विराणी

यशोधरा's picture
यशोधरा in जे न देखे रवी...
3 Sep 2008 - 1:09 am
कविता

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

3 Sep 2008 - 1:58 am | संदीप चित्रे

अरे वा यशोधरा...
वेगळा प्रकार आहे हं हा ! फ्लो छान राहिला आहे.
एक - दोन शब्दांबद्दल सूचना आहेत पण त्या मेलतो नंतर. :)

विसोबा खेचर's picture

3 Sep 2008 - 7:12 am | विसोबा खेचर

कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....

वा!

यशोधरा, अगं तू इतक्या सुंदर कविताही करतेस हे माहितीच नव्हतं!

जियो..! येऊ द्या आणिही!

तात्या.

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 12:24 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हे हे... यशो.. हे हे... तु कविता देखील करतेस .. हे हे..हे

कश्याला उगाच आता कवितेच्या पाठी मागे पडली आहेस.... हे हे... हे !

विनोद बाजूला...

मस्त जमी आहे कविता... भावार्थ पोहचला मना पर्यंत !
रण भासे कधी भासे मृगजळ,
निसटत राहते जीवन हर पळ

हे कडवं तर जबरा !
आवडली बरं कविता !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

अभिज्ञ's picture

3 Sep 2008 - 12:28 pm | अभिज्ञ

कविता आवडली.

रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;

कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....

हे जास्त भावले.

अभिज्ञ.

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2008 - 1:18 pm | स्वाती दिनेश

रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;
कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी
हे विशेष आवडले.
विराणी भावली.
स्वाती

सखाराम_गटणे™'s picture

3 Sep 2008 - 1:35 pm | सखाराम_गटणे™

रण भासे कधी भासे मृगजळ,
निसटत राहते जीवन हर पळ;

ह्या ओळी मस्त.

पुर्ण कवीताच चांगली आहे

राघव१'s picture

3 Sep 2008 - 1:51 pm | राघव१

खूप छान..सहज सुंदर!
येऊ द्यात आणखीही :)

राघव

यशोधरा's picture

3 Sep 2008 - 3:22 pm | यशोधरा

धन्यवाद सार्‍यांचे.
एक दोन दुरुस्त्याही केल्यात आता.

संदीप, ई पत्र पाठव.

मदनबाण's picture

3 Sep 2008 - 3:33 pm | मदनबाण

व्वा फारच सुंदर..

क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्त्वाचे गुंजन;

हे फार आवडल..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

शितल's picture

3 Sep 2008 - 4:57 pm | शितल

सुंदर कविता यशोधरे,
संपुर्ण कविताच आवडली.
बरेच दिवसांनी लिहिलेस ग.
:)

आनंदयात्री's picture

3 Sep 2008 - 5:30 pm | आनंदयात्री

अन शेवट तर विराणीला अगदीच शिगेवर पोचवतो !

पद्मश्री चित्रे's picture

4 Sep 2008 - 12:37 pm | पद्मश्री चित्रे

>>कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी
छान...
व्य नि करते..

दत्ता काळे's picture

6 Sep 2008 - 12:56 pm | दत्ता काळे

कशास मन हे जाते गुंतून,
जर केवळ दो घडीचे रंजन;

- कविता सुंदर आहेच. मुळात कवितेची सुरवातच फार सुंदर झाली आहे.

अजून कविता येऊ द्यात

नंदन's picture

6 Sep 2008 - 1:09 pm | नंदन

कविता, अतिशय आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

यशोधरा's picture

6 Sep 2008 - 1:34 pm | यशोधरा

बाण, यात्री, बाळकराम, नंदन धन्यवाद.
शीतल, हो गं :)

फुलवा, तुझ्या व्यनिबद्दल खूप आभार. त्रुटी दूर करायचा प्रयत्न करते. :)

पद्मश्री चित्रे's picture

8 Sep 2008 - 12:49 pm | पद्मश्री चित्रे

आहे ग तुझ. कवितेतील चुका मला (!) विचारल्यास आणि मी वाटलं ते लिहिल तर दुरुस्त पण केलंस..
मला वाटलं रागवतेस की काय!

मीनल's picture

6 Sep 2008 - 7:12 pm | मीनल

कविता आवडली.
वस्तवाची जाणिव करून देणारी आहे.

दु.म.--
तुझ्या त्रुटी कोणीतरी दाखवल्या तर त्या डोळसपणे पाहण्याचा तुझा स्वभाव आवडला.
नुसतच पाहण्याचा नाही तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी ही आवडली.

शिकण्यासारख आहे हे तुझ्याकडून.

मीनल.

बेसनलाडू's picture

7 Sep 2008 - 12:20 am | बेसनलाडू

कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू

स्वाती राजेश's picture

7 Sep 2008 - 1:28 am | स्वाती राजेश

आवडली..:)
भासे मृगजळ, कधी भासे रण
निसटे ऐसे जीवन क्षण क्षण

या ओळी आवडल्या. खासच आहेत.

यशोधरा's picture

8 Sep 2008 - 1:11 pm | यशोधरा

फुलवा, तुझेच आभार गं :) रागवायचे कशाला? उलट तू सुधारणा सुचवल्यास म्हणून तर आता खुलली आहे कविता.