नमस्कार मंडळी.......
१५ दिवसांपुर्वी तोरणा गडावर जाऊन आलो....तिथले काही फोटो इथे टाकत आहे.......
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
हा गडावर पोचल्यानंतरचा फोटो......अक्षरशः ढग खाली उतरले होते......
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
काही सुंदर फुलांनी लक्ष वेधुन घेतलं.....
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
वाचने
7078
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै बेष्ट...
लै बेष्ट फोटू .....
आवडले.....
उत्तम फोटो !
(क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) )
राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?
क्लास!
फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले.
स्वाती
मस्त आहेत फोटो
धुक्यातले गड किल्ले मस्तच.
निळे रानफूलही आवडले.
सहमत...
In reply to मस्त आहेत फोटो by प्रियाली
संपादिकेशी सहमत आहे! :)
सुंदर फोटू...!
तात्या.
निळे फूल
सुरेख..
गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम.
हिरवाईच्या पदरावरती
वळणार्या वाटांची बुट्टी
सौंदर्याचे तोरण खुलवी
शुभ्र ढगांची नाजुक नक्षी
आवडले
फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.
असेच म्हणतो
In reply to आवडले by सहज
फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.
मस्त
मस्त फोटो..
(धुक्यात हरवलेला)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
सगळे फोटो
सगळे फोटो सुंदर आहेत एकदम!!
सगळेच फोटू
सगळेच फोटू झक्कास आहेत :)
................
https://picasaweb.google.co.in/zakasrao
सह्याद्रि
सह्याद्रिच्या कडे कपार्यांसारखे जगात दुसरे काही नाही...
हिरवाई बघुन मन तृप्त झाले....
फोटोबद्दल धन्यवाद..
(मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ...
फोटो..
'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत.
सुरेख
सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
"राजगड-तोरण
"राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?"
य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे..
मस्त
क्या बात..हे