श्रीमंत दामोदर पंत in कलादालन 4 Sep 2008 - 2:21 pm नमस्कार मंडळी....... १५ दिवसांपुर्वी तोरणा गडावर जाऊन आलो....तिथले काही फोटो इथे टाकत आहे....... हा गडावर पोचल्यानंतरचा फोटो......अक्षरशः ढग खाली उतरले होते...... काही सुंदर फुलांनी लक्ष वेधुन घेतलं..... प्रवास प्रतिक्रिया लै बेष्ट... 4 Sep 2008 - 3:47 pm | शिवा जमदाडे लै बेष्ट फोटू ..... आवडले..... उत्तम फोटो ! 4 Sep 2008 - 5:01 pm | मुक्तसुनीत (क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) ) राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ? क्लास! 4 Sep 2008 - 5:28 pm | स्वाती दिनेश फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले. स्वाती मस्त आहेत फोटो 4 Sep 2008 - 5:30 pm | प्रियाली धुक्यातले गड किल्ले मस्तच. निळे रानफूलही आवडले. सहमत... 5 Sep 2008 - 8:35 am | विसोबा खेचर संपादिकेशी सहमत आहे! :) सुंदर फोटू...! तात्या. निळे फूल 4 Sep 2008 - 5:51 pm | पद्मश्री चित्रे सुरेख.. गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम. हिरवाईच्या पदरावरती वळणार्या वाटांची बुट्टी सौंदर्याचे तोरण खुलवी शुभ्र ढगांची नाजुक नक्षी आवडले 5 Sep 2008 - 7:58 am | सहज फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले. असेच म्हणतो 5 Sep 2008 - 8:26 am | धनंजय फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले. मस्त 5 Sep 2008 - 8:20 am | मदनबाण मस्त फोटो.. (धुक्यात हरवलेला) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda सगळे फोटो 5 Sep 2008 - 9:05 am | यशोधरा सगळे फोटो सुंदर आहेत एकदम!! सगळेच फोटू 5 Sep 2008 - 11:07 am | झकासराव सगळेच फोटू झक्कास आहेत :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao सह्याद्रि 5 Sep 2008 - 12:30 pm | पांथस्थ सह्याद्रिच्या कडे कपार्यांसारखे जगात दुसरे काही नाही... हिरवाई बघुन मन तृप्त झाले.... फोटोबद्दल धन्यवाद.. (मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ... फोटो.. 5 Sep 2008 - 2:39 pm | प्रभाकर पेठकर 'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत. सुरेख 6 Sep 2008 - 6:09 am | नंदन सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी "राजगड-तोरण 7 Sep 2008 - 12:17 am | शैलेन्द्र "राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?" य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे.. मस्त 5 Sep 2010 - 3:10 pm | देव जय क्या बात..हे
प्रतिक्रिया
4 Sep 2008 - 3:47 pm | शिवा जमदाडे
लै बेष्ट फोटू .....
आवडले.....
4 Sep 2008 - 5:01 pm | मुक्तसुनीत
(क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) )
राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?
4 Sep 2008 - 5:28 pm | स्वाती दिनेश
फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले.
स्वाती
4 Sep 2008 - 5:30 pm | प्रियाली
धुक्यातले गड किल्ले मस्तच.
निळे रानफूलही आवडले.
5 Sep 2008 - 8:35 am | विसोबा खेचर
संपादिकेशी सहमत आहे! :)
सुंदर फोटू...!
तात्या.
4 Sep 2008 - 5:51 pm | पद्मश्री चित्रे
सुरेख..
गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम.
हिरवाईच्या पदरावरती
वळणार्या वाटांची बुट्टी
सौंदर्याचे तोरण खुलवी
शुभ्र ढगांची नाजुक नक्षी
5 Sep 2008 - 7:58 am | सहज
फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.
5 Sep 2008 - 8:26 am | धनंजय
फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.
5 Sep 2008 - 8:20 am | मदनबाण
मस्त फोटो..
(धुक्यात हरवलेला)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
5 Sep 2008 - 9:05 am | यशोधरा
सगळे फोटो सुंदर आहेत एकदम!!
5 Sep 2008 - 11:07 am | झकासराव
सगळेच फोटू झक्कास आहेत :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
5 Sep 2008 - 12:30 pm | पांथस्थ
सह्याद्रिच्या कडे कपार्यांसारखे जगात दुसरे काही नाही...
हिरवाई बघुन मन तृप्त झाले....
फोटोबद्दल धन्यवाद..
(मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ...
5 Sep 2008 - 2:39 pm | प्रभाकर पेठकर
'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत.
6 Sep 2008 - 6:09 am | नंदन
सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
7 Sep 2008 - 12:17 am | शैलेन्द्र
"राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?"
य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे..
5 Sep 2010 - 3:10 pm | देव जय
क्या बात..हे