पेर्णा शोधा पाहू
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
कळले मग~ मजला~ की, तो चष्म्या~चा त्रास होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे
बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे
ती~ साडीचा रंग पाही, चोळी~ मज, जल्लोष होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो
सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो
घामात जमल्या अत्तराचा तो मुका आक्रोश होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले
हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले
म्हणता "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता
प्रतिक्रिया
24 Oct 2015 - 11:05 am | प्रचेतस
चान चान
24 Oct 2015 - 11:14 am | पैसा
तुमच्यासारख्या शिणेर लोकांनी टक्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन द्यायची हीच का पद्धत? आज एक मिपाकर म्हणून शरम वैग्रे वाटली.
24 Oct 2015 - 11:15 am | दमामि
+11111111111111111111111
24 Oct 2015 - 11:24 am | प्रचेतस
द-मामि कोण आहेत हे आम्हास माहीत आहे आणि तो टक्या नाही हे निश्चित.
24 Oct 2015 - 11:26 am | प्रचेतस
बाकी ते डोंगरीचे कुठलेतरी दादा द-मामिंच्या ओळखीचे आहेत म्हणे. ;)
24 Oct 2015 - 11:31 am | दमामि
तुमी नका टेन्सन घेऊ हो,तुमी आपले दोस्त हायेत ना?
24 Oct 2015 - 11:34 am | प्रचेतस
उगा दोस्ती दोस्ती म्हणून असं कुणाला दोस्त बनवायचं नै हां.
अंगाशी येतं नैतर. ;)
24 Oct 2015 - 11:35 am | प्रचेतस
अपना बेचारा टक्या तो खालीपीली बदनाम हो गया.
24 Oct 2015 - 11:38 am | किसन शिंदे
तर तर..टक्या म्हणजे बळीचा बकराच :D
24 Oct 2015 - 11:39 am | प्रचेतस
नैतर काय विचारा.
तरी तो म्हणूनच टिकून राहिला. एखाद्याची जालिय आत्महत्या झाली असती अशानं.
24 Oct 2015 - 12:54 pm | टवाळ कार्टा
=))
24 Oct 2015 - 1:11 pm | दमामि
मग? बिच्चारा टक्कु मक्कुशोनु, कट्ट्याला दमामि बनुन यायाला कुणी सांगितल होत?
24 Oct 2015 - 5:05 pm | सतिश गावडे
तुमने उसकाच फायदा उचल्या क्या?
24 Oct 2015 - 7:44 pm | टवाळ कार्टा
आलो तर आलो....तुला फुक्कट ट्यार्पी दिला की
25 Oct 2015 - 8:53 am | दमामि
टक्या, ह्याच्याशी मात्र असहमत! ट्यार्पी कोई किसिको देता नहीं वो मिळवानी पडती है रे बाबा!
26 Oct 2015 - 11:18 am | टवाळ कार्टा
ट्यार्पी मिळवना भी पडता है और अगर किसीने मिळाके दिया तो ले भी सकते हय
24 Oct 2015 - 12:53 pm | टवाळ कार्टा
तर काय
24 Oct 2015 - 12:53 pm | टवाळ कार्टा
तर तर
24 Oct 2015 - 11:36 am | दमामि
प्रचेतस, माज्याशि मयतरी कर्नार का?
24 Oct 2015 - 11:36 am | प्रचेतस
का हो ताई एकदम मयतरीच.
सेटलमेंट करायची हाय काय?
24 Oct 2015 - 12:57 pm | टवाळ कार्टा
दमामि तै आहेत हा शोध कसा लावला याबाबत काही विदा आहे का? =))
24 Oct 2015 - 12:57 pm | टवाळ कार्टा
मज्याशि मयतरी कर्नर कं....असे आहे ना ते?
24 Oct 2015 - 1:01 pm | दमामि
अरे किती लिवशिल?
24 Oct 2015 - 1:14 pm | टवाळ कार्टा
;)
24 Oct 2015 - 11:34 am | किसन शिंदे
=))
24 Oct 2015 - 11:37 am | किसन शिंदे
बघ बे वल्ल्या, नायतर त्या डोंगरीच्या दादांकडे कम्प्लेट गेली तर तुला माफी मागावी लागेल द-मामिंची. =))
24 Oct 2015 - 11:38 am | प्रचेतस
खी खी खी.
24 Oct 2015 - 11:39 am | दमामि
किसनराव, ते दादा कव्वाच खपले.
24 Oct 2015 - 11:42 am | अभ्या..
हा. बरोबरे. तुम्ही हातघाईवर आल्यावर दादाचा आयडी गायब होतो हे दिसतेय.
24 Oct 2015 - 11:43 am | किसन शिंदे
हातघाई कशाला बे त्यांच्याकडे चांगली 'कोरीव' हत्यारे आहेत की..
24 Oct 2015 - 12:57 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
24 Oct 2015 - 1:05 pm | दमामि
दुदुदु लुऊ दुदु
24 Oct 2015 - 1:14 pm | टवाळ कार्टा
ल्ल्ल्लूऊऊऊल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ
24 Oct 2015 - 1:06 pm | दमामि
किसनराय कायहे?
24 Oct 2015 - 1:08 pm | प्यारे१
दात घशात घालणे.
24 Oct 2015 - 1:11 pm | अभ्या..
हाय हाय प्यारे भैय्या. क्या बाता करतय मीठीमीठी.
24 Oct 2015 - 1:14 pm | प्यारे१
प्रश्न विचारला होता रायासी, हे नेमके काय आहे खाशी
आम्ही वदलो अनुभवेसि, लाडे म्हणोनि काये पुससी?
24 Oct 2015 - 1:18 pm | अभ्या..
तीच जुनी स्टाइलसी. दुरुन निंयंत्रिती आयडीसी.
एक घालीसी गोंधळ, दुसरी प्रेमाने कुरवाळीसी.
24 Oct 2015 - 1:21 pm | प्यारे१
अश्लील अश्लील!
24 Oct 2015 - 1:48 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
24 Oct 2015 - 1:15 pm | टवाळ कार्टा
कोणाचे दात
कोणाच्या घशात
कोणी घालणे
दातच का? दुस्रे काही नाही चाल्णार?
24 Oct 2015 - 1:32 pm | दमामि
खिखिखि
24 Oct 2015 - 1:37 pm | प्यारे१
>>>कोणाचे दात
दमामिचे दात
>>>कोणाच्या घशात
दमामिच्याच घशात
>>>कोणी घालणे
राया ने घालणे
>>> दातच का? दुस्रे काही नाही चाल्णार?
ते त्या त्या वेळेवर अवलंबून आहे.
24 Oct 2015 - 1:49 pm | टवाळ कार्टा
कोणत्या वेळेला काय असावे याची लिश्ट मिळेल काय
24 Oct 2015 - 11:37 am | अभ्या..
ज्यांना प्रेम आहे ते घेतील दखल. वरदहस्त मात्र डोंगरीचा असला तर इंटरेस्टिंग आहे. ;)
24 Oct 2015 - 12:53 pm | टवाळ कार्टा
खिक्क...मला पण म्हैत आहे ;)
24 Oct 2015 - 1:00 pm | दमामि
काहिही हं टक्कु
24 Oct 2015 - 1:15 pm | टवाळ कार्टा
खिक्क
24 Oct 2015 - 12:52 pm | टवाळ कार्टा
हायला तुम्ही माझ्या बाजूने बोल्ताय आज....काय प्लान शिजतोय अनाहितांचा ;)
24 Oct 2015 - 1:02 pm | अभ्या..
तू घे टायपून घ्यायचे तेवढे टक्या. नंतर विषेषाधिकार वापरला जाणारच आहे. आम्हाला हाय एक्स्पिरिअन्स, तू पण शिकशिल. ;)
24 Oct 2015 - 1:03 pm | दमामि
होना तर काय!
24 Oct 2015 - 1:16 pm | टवाळ कार्टा
वाप्रु दे की....मी परत टायपेन ;)
24 Oct 2015 - 1:19 pm | अभ्या..
सलाम तुझ्या चिकाटीला.
असा कार्यकर्ता मिळणार नाही पुन्हा.
24 Oct 2015 - 1:49 pm | टवाळ कार्टा
;)
24 Oct 2015 - 5:08 pm | सतिश गावडे
टक्यासाब आगे बढो. हम तुमारे साथ हय.
24 Oct 2015 - 8:08 pm | टवाळ कार्टा
अर्रे तुम कमीत कमी कपडा तो संभालो
24 Oct 2015 - 9:45 pm | सतिश गावडे
मतलब? तुम क्या बिना कपडेका आगे बढेगा क्या?
25 Oct 2015 - 7:57 am | दमामि
अश्लील अश्लील
26 Oct 2015 - 11:19 am | टवाळ कार्टा
ते समोर कोण आहे त्यावर अवलंबून असेल ;)
26 Oct 2015 - 11:19 am | टवाळ कार्टा
काही शत्रू प्रेमाने जिंकलेले चांगले ;)
26 Oct 2015 - 1:07 pm | दमामि
शाब्बास रे पठ्ठ्या!
26 Oct 2015 - 1:10 pm | टवाळ कार्टा
नक्की समज्ले का मी काय लिल्हे आहे ते??? =))
26 Oct 2015 - 1:15 pm | दमामि
नाही रे, मी निरर्थक आत्मरंजन करतोय. =))
26 Oct 2015 - 1:19 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
24 Oct 2015 - 11:44 am | किसन शिंदे
चान चान + १००
24 Oct 2015 - 12:42 pm | प्यारे१
संपादकीय धागा!
24 Oct 2015 - 1:02 pm | दमामि
का हो???
24 Oct 2015 - 1:07 pm | दमामि
मागे एक धागा उडाला, हा तरी राहुंदे
24 Oct 2015 - 1:09 pm | प्यारे१
कं बोल्तो बोल्ति बोल्ते.
24 Oct 2015 - 1:10 pm | अभ्या..
तुमच्याच मनावर आहे सगळं.
24 Oct 2015 - 1:14 pm | टवाळ कार्टा
तो तुम्चा भ्रम आहे =))
24 Oct 2015 - 5:09 pm | सतिश गावडे
चालूद्या तुमचे निररर्थक अत्मकुंथन...
24 Oct 2015 - 8:08 pm | टवाळ कार्टा
आपणांस मुद्दा समजलेला नाहीये
24 Oct 2015 - 2:38 pm | जेपी
शनिवारी पन्नास कसे झाले ते पहायला आलतो.
बाकी चलुद्या धागाभंजन..
24 Oct 2015 - 4:00 pm | दमामि
खऱ्या प्रतिक्रिया ४-५ च आहेत हो, बाकी धुळवड
24 Oct 2015 - 4:05 pm | अभ्या..
कौतुकाच्या फुलबाज्या उडायला ही थोडीच दिवाळीची रोषणाई आहे. होळी पेटवल्यावर धुळवडच होणार. अजून नारळ फुटायचाय. थाम्बा जरा.
24 Oct 2015 - 4:07 pm | प्यारे१
अभ्या परखड़कर. ;)
24 Oct 2015 - 4:12 pm | अभ्या..
अर्रर्र एक अॅडीशन राह्यलीच.
चोरुन लाकडे आणून पेटवलेल्या होळीनंतर धुळवड होणारच असे वाचले तरी चालेल. ;)
24 Oct 2015 - 4:15 pm | प्यारे१
अभ्या अतिपरखडकर ;) ;)
24 Oct 2015 - 4:58 pm | दमामि
प्रतिक्रिया कौतुकाच्याच असतात असं कोणी म्हणतय? प्रतिक्रिया विडंबनाबद्दल असाव्यात, अवांतर प्रतिक्रिया म्हणजे धुळवडच अभ्या.
24 Oct 2015 - 2:40 pm | तर्राट जोकर
विडंबनाचा हव्यास मिटण्याचा.... काही चान्स हाय का..?
24 Oct 2015 - 4:13 pm | खटपट्या
पूर्वी हीथं आयूर्हीत नावाचे वैदू होते. त्यांनी दीलं अस्तं औषध...
सद्या विडंबनहव्याससुटकावटी सकाळ दुपार संध्याकाळ एक एक घ्यावी लागेल असे दीसतंय
24 Oct 2015 - 4:34 pm | तर्राट जोकर
आयुर्हित, तेच का ते, वयनी वयनी चा खेळ खेलनारे...?
24 Oct 2015 - 5:12 pm | सतिश गावडे
त्यांची एकच ईच्छा होती, मिपाकरांनी त्यांना व्यनी करावेत. मात्र मिपाकर बाराचे. मिपाकरांनी त्यांच्या अपेक्षेची खिल्ली उडवली. शेवटी गेले बिचारे मिपा सोडून. आता दुसर्या नावाने येत असतील तर कल्पना नाही.
24 Oct 2015 - 5:49 pm | दमामि
विडंबना पलिकडे बुद्धी चालत नाही हो, बाकी आम्ही मा~ठ की हो.
24 Oct 2015 - 6:20 pm | तर्राट जोकर
चलतंय हो... उगा आपलं शिर्षकाचं विडंबन करु पाहिलं.
24 Oct 2015 - 3:02 pm | अरुण मनोहर
च्यायला, त्या प्रेरणेत देखील तेच, आणि इथे खुद्द दंगा कर्त्याच्या घरातही दंगा?
०००चेहो एखादा चांगला शब्द विडंबन काराच्या र्थोर्थोर प्रतिभे विषयी लिहीला तर तुमची बोट झाडातील का?
जाऊदे मीच लिहितो! प्रेर्णेचे विडंबन आवडले. मस्तच!
अवांतर-
" वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता" ---> कानाखाली का?
24 Oct 2015 - 3:27 pm | दमामि
बरोबर!
24 Oct 2015 - 5:16 pm | सतिश गावडे
आपण लिहिलेल्या पेर्णेवर कुणी प्रतिसाद देईना, अगदी विडंबनकर्त्यानेही (हे स्त्रीलिंगी एकवचन किंवा स्त्रीलिंगी अनेकवचनही असू शकते) पेर्णेचा थेट उल्लेख न करुन तिचा दुवा देण्याचे टाळले तेव्हा तुम्हीच इथे तिचा उल्लेख केलात हे आवडले.
24 Oct 2015 - 5:45 pm | दमामि
सगा, दुव्याची लिंक येइना, गेल्यावेळी पण हाच प्रॅाब्लेम झाला होता,
पण अरुणजी त्याबद्दल माफी!
सासंना अॅडवायला सांगतो.