कणा , हिंदी भावांतरण

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जे न देखे रवी...
29 Aug 2015 - 10:18 am

कुसमग्रजांची "कणा" हिंदीत भावांतरित करायचा एक प्रयत्न केलाय, कसा वाटतो नक्की सांगा

पहचाने क्या गुरूजी हमको?’
भिगत आये कोय,
कपडे उसके कसमसायें,
बालों में था तोय.

एक क्षण बैठा फिर वो हँसता
बोलत ऊपर देख,
‘गंगामैय्या आवत घरपे,
अतिथी बने रहैक’.

मैहर उसका पाते ही वो
चहार दिवार में नाची,
खाली हात जाती कैसे,
गृहलक्ष्मी बस बची.

दीवार टूटी, चूल्हा बुझा,
ले गई चल अचल,
प्रसादरूप अब तो है बस
नैनन में थोडा जल.

गृहलक्ष्मी को लेकर संग
सर अब हम लढे है
टूटी दिवार बांध रहे है,
कीचड़ मिट्टी फांद रहे है.

जेब में हात जाते देख
हसतां हुआ सीधा खड़ा
‘पैसेवैसे नहियो चाही,
बस अकेलासा लगा'.

टूट पडा मोरा घर
पर टुटल नहीं है रीढ़,
लड़ तो हम पूरा लेंगे गर
कृष्ण सम्हाले रथनीड!

टिप:- भावांतर हिंदीत असले तरी हा प्रयत्न मराठी भाषा प्रचारात एक खारीचा वाटा म्हणुन केलाय अन म्हणूनच एक मराठी साईट वर प्रकाशित करतोय, माननीय सदस्य अन संपादक मंडळास गैर वाटत असल्यास उडवून टाकवात अशी आगाऊ विनंती करतो

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

ओळख्या क्या सर मेरेकू , पाउसमे आया कोई,
कपडे उसके भिग गयेले, बालो मे था पानी

धपकन बैठा, फिर वो हश्या, बोल्या उप्पर देख के,
गंगा मैया पाहुणी आयी, गयी घरमे रहेके

मैके आये लाडकी जैसी, चार दिवारोमे नाची
खाली हात कैसे जायगी, बायको तेवढी वाची,

दिवार गिरगायी, चुल्हा बुझा, दुनिया मेरी लुट गयी,
प्रशाद केलीये थोडा पानी, आखोमे मेरे छोड गयी,

अपनीच बीबी को साथ लेके, सर अभी लड रहा हू,
टुटेलि दिवार बना रहा हू, किचड मिट्टी निकाल रहा हू,

जेब की तरफ हात गाया तो, हसते हसते उठ्या,
पैशे नाही चाहिये सर, थोडा अकेला अकेला वाट्या,

उजड गया मेरा संसार फिरभी, आत्मसंम्मान अभी बाकी है ,
पिठ पे से हात फिराके बोलो, खुब लडो, जबतक जान बाकी है,

पैजारबुवा,

जव्हेरगंज's picture

29 Aug 2015 - 8:40 pm | जव्हेरगंज

आयशीच मंगताय...

एक एकटा एकटाच's picture

31 Aug 2015 - 5:29 pm | एक एकटा एकटाच

ही एकदम "मक्या" ष्टाईल की लगती है रे

ह्ये ह्ये ह्ये.........(भुसनळ्या)

द-बाहुबली's picture

31 Aug 2015 - 8:41 pm | द-बाहुबली

अशीच मंगता है...

वाह! अतिशय सुंदर भावांतर आहे.

गुलजार यांनीही ह्या कवितेचे भाषांतर नुकतेच केले आहे. हे आठवले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Aug 2015 - 11:42 am | कैलासवासी सोन्याबापु

खरेच ???????? वाचायला आवडेल

घर तो टूटा, रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी...
हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो... बस!"
http://kavitakosh.org/kk/रीढ़_/_कुसुमाग्रज

तुमचा प्रयत्न पण चांगला आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Aug 2015 - 1:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

Thanks!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Aug 2015 - 12:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वॅप्सभाउ पेस्टवा ना इथे :)

पद्मावति's picture

29 Aug 2015 - 12:08 pm | पद्मावति

आहा...
काय सुरेख कविता. मी मूळ कविता वाचली नाहीये पण तुम्ही केलेले भावांतरण इतकं अप्रतिम आहे की एक एक कडवं पुन्हा पुन्हा वाचतेय.

‘गंगामैय्या आवत घरपे,
अतिथी बने रहैक’.

हे किंवा हे असो

प्रसादरूप अब तो है बस
नैनन में थोडा जल.

..आहा...गोड,स्वच्छ भाषा. मनाला सरळ सरळ भिडणारा अर्थ, सुपर्ब!

रातराणी's picture

29 Aug 2015 - 12:37 pm | रातराणी

मराठी अभ्यासक्रमात होती ही कविता. कितविला आता आठवत नाही पण या लिंकवर आहे डाउनलोड उपलब्ध. शाळेत असताना पारायण केलं होत या कवितेच.
कविता

पद्मावति's picture

29 Aug 2015 - 5:41 pm | पद्मावति

रातराणी, लिंक दिल्याबदद्ल तुम्हाला खूप धन्यवाद. छानच आहे कविता. बाकी पण खूप छान कविता दिसताहेत.

२००४ पर्यत नववीला होती . आता कल्पना नाही

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Aug 2015 - 12:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकदम झक्कास जमलयं भाषांतर. मुळ आशयाला अजिबात धक्का नं लागताही जमलय :)

सॅल्युट.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Aug 2015 - 12:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टूट पडा मोरा घर
पर टुटल नहीं है रीढ़,
लड़ तो हम पूरा लेंगे गर
कृष्ण सम्हाले रथनीड!

हे शेवटचं कडवं विशेष आवडलं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Aug 2015 - 12:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

सगळ्यांचे आभार मित्रहो! :)

प्यारे१'s picture

29 Aug 2015 - 1:01 pm | प्यारे१

मस्त च बापुसाब.

अवांतर: त्या कुशल बद्रिकेनं वाट लावलीय कवितेची.

नीलमोहर's picture

29 Aug 2015 - 1:06 pm | नीलमोहर

शब्दाला शब्द असे भाषांतर न करता स्वतःचीही काही भर घालून लिहीली आहे त्यामुळे मूळ कवितेतील अर्थ तोच राहून त्याचवेळी एक स्वतंत्र रचना बनली आहे.
श्रीकृष्णामुळे अजून वेगळा अर्थही येतोय कवितेला..

@ पैजारबुवा,
आपलेही व्हर्जन छानच :)

चांदणे संदीप's picture

29 Aug 2015 - 1:15 pm | चांदणे संदीप

छानच लिहिलीये तुम्ही यात शंकाच नाही... फक्त ही भोजपुरी जास्त वाटते आहे!

@ ज्ञानोबाचे पैजार.....दंडवत ____/\____

माफ करा, पण मलाही अगदीच राहवल नाही म्हणून हा माझाही एक प्रयत्न....
पहचाना सर मुझे
कोई आया बारिशमे
कसमसाये हुए कपडोसे
बालोंपे पानी लिए

बैठा जरा मुसकुराया
बोल पडा उपर देख
बनी मेहमान गंगामैय्या
गई घर चक्कर फेक

स्त्री जैसे माईके आयी वो
झूमके चारदिवारी नाची
जाती कैसे खाली हाथ?
पत्नी जैसे-तैसे बची!

गिरी दिवारे, बुझा चूल्हा
जो था सब गई वो लें
जाते हुए प्रसाद ऑंखोमे
नम पानीसा गई वो दें

लिए अर्धांगिनी को साथ
सर, अभी, लढ रहा हू
खंडहर फिर बसा रहा हू
बाढ-कीचड धो रहा हू

जैसे हाथ बढा जेबको
हसते हसते वो उठा
पैसा, नही सर...
मन था जरा सूना-बैठा

टूट है आशियाना फिरभी
नही अभी टूटी है रीढ
हाथ बस पीठपे धर
कह दिजीए बढने "निर्भीड!"

कुसुमाग्रजांसाठी ____/\____

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Aug 2015 - 1:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

मस्त साधली की राव!!

मी लिहिली आहे ती शुद्ध भोजपुरी नाही तर हिंदी, भोजपुरी, मगही, मैथिली मधुन शब्द घेऊन लिहिलेली आहे (तसे पाहता सगळ्या हिंदीच्याच बोली)

चांदणे संदीप's picture

29 Aug 2015 - 2:11 pm | चांदणे संदीप

:=)
मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून सगळ्या कन्नडच भाषा वाटायच्या आधी ;)

'गॅंग्स ऑफ वासेपुर' सारख्या चित्रपटांनी शिक्षण देऊन बिहारी-भोजपुरीची ओळख करून दिली एवढेच काय ते माझे ज्ञान!

बाकी तुमची रचना आवडलीच!
एकदम शाळेत कविता पाठ करायलाच घेऊन गेलात तुम्ही!

धन्यवाद!

उगा काहितरीच's picture

30 Aug 2015 - 1:13 am | उगा काहितरीच

चांगली जमलीऐ !

चाणक्य's picture

29 Aug 2015 - 4:25 pm | चाणक्य

सुरेख झालाय भावानुवाद. आवडला.

शिव कन्या's picture

29 Aug 2015 - 4:39 pm | शिव कन्या

आवडलं . +१

सगळ्यांच्याच कविता मस्त.पण मूळ मराठी कविता वाचताना जे गहीवरून येतं ते या कवितेनी नाही येत.(कदाचित मातृभाषेचा परिणाम असेल.)

सोन्याबापू आणि पैजारबुवा _/\_

सर्वांचे भावानुवाद आवडले. काही काही ओळी खास आवडल्या!

एक क्षण बैठा फिर वो हँसता
बोलत ऊपर देख,
‘गंगामैय्या आवत घरपे,
अतिथी बने रहैक’.

टूट पडा मोरा घर
पर टुटल नहीं है रीढ़,
लड़ तो हम पूरा लेंगे गर
कृष्ण सम्हाले रथनीड!

उजड गया मेरा संसार फिरभी, आत्मसंम्मान अभी बाकी है ,
पिठ पे से हात फिराके बोलो, खुब लडो, जबतक जान बाकी है,

स्त्री जैसे माईके आयी वो
झूमके चारदिवारी नाची

सुरेख!

बहुगुणी's picture

30 Aug 2015 - 5:53 am | बहुगुणी

सोन्याबापू: भावांतरण आवडलं.

ज्ञानोबांचे पैजार आणि संदीप चांदणे यांच्याही रचना आवडल्या. स्तुत्य प्रयत्न!

(अवांतरः झायरात नाही, पण आठवण झाली, मीही इथल्या सुरूवातीच्या काळात असा मराठीतील एका अजरामर गीताचा इतर भाषिकांनाही आस्वाद घेता यावा म्हणून प्रयत्न केला होता, तेंव्हा मिपाच्या तत्कालीन मालकांनी "हे मराठी संस्थळ आहे परंतु अपवादात्मक परिस्थिती मानून हा गैरमराठी अनुवाद येथून काढला जाणार नाही" असा प्रेमळ दम दिला होता. त्यामुळे असेल कदाचित, किंवा वाचकांना तो प्रयत्न पटला नसेल म्हणून, पण दोन हजारांहून अधिक वाचने झालेल्या त्या धाग्याला मालकांचा सोडून एक प्रतिसाद [५ वर्षांनंतर!] मिळाला होता :-) )

वा बापू. जमेश एकदम. लैच भारी लिहिलय.
अर्थात आमचे माऊली पण बागवानी कना दाखवलेत. भोत भोत धन्यवाद उनो.
संदीपरावांची पण रचना सुरेख.
(आमचं ब्याट्या संस्कृतात पण मज्जा दाखवतय का काय वाटलं पण असो. येईल कदाचित)

भावनाओंको भाषा का बंधन नही होता, यही इन तीनों रचनाओंसे प्रतीत होता है।बहुत बढिया। भाषांतर म्हणजे एका कुपीतले अत्तर दुस-या कुपीत सुगंधाशी तडजोड न करता ओतणे या श्री.म.माट्यांच्या व्याख्येची आठवण झाली.

चांदणे संदीप's picture

30 Aug 2015 - 9:30 pm | चांदणे संदीप

वा! काय सुंदर व्याख्या आहे. कायम लक्षात राहील!

धन्यवाद.

राघवेंद्र's picture

30 Aug 2015 - 8:37 pm | राघवेंद्र

माझ्या शाळेतील आठवणी प्रमाणे हि कविता पंढरपुरातील पुराच्या घटनेवरून लिहिली आहे.

पैसा's picture

30 Aug 2015 - 8:48 pm | पैसा

सगळ्यांचेच भावांतरित अनुवाद आवडले.

श्रीरंग_जोशी's picture

30 Aug 2015 - 11:18 pm | श्रीरंग_जोशी

भावानुवाद आवडला, बापू.

एक एकटा एकटाच's picture

31 Aug 2015 - 5:32 pm | एक एकटा एकटाच

आवडली......

अन्या दातार's picture

31 Aug 2015 - 5:50 pm | अन्या दातार

सर्वच भाषांतरे सुंदर जमून आलीत.

भावांतरण जमलंय, पण मराठी कविता आधीच वाचलेली असल्याने की काय जे आपसुक 'वाह' निघून जातं तसं झालं नाही.

जाता जाता: भावांतरणापेक्षा एखादी स्वतःला सुचेल तशी लिहून काढा, चांगलं लिहाल असं वाटतंय.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2015 - 7:49 pm | प्रसाद गोडबोले

मस्त !

बाकी
कणा ह्या कवितवर अजुन विडंबने वाचायला आवडतील =))

चांदणे संदीप's picture

31 Aug 2015 - 9:02 pm | चांदणे संदीप

मी खूप आधी "कणा"ची बरीच विडंबनं वाचली आहेत.
जशी मिळतील तशी टाकतो इथे...

चांदणे संदीप's picture

31 Aug 2015 - 9:02 pm | चांदणे संदीप

मी खूप आधी "कणा"ची बरीच विडंबनं वाचली आहेत.
जशी मिळतील तशी टाकतो इथे...

चांदणे संदीप's picture

31 Aug 2015 - 9:06 pm | चांदणे संदीप

हे एक टीपीवलं...

ओळखलत का मुलीनो मला
'गुलाबासह' आला कोणी,
केस होते सलमानसारखे
कानात होती त्याच्यासारखी बाळी

क्षणभर बसला
नंतर हसला
बोलला शर्ट काढुन
’ काल तुझा भाऊ भेटला
गेला बरगड्या तोडुन,

गाढवाला मारल्यासारख
खालुन- वरुन चोपल
रिकाम्या हाती जाईल कसा
अँतर्वस्त्र तेवढे वाचल!!

चपले कडे हात जाताच
तावा - तावात बोललो,
चप्पल,बुट नको मुळी
फ़क्त ड्रेस तेवढा पाठवा!!

मोडुन पडली प्रेम स्टोरी
तरी मोडला नाही चाळा
एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर...
तेवढ नक्की कळवा....

लेखक/कवी माहिती नाही..

चांदणे संदीप's picture

31 Aug 2015 - 9:14 pm | चांदणे संदीप

हे एक टीपीवलं...

ओळखलत का मुलीनो मला
'गुलाबासह' आला कोणी,
केस होते सलमानसारखे
कानात होती त्याच्यासारखी बाळी

क्षणभर बसला
नंतर हसला
बोलला शर्ट काढुन
’ काल तुझा भाऊ भेटला
गेला बरगड्या तोडुन,

गाढवाला मारल्यासारख
खालुन- वरुन चोपल
रिकाम्या हाती जाईल कसा
अँतर्वस्त्र तेवढे वाचल!!

चपले कडे हात जाताच
तावा - तावात बोललो,
चप्पल,बुट नको मुळी
फ़क्त ड्रेस तेवढा पाठवा!!

मोडुन पडली प्रेम स्टोरी
तरी मोडला नाही चाळा
एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर...
तेवढ नक्की कळवा....

लेखक/कवी माहिती नाही..

चांदणे संदीप's picture

31 Aug 2015 - 9:22 pm | चांदणे संदीप

हे मला अतिशय आवडलेल...

कणा (अतिरेक्याचा) from साधं-सोपं.कॉम

कणा (अतिरेक्याचा)
प्रसाद शिरगांवकर

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

मुंबईकरांच्या अनन्वित धैर्याला सादर समर्पण...

- प्रसाद शिरगांवकर

एक एकटा एकटाच's picture

31 Aug 2015 - 10:49 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त

भिंगरी's picture

31 Aug 2015 - 11:39 pm | भिंगरी

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

जबरदस्त विडंबन

तुडतुडी's picture

1 Sep 2015 - 12:01 pm | तुडतुडी

१ नंबर सोन्याबापु . ज्ञानोबाचे पैजार आणि chandanesandeep चं सुद्धा अभिनंदन

हा धागा निसटलेला वाचायचा! सर्वच भावानुवाद मस्त.