पळस दरी कट्टा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
31 Jul 2015 - 11:33 pm

पळस दरी कट्टा

रविवार सकाळ दिनांक २ ऑगस्ट पळस दरी येथे कट्टा करण्याचे ठरले आहे त्याचा तपशील असा आहे
सकाळी ०८. ३३ ठाणे येथून सी एस टी खोपोली गाडीने सरळ पळसदरी येथे ०९४९ ला उतरायचे. तेथे धरणात पोहोता येईल स्वामी समर्थ यांच्या मठात जाता येईल धबधब्यात जाता येईल. तेथेच हॉटेल मध्ये जेवायचे आणि तेथून १४०८ च्या गाडीने मुंबईला परत यायचे.
अधिक तपशील येइलच
सांगा कोण कोण येणार आहे?

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

31 Jul 2015 - 11:40 pm | सुबोध खरे

एक उपसूचना -- मिपा वाचणारा कोणीही या कट्ट्याला येऊ शक्तो. मिपाचा सदस्य असणे आवश्यक नाही. खर्च स्वतःचा स्वतः करायचा आहे. (प्रायोजक मिळण्याची शक्यता आहे.)

राघवेंद्र's picture

1 Aug 2015 - 1:27 am | राघवेंद्र

कट्याला शुभेच्छा .
(प्रायोजक मिळण्याची शक्यता आहे.) गुढ लवकरच कळावे.

टवाळ कार्टा's picture

1 Aug 2015 - 9:55 am | टवाळ कार्टा

आप्ले नेहमीचे प्रायोजक दिसतायेत.....

मुक्त विहारि's picture

1 Aug 2015 - 6:49 am | मुक्त विहारि

१००%...

द-बाहुबली's picture

1 Aug 2015 - 4:09 pm | द-बाहुबली

हेच बोलतो

मी आहे परंतू अगोदरच्या गाडीने येतोय.

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2015 - 12:20 pm | प्रभाकर पेठकर

मी नाहिये.

मागच्या विमानाने (१५ ऑगष्ट) येतोय.

अत्यंत खेदाने नमूद करतो की मी येउ शकत नाही.. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Aug 2015 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

कट्ट्याला शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Aug 2015 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र अहवालाची वाट पाहत आहे :)

सुधांशुनूलकर's picture

1 Aug 2015 - 3:35 pm | सुधांशुनूलकर

कट्टा जोरदार होवो. शुभेच्छा.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकणार नाही.

गेल्या वर्षीच्या पळसदरी कट्ट्याची आठवण झाली.

भिंगरी's picture

1 Aug 2015 - 11:51 pm | भिंगरी

चुकुन परस दारी कट्टा असे वाचले.

शलभ's picture

2 Aug 2015 - 12:29 am | शलभ

मी येणार..

मस्त, सचित्र वृत्तांत येऊ द्या!!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2015 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा

सचित्र वृत्तांत टाका होsssssssssssss अता!

कंजूस's picture

3 Aug 2015 - 4:14 pm | कंजूस

पळसदरी कट्टा, क्षणचित्रे.
१)

२)

३)

४)

४)

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2015 - 4:20 pm | टवाळ कार्टा

वृत्तांत?

खटपट्या's picture

3 Aug 2015 - 6:39 pm | खटपट्या

एकही फोटो दीसत नाही वो..

खटपट्या's picture

3 Aug 2015 - 6:40 pm | खटपट्या

दीसले

डॉकचा प्रत्येक कट्ट्याचा फोटो पाहीला की ते अधिकाधिक तरुण होत आहेत असे वाटते.
डॉक क्या है आपके तंदुरुस्ती का राज?