5 Sep 2008 - 4:26 pm | भडकमकर मास्तर


______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ's picture

5 Sep 2008 - 4:38 pm | विजुभाऊ

.

धमाल मुलगा's picture

5 Sep 2008 - 4:27 pm | धमाल मुलगा

ढ्यांट्या ढ्याण प्रकाश शेठजी ,डोळ्यात ५६ सशांची व्याकुळता नसलेला गटण्या ,इनोबा , डुप्लिकेट पिवळा डाम्बीस ,आणि मनोबा

----------
शेखर , आन्द्याकाका , पेठकरकाका ,काकु

-------------
नॉर्मली हसतमुख १_६ गोरी यमी.

---------------
लहान मुलाना झोपाळ्यापासुन जपणारा धमाल मुलगा (आजुबाजु खांब मधे सोन्याचा राम)

-----------------

ऋचाला झीरो ग्रॅव्हीटीचे धडे देणारी यमी ( संसारात अशा कोलांट्याउड्या खाव्या लागतात)

----------------

जेवणात तल्लीन झालेले पेठकरकाका विजुभौ आणि अजुन का वाढत नाहिय्येत विचारणारी स्वाती राजेश , यमी , सौ धमु , ऋचा

-------------------

आम्ही सारे भोजन भाऊ डोन्या मनोबा , विचारमग्न गटण्या, वरद ,विनायक

----------------------

बाळाला अजून जपायचे तरी किती

-------------------------

विजुभाऊ बहुधा बालपणीच्या आठवणीत रमलेत..

---------------------

अलेच्या...ॠचा उभी र्‍हायली, आमी नाय पाह्यली :)

कोलबेर's picture

5 Sep 2008 - 7:40 pm | कोलबेर

जेवणात तल्लिन झालेल्यांचा फोटो काढताना फ्लॅश लावायचं विसरला वाटतं..कुणाचेच चेहरे दिसले नाहीत.. :?

हे घ्या आम्ही फ्लॅश लावुन फोटू पुन्हा देत आहोत.. B)

पिवळा डांबिस's picture

6 Sep 2008 - 3:35 am | पिवळा डांबिस

फोटू तर लय झक्कासच आले हायेत रे धमाल्या!!!
पन ह्ये काय? "डुप्लिकेट पिवळा डांबिस"?
च्यामारी डुप्लिकेट कशावरनं रं?
कशावरून रं तो खरा "पिवळा डांबिस" नसंल?
आपल्याला तर येक्दम आवाडला हा गोरा-गोजिरवाणा पिवळा डांबिस!!!:)
की खरा पिवळा डांबिस आसा चट्टेरी-पट्टेरी टी-शर्ट घालून येनारच नाय आसं वाटलं तुम्हाला? आँ?

(स्वगतः हा कट्टा पुन्यात होता ना! तरीच!!!!
या पुनेकरांचा काय भरोसा नाय.....
पूर्वी येकदा त्या सदाशिवरावभाऊचा तोतया उभा केला व्हता.....
आता पिवळ्या डांबिसाचा तोतया उभा करतायंत वाटतं!!!)
:)

धमाल मुलगा's picture

8 Sep 2008 - 9:35 am | धमाल मुलगा

च्यायला, फोटोपण सोडु नका तुम्ही...नुसत्या सिक्सरी हाणा :)

फोटू तर लय झक्कासच आले हायेत रे धमाल्या!!!
नारायण नाऽऽरायण|
क्यामेरे स्वातीताई, पेठकरकाका, आणि वायदेआझम डॉनअली जीना ह्यांचे..
फोटो कोणीकोणी काढलेले...
हे फोटो स्वातीताईच्या क्यामेर्‍यातले, तिनं अपलोड करुन दुवा विजुभाऊंकडे दिला, भाऊंनी इथं फोटु चढवायचा प्रयत्न केला पण फोटु दिसले नाहीत...
मग मी फकस्त लिंक घेतली, फोटु उघडले, आणि इथं डकवले...माझं कसलं आलंय श्रेय? :)
"इदं न मम् | मिपाय स्वाहा:| "


च्यामारी डुप्लिकेट कशावरनं रं?
कशावरून रं तो खरा "पिवळा डांबिस" नसंल?
आपल्याला तर येक्दम आवाडला हा गोरा-गोजिरवाणा पिवळा डांबिस!!!Smile
की खरा पिवळा डांबिस आसा चट्टेरी-पट्टेरी टी-शर्ट घालून येनारच नाय आसं वाटलं तुम्हाला? आँ?


हा हा हा...सोप्पंय, तो एकदम गुपचुप बसला होता..खरा पिवळा डांबिस असता, तर आल्यापासुन पहिल्या दहा मिनीटांत सगळ्यांच्या धोतराला हात घालुन त्यानं सगळ्यांना सळो की पळो नसतं केलं?
बिचारा अगदी देवासारखां शांऽऽऽऽऽऽऽत बसुन होता.

आता पिवळ्या डांबिसाचा तोतया उभा करतायंत वाटतं!!!
हा हा हा!!!
आम्ही काय पेशवाईतले शहाणे वाटलो की काय?

-(मी तर बुवा अर्धाच शहाणा) ध मा ल.

मैत्र's picture

5 Sep 2008 - 4:42 pm | मैत्र

बेष्ट ! एक नंबर कोरम... पुणेकर किल्ला लढवत राहा... लवकरच गणसंख्येत भर घालायला येतोय...

ऋचा's picture

5 Sep 2008 - 4:45 pm | ऋचा

>>अलेच्या...ॠचा उभी र्‍हायली, आमी नाय पाह्यली

काय ओ विजुभौ?
जा कट्टी फू तुमच्याशी [(
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Sep 2008 - 4:52 pm | ब्रिटिश टिंग्या

=))

अलेले ललु नतो हां!

=))

- (दुशली 'ब') तिंग्या

विजुभाऊ's picture

5 Sep 2008 - 4:58 pm | विजुभाऊ

ते वाक्य धमु चे .
त्याच्या पुढे मी ल्हिले होते
अलेच्च्या पल्ली पल्ली.. नाय नाय तुला नाय तुला नाय हात ले माऊ.....

मृगनयनी's picture

5 Sep 2008 - 5:04 pm | मृगनयनी

विजु भाय....... जखमेवर मीठच चोळले की हो!!!!

पण... फोटो आणि फोटो तली माणसं दोन्ही सुंदर आहे.......

धन्यु धन्यु......................
:)

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Sep 2008 - 5:08 pm | ब्रिटिश टिंग्या

नयनीतै,
फोटो आणि फोटो तली माणसं दोन्ही सुंदर आहे याचा तुम्हाला आदर नाही वाटला :O

तब्येत ठीक आहे ना :?

ऋचा's picture

5 Sep 2008 - 5:12 pm | ऋचा

>>फोटो आणि फोटो तली माणसं दोन्ही सुंदर आहे याचा तुम्हाला आदर नाही वाटला

=)) =)) =))

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

यशोधरा's picture

5 Sep 2008 - 6:44 pm | यशोधरा

छान आहेत फोटो. मज्जा केलेली दिसते :)

विजुभाऊ's picture

5 Sep 2008 - 6:51 pm | विजुभाऊ

मज्जा केलेली दिसते
तर .....टुकटुक. अगोदर प्रॉमिस करुन न आलेल्या लोकांना मुद्दाम जळवण्यासाठी फोटो दिले आहेत :)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्राजु's picture

5 Sep 2008 - 7:23 pm | प्राजु

एक नंबर फोटो.... लय भारी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

5 Sep 2008 - 10:06 pm | यशोधरा

>>>अगोदर प्रॉमिस करुन न आलेल्या लोकांना

रागवू नका हो विजूभाऊ. एक तर बरेच लांब होते ठिकाण अन् ४ दिवसांसाठी घरी आले की कामंही राहिलेली असतात, म्हणून नाही जमले.फोटो दिल्याबद्दल धन्यवाद :)

संदीप चित्रे's picture

6 Sep 2008 - 2:17 am | संदीप चित्रे

अभिरूचीच्या आठवणीत रमलो ना राव :)

नंदन's picture

6 Sep 2008 - 6:02 am | नंदन

फोटोज मस्त आहेत. धमाल केलेली दिसतेय.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 8:36 am | विसोबा खेचर

अरे विजू,

सर्वच फोटू छान आहेत बरं का! :)

तात्या.

अनिल हटेला's picture

6 Sep 2008 - 2:14 pm | अनिल हटेला

आय हाय !!!

मजा आहे लेकानू !!!!

सारेच फोटो मस्त आणी ...............................

(खादाडीतील मेनु नाय दिसले एखादा फोटो तो पन टाका की राव !!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वडा-पाव's picture

6 Sep 2008 - 4:21 pm | वडा-पाव

हे कस जमत बुवा तुम्हाला
आम्हाला सामिल करा कि राव!

वडा-पाव

विजुभाऊ's picture

6 Sep 2008 - 6:32 pm | विजुभाऊ

कट्टा गुपचुप किंवा अचानक केला नव्हता. तुम्ही योग्य वेळेस कॉन्टॅक्ट केला असता तर अजुन एका मिपाकराची ओळख झाली असती
आमचा आनन्द अजून वाढला असता. तुमचे फोन / इ मेल देउन ठेवा नेक्स्ट टाईम तुम्हाला जरूर कळवेन
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

डॉ.प्रसाद दाढे's picture

7 Sep 2008 - 10:02 am | डॉ.प्रसाद दाढे

विजूभाऊ फोटू तर झ्याक हाईत पर आता स॑गीत कट्ट्याच॑ जमवा की राव.. तात्यास्नी आवातन द्या आन होऊन जाऊ द्या स॑गीत बारी

मेघना भुस्कुटे's picture

8 Sep 2008 - 9:44 am | मेघना भुस्कुटे

झकास आहेत फोटो. खूपच मजा केलेली दिसतेय. :(

परत जमवायचा असा कट्टा.अनायसे धम्यासारखे बरेच मेम्बर्स पुन्हा पुण्यात परतलेले ( तव्यावर परतलेले या अर्थाने नव्हे) आहेत.
बघा मनावर घ्या...