६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
15 Aug 2015 - 9:29 am

.

सर्व मिपाकरांना ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !

.

 ...............

.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

15 Aug 2015 - 10:08 am | संजय पाटिल

तुम्हाला तसेच सर्व मिपाकरांना पण शुभेच्छा!

गॅरी ट्रुमन's picture

15 Aug 2015 - 10:35 am | गॅरी ट्रुमन

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.

मदनबाण's picture

15 Aug 2015 - 11:30 am | मदनबाण
द-बाहुबली's picture

15 Aug 2015 - 11:49 am | द-बाहुबली

.
सर्व मिपाकरांना ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !

.

संजय पाटिल's picture

15 Aug 2015 - 11:57 am | संजय पाटिल

हे कसं केलं जरा इस्कटून सांगता?

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अ‍ॅनिमेशन भारी आहे. :) मिपा लोगो पण नेहमीप्रमाणे सुंदर!!
जय हिंद!

चौकटराजा's picture

15 Aug 2015 - 1:01 pm | चौकटराजा

माझ्या मते संपत्ती म्हणजे फक्त पैसा नव्हे. स्वास्थ हा सर्वात अनमोल ठेवा आहे. त्यानंतर नंबर लागतो स्वातंत्र्याचा !
सर्वात कमी महत्व सत्तेस आहे. सत्ता मिळण्याचा एक मार्ग आहे पैसा व दुसरा मार्ग आहे प्रेम व धाक .. फार प्राचीन काळी पैसा नव्हताच सत्ता मिळत होती ती प्रेमाने किंवा धाकाने. स्वास्थ्य ही विधात्याची देणगी आहे पण स्वातंत्र्य ? ते मिळवावे लागते. म्हणून ते दुसर्‍या क्रमांकाला असले तर दैवाचा भाग सोडला तर कर्माच्या व्याप्तीत स्वातंत्र्य हीच सर्वात अनमोल
संपत्ती आहे.