यशोधरा in जे न देखे रवी... 3 Sep 2008 - 1:09 am कविता प्रतिक्रिया वेगळा प्रकार 3 Sep 2008 - 1:58 am | संदीप चित्रे अरे वा यशोधरा... वेगळा प्रकार आहे हं हा ! फ्लो छान राहिला आहे. एक - दोन शब्दांबद्दल सूचना आहेत पण त्या मेलतो नंतर. :) कुणी 3 Sep 2008 - 7:12 am | विसोबा खेचर कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी.... वा! यशोधरा, अगं तू इतक्या सुंदर कविताही करतेस हे माहितीच नव्हतं! जियो..! येऊ द्या आणिही! तात्या. हे हे... यशो.. 3 Sep 2008 - 12:24 pm | जैनाचं कार्ट (not verified) हे हे... यशो.. हे हे... तु कविता देखील करतेस .. हे हे..हे कश्याला उगाच आता कवितेच्या पाठी मागे पडली आहेस.... हे हे... हे ! विनोद बाजूला... मस्त जमी आहे कविता... भावार्थ पोहचला मना पर्यंत ! रण भासे कधी भासे मृगजळ, निसटत राहते जीवन हर पळ हे कडवं तर जबरा ! आवडली बरं कविता ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आवडली. 3 Sep 2008 - 12:28 pm | अभिज्ञ कविता आवडली. रात दाटते, दिन गुदमरतो, आर्त श्वासही परका होतो; कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी.... हे जास्त भावले. अभिज्ञ. भावली.. 3 Sep 2008 - 1:18 pm | स्वाती दिनेश रात दाटते, दिन गुदमरतो, आर्त श्वासही परका होतो; कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी हे विशेष आवडले. विराणी भावली. स्वाती रण भासे 3 Sep 2008 - 1:35 pm | सखाराम_गटणे™ रण भासे कधी भासे मृगजळ, निसटत राहते जीवन हर पळ; ह्या ओळी मस्त. पुर्ण कवीताच चांगली आहे वाहवा..! 3 Sep 2008 - 1:51 pm | राघव१ खूप छान..सहज सुंदर! येऊ द्यात आणखीही :) राघव धन्यवाद 3 Sep 2008 - 3:22 pm | यशोधरा धन्यवाद सार्यांचे. एक दोन दुरुस्त्याही केल्यात आता. संदीप, ई पत्र पाठव. व्वा फारच 3 Sep 2008 - 3:33 pm | मदनबाण व्वा फारच सुंदर.. क्षणैक भासे, सरले मीपण, अंतरी परी स्वत्त्वाचे गुंजन; हे फार आवडल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda मस्तच ग ! 3 Sep 2008 - 4:57 pm | शितल सुंदर कविता यशोधरे, संपुर्ण कविताच आवडली. बरेच दिवसांनी लिहिलेस ग. :) छान जमलिये 3 Sep 2008 - 5:30 pm | आनंदयात्री अन शेवट तर विराणीला अगदीच शिगेवर पोचवतो ! वा! 4 Sep 2008 - 12:37 pm | पद्मश्री चित्रे >>कुणी ऐकावी, कुणी सांगावी, विकल मनाची विद्ध विराणी छान... व्य नि करते.. सुंदर 6 Sep 2008 - 12:56 pm | दत्ता काळे कशास मन हे जाते गुंतून, जर केवळ दो घडीचे रंजन; - कविता सुंदर आहेच. मुळात कवितेची सुरवातच फार सुंदर झाली आहे. अजून कविता येऊ द्यात छान 6 Sep 2008 - 1:09 pm | नंदन कविता, अतिशय आवडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी बाण, 6 Sep 2008 - 1:34 pm | यशोधरा बाण, यात्री, बाळकराम, नंदन धन्यवाद. शीतल, हो गं :) फुलवा, तुझ्या व्यनिबद्दल खूप आभार. त्रुटी दूर करायचा प्रयत्न करते. :) कौतुक 8 Sep 2008 - 12:49 pm | पद्मश्री चित्रे आहे ग तुझ. कवितेतील चुका मला (!) विचारल्यास आणि मी वाटलं ते लिहिल तर दुरुस्त पण केलंस.. मला वाटलं रागवतेस की काय! आवडली. 6 Sep 2008 - 7:12 pm | मीनल कविता आवडली. वस्तवाची जाणिव करून देणारी आहे. दु.म.-- तुझ्या त्रुटी कोणीतरी दाखवल्या तर त्या डोळसपणे पाहण्याचा तुझा स्वभाव आवडला. नुसतच पाहण्याचा नाही तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी ही आवडली. शिकण्यासारख आहे हे तुझ्याकडून. मीनल. छान 7 Sep 2008 - 12:20 am | बेसनलाडू कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू कविता मस्त आहे... 7 Sep 2008 - 1:28 am | स्वाती राजेश आवडली..:) भासे मृगजळ, कधी भासे रण निसटे ऐसे जीवन क्षण क्षण या ओळी आवडल्या. खासच आहेत. फुलवा, 8 Sep 2008 - 1:11 pm | यशोधरा फुलवा, तुझेच आभार गं :) रागवायचे कशाला? उलट तू सुधारणा सुचवल्यास म्हणून तर आता खुलली आहे कविता.
प्रतिक्रिया
3 Sep 2008 - 1:58 am | संदीप चित्रे
अरे वा यशोधरा...
वेगळा प्रकार आहे हं हा ! फ्लो छान राहिला आहे.
एक - दोन शब्दांबद्दल सूचना आहेत पण त्या मेलतो नंतर. :)
3 Sep 2008 - 7:12 am | विसोबा खेचर
कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....
वा!
यशोधरा, अगं तू इतक्या सुंदर कविताही करतेस हे माहितीच नव्हतं!
जियो..! येऊ द्या आणिही!
तात्या.
3 Sep 2008 - 12:24 pm | जैनाचं कार्ट (not verified)
हे हे... यशो.. हे हे... तु कविता देखील करतेस .. हे हे..हे
कश्याला उगाच आता कवितेच्या पाठी मागे पडली आहेस.... हे हे... हे !
विनोद बाजूला...
मस्त जमी आहे कविता... भावार्थ पोहचला मना पर्यंत !
रण भासे कधी भासे मृगजळ,
निसटत राहते जीवन हर पळ
हे कडवं तर जबरा !
आवडली बरं कविता !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
3 Sep 2008 - 12:28 pm | अभिज्ञ
कविता आवडली.
रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;
कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....
हे जास्त भावले.
अभिज्ञ.
3 Sep 2008 - 1:18 pm | स्वाती दिनेश
रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;
कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी
हे विशेष आवडले.
विराणी भावली.
स्वाती
3 Sep 2008 - 1:35 pm | सखाराम_गटणे™
रण भासे कधी भासे मृगजळ,
निसटत राहते जीवन हर पळ;
ह्या ओळी मस्त.
पुर्ण कवीताच चांगली आहे
3 Sep 2008 - 1:51 pm | राघव१
खूप छान..सहज सुंदर!
येऊ द्यात आणखीही :)
राघव
3 Sep 2008 - 3:22 pm | यशोधरा
धन्यवाद सार्यांचे.
एक दोन दुरुस्त्याही केल्यात आता.
संदीप, ई पत्र पाठव.
3 Sep 2008 - 3:33 pm | मदनबाण
व्वा फारच सुंदर..
क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्त्वाचे गुंजन;
हे फार आवडल..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
3 Sep 2008 - 4:57 pm | शितल
सुंदर कविता यशोधरे,
संपुर्ण कविताच आवडली.
बरेच दिवसांनी लिहिलेस ग.
:)
3 Sep 2008 - 5:30 pm | आनंदयात्री
अन शेवट तर विराणीला अगदीच शिगेवर पोचवतो !
4 Sep 2008 - 12:37 pm | पद्मश्री चित्रे
>>कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी
छान...
व्य नि करते..
6 Sep 2008 - 12:56 pm | दत्ता काळे
कशास मन हे जाते गुंतून,
जर केवळ दो घडीचे रंजन;
- कविता सुंदर आहेच. मुळात कवितेची सुरवातच फार सुंदर झाली आहे.
अजून कविता येऊ द्यात
6 Sep 2008 - 1:09 pm | नंदन
कविता, अतिशय आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Sep 2008 - 1:34 pm | यशोधरा
बाण, यात्री, बाळकराम, नंदन धन्यवाद.
शीतल, हो गं :)
फुलवा, तुझ्या व्यनिबद्दल खूप आभार. त्रुटी दूर करायचा प्रयत्न करते. :)
8 Sep 2008 - 12:49 pm | पद्मश्री चित्रे
आहे ग तुझ. कवितेतील चुका मला (!) विचारल्यास आणि मी वाटलं ते लिहिल तर दुरुस्त पण केलंस..
मला वाटलं रागवतेस की काय!
6 Sep 2008 - 7:12 pm | मीनल
कविता आवडली.
वस्तवाची जाणिव करून देणारी आहे.
दु.म.--
तुझ्या त्रुटी कोणीतरी दाखवल्या तर त्या डोळसपणे पाहण्याचा तुझा स्वभाव आवडला.
नुसतच पाहण्याचा नाही तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी ही आवडली.
शिकण्यासारख आहे हे तुझ्याकडून.
मीनल.
7 Sep 2008 - 12:20 am | बेसनलाडू
कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू
7 Sep 2008 - 1:28 am | स्वाती राजेश
आवडली..:)
भासे मृगजळ, कधी भासे रण
निसटे ऐसे जीवन क्षण क्षण
या ओळी आवडल्या. खासच आहेत.
8 Sep 2008 - 1:11 pm | यशोधरा
फुलवा, तुझेच आभार गं :) रागवायचे कशाला? उलट तू सुधारणा सुचवल्यास म्हणून तर आता खुलली आहे कविता.