रेखाटने.

नितिन वस्त's picture
नितिन वस्त in जनातलं, मनातलं
29 Aug 2008 - 11:29 pm

नमस्कार .मी नितिन वस्त. माझी काही चित्रं आपल्यासमोर ठेवत आहे. माझे शिक्षण नूतन कला मंदीर येथे झाले. ए.ए. आलमेलकर आणि परदेशी सर हे माझे गुरु.ही सर्व रेखाटने चारकोलनी पेपरवर केलेली आहेत.
मिपावर मला घेउन आले आहेत माझे मित्र आणि दी मोटीव्हेटर श्री. रामदास.काल आम्ही बँकेच्या रांगेत एकत्र उभे होतो आणि आज मी रेखाटने मिपावर टाकतो आहे. रामदास यांचा आभारी आहे.

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

सर्वच रेखाटने अप्रतिम! शेडिंगची कमाल आहे.
लहानग्यांच्या चेहेर्‍यावरचे निरागस भाव अप्रतिम.
घोड्यांच्या डोळ्यातले उमदे भाव आणि अंगाची तुकतुकी अत्यंत प्रभावीपणे चितारली आहेत.
आपल्या सारख्या चित्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल रामदासशेठचेही आभार!

चतुरंग

टारझन's picture

30 Aug 2008 - 2:57 am | टारझन

शब्द संपलेले आहेत. आम्हास आपला हेवा वाटतो ... चतुरंगांशी पुर्ण सहमत

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

पिवळा डांबिस's picture

30 Aug 2008 - 3:29 am | पिवळा डांबिस

ती शेवटची छोटुली आणि पहिला घोडा (लगामातला) फारच आवडले....

राघव१'s picture

30 Aug 2008 - 1:09 pm | राघव१

शब्द नाहीत. बेश्टेश्ट. निव्वळ लाजवाब!! भरपूर शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. :)
अगदी खासच म्हणायचे तर पहिले, दुसरे अन् चौथे जास्त आवडलेत, अगदी किंचित उजवे.
आता तुमची चित्रे मापदंड म्हणून मानायला हरकत नसावी येथे कुणाची!!

इतकी वास्तववादी रेखाचित्रे काढणे म्हणजे त्यास वाहून घ्यावे लागते.
तुमच्या गुरूंना येथेच साष्टांग नमस्कार आणि रामदास यांना शतश: धन्यवाद!

(अत्यानंदीत) राघव

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Aug 2008 - 11:37 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम....

चित्र क्रमांक ५ मधली लहान मुलगी खूपच छान आहे.

बिपिन.

कोलबेर's picture

30 Aug 2008 - 12:15 am | कोलबेर

अतीशय उच्च दर्जाची रेखाटने.

निव्वळ अप्रतिम!!!!!

तुम्हाला इथे घेउन येणार्‍या रामदासजींचे देखिल आभार.

आणखी येउ द्यात..

नंदन's picture

30 Aug 2008 - 4:47 am | नंदन

असेच म्हणतो. सुरेख, जिवंत रेखाटने. रामदासजींचेही विशेष आभार.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

30 Aug 2008 - 5:10 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

यशोधरा's picture

30 Aug 2008 - 12:18 am | यशोधरा

अप्रतिम!!

स्वप्निल..'s picture

30 Aug 2008 - 12:22 am | स्वप्निल..

नितिन,

सर्व चित्रे इतकी चांगली आहेत की मी सांगु शकत नाही. अतिशय आवडलीत.

स्वप्निल..

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 12:41 am | विसोबा खेचर

दुसरं आणि पाचवं चित्र केव़ळ सुरेख..!

मिपाला एक चांगला चित्रकार दिल्याबद्दल रामदासरावांचा मी ऋणी आहे!

तात्या.

बबलु's picture

30 Aug 2008 - 12:45 am | बबलु

नितिन जी...
सर्वच रेखाटने सुंदर. अप्रतिम. तुमच्या हातात जादू आहे.
शेडींग सर्वात छान.
अजून येऊद्या.

आजचा दिवस छान जाणार !

....बबलु-अमेरिकन

शितल's picture

30 Aug 2008 - 3:05 am | शितल

रेखाटने केवळ अप्रतिम आहेत.
:)

धनंजय's picture

30 Aug 2008 - 4:53 am | धनंजय

म्हणतो.
सर्वच अप्रतिम.

मदनबाण's picture

30 Aug 2008 - 3:42 am | मदनबाण

सर्व रेखाटने अप्रतिम आहेत..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सूर्य's picture

30 Aug 2008 - 7:55 am | सूर्य

अतिशय अप्रतिम रेखाटने. रेखाटने जिवंत वाटत आहेत. आपल्यासारख्या कलाकाराशी आमची मिपातर्फे भेट घडावी हे आमचे भाग्यच.

- सूर्य.

अनिल हटेला's picture

30 Aug 2008 - 8:10 am | अनिल हटेला

अगदी हेच म्हणतो !!!

++++१

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रमोद देव's picture

30 Aug 2008 - 9:33 am | प्रमोद देव

अतिशय सुंदर कलाकारी!

भडकमकर मास्तर's picture

30 Aug 2008 - 10:05 am | भडकमकर मास्तर

जबरदस्त...
आपल्यातल्या कलेला आणि आपल्या गुरूंना सुद्धा वंदन...
मजा आ गया...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋषिकेश's picture

30 Aug 2008 - 10:10 am | ऋषिकेश

वा नितीन,
सगळीच चित्रे अतिशय सुंदर!!!!
मिसळपाववर मनापासून स्वागत! रामदास यांचेही आभार!

कुरळ्या केसांचे बाळ विशेष आवडले :)

एक शंका: माझ्या स्क्रीनवर चित्राचा मध्य-फोकस काळ्या पांढर्‍या रंगात तर भवतालचे चित्र काहिसे तपकिरी दिसते आहे. ते असेच आहे? का स्कॅन्र/कॅमेराचा प्रभाव? का माझ्या स्क्रीनचा दोष?

-(सरळ केसांचा) ऋषिकेश

विसुनाना's picture

30 Aug 2008 - 10:47 am | विसुनाना

सर्वच चित्रे अप्रतिम आहेत.
मिपाला एक चांगला चित्रकार दिल्याबद्दल रामदासरावांचे हार्दिक आभार!

सहज's picture

30 Aug 2008 - 12:29 pm | सहज

अगदी हेच म्हणतो.

मिपावर अजुन एका मोठ्या कलाकाराचा प्रवेश!

स्वतंत्र चित्रकला विभाग लवकर झालाच पाहीजे!

सुचेल तसं's picture

30 Aug 2008 - 11:08 am | सुचेल तसं

लै भारी!!!

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मिंटी's picture

30 Aug 2008 - 12:00 pm | मिंटी

मस्त................
केवळ अप्रतिम आहेत सर्व चित्र.............

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2008 - 12:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अप्रतिम! शब्दच नाहीत माझ्याकडे ....

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2008 - 2:50 pm | प्रभाकर पेठकर

सर्व रेखाटने पाहून जे वाटले, ती भावना शब्दांच्या चिमटीत पकडणे केवळ अशक्य.
वरील रेखाटने पाहून मी माझी सर्व रेखाटने जमिनीत दहा फूट खोल पुरून टाकली आहेत.

दत्ता काळे's picture

30 Aug 2008 - 7:41 pm | दत्ता काळे

प्रत्येक चि त्रातले डोळे, केस, घोड्यांच्या चित्रात तोंडावरले, नाकावरले शेडींग्ज इतके अप्रतिम रेखाटले आहे कि बास्स . . . . सलामच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2008 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेखाटने आवडली.

( रामदास यांनी मिपावर आपली भेट घडवून आणल्याबद्दल आभार )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ईश्वरी's picture

31 Aug 2008 - 6:29 am | ईश्वरी

रेखाटने आवडली. प्रत्येक चित्र सुरेख.
शेवटचे ...छोट्या मुलीचे सर्वात जास्त आवडले. धन्यवाद.
ईश्वरी

विनायक प्रभू's picture

31 Aug 2008 - 1:50 pm | विनायक प्रभू

बघा कुठे कुठे लपलेले असतात हे हीरे. शाब्बास रे मोटीवेटरा.
विनायक प्रभु

झकासराव's picture

4 Sep 2008 - 2:41 pm | झकासराव

वॉव........
घोड्याच आणी मुलगीच चित्र कसल सहीच जमलय राव :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

लिखाळ's picture

4 Sep 2008 - 2:46 pm | लिखाळ

फारच सुंदर चित्रे.. सर्वच आवडली.
क्र. २ चे घोड्याचे चित्र तर फार सुंदर.
--लिखाळ.