छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा : निकाल

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
13 Jul 2015 - 11:14 pm

नमस्कार मंडळी!

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११ प्रतीक्षा चा निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. विषय जरा कठीण ठेवल्यामुळे यावेळी चित्रे थोडी कमी प्रमाणात आली. मात्र लोकांनी चोखंदळपणे निवड केली आहे. इथे नोंदलेली मते आणि सं.मं. कडे कळवलेली मते विचारात घेऊन निकाल जाहीर करत आहोत. निकालाला काही अपरिहार्य कारणाने जरा उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व.

स्पर्धेसाठी आलेली सर्वच चित्रे उल्लेखनीय होती. त्यातही पहिल्या क्रमांकाचे चित्र कोणते याबद्दल कोणालाही शंका नसेल!

क्र. १) सौरभ ऊप्स
.
5

दुसरा क्रमांकः मदनबाण
.
15

तिसर्‍या क्रमांकासाठी ३ चित्रांना सारख्याच पसंतीची मते पडली.
तिसरा क्रमांक विभागूनः प्रभो
.
1

तिसरा क्रमांक विभागूनः मार्मिक गोडसे
.
13

तिसरा क्रमांक विभागूनः सह्यमित्र
.
14

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! तसेच आवर्जून मते नोंदवणार्‍या वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद! पुढची स्पर्धा लवकरच जाहीर करत आहोत. कोणाला काही विषय सुचवायचा असेल तर इथे जरूर सुचवा!

छायाचित्रणअभिनंदन

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

13 Jul 2015 - 11:17 pm | भिंगरी

विजेत्यांचे अभिनंदन!

पद्मावति's picture

13 Jul 2015 - 11:23 pm | पद्मावति

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jul 2015 - 11:28 pm | श्रीरंग_जोशी

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

नव्या भागासाठी विषय म्हणून निसर्गचित्रे हा विषय सुचवतो.
खरं तर त्याचे विविध उपविषय घेता येतील जसे, नदी, जलाशय, समुद्र, डोंगरदर्‍या, वाळवंटी प्रदेश इत्यादी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2015 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन !

नव्या भागासाठी 'प्रतिबिंब' हा विषय सुचवते.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2015 - 8:15 am | अत्रुप्त आत्मा

विजेत्यांचे जोरदार अभिनंदन..

नाखु's picture

14 Jul 2015 - 8:20 am | नाखु

अभिनंदन मान्य्वरांचे आभार आणि मत्दारांचे विशेष कवतीक कारण धुराळी धाग्यात मतदानाला येण फार अवघड आहे.

आता उरलो प्रतीसादापुरता !

सविता००१'s picture

14 Jul 2015 - 8:53 am | सविता००१

सुंदर फोटो आहेत सगळेच

त्रिवेणी's picture

14 Jul 2015 - 9:38 am | त्रिवेणी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

वेल्लाभट's picture

14 Jul 2015 - 10:43 am | वेल्लाभट

विजेत्यांचे अभिनंदन

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!

पाटील हो's picture

14 Jul 2015 - 10:55 am | पाटील हो

विजेत्यांचे अभिनंदन

सर्व विजेत्यांचे दणकून अभिनंदन :)

प्रभो's picture

14 Jul 2015 - 11:19 am | प्रभो

धन्यवाद आणी अभिनंदनही सर्वांचे!

ऋतुराज चित्रे's picture

14 Jul 2015 - 11:43 am | ऋतुराज चित्रे

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
छायाचित्रणकला स्पर्धेला कमी प्रतिसाद मिळण्याची कारणे,
१) कठीण विषय
२) प्रवेशिका पाठविण्यापासून ते निकालापर्यंतचा काळ
३) निरुत्साही मतदान
४) निकाल पद्धत

असे करता येईल का?

१) सोपा विषय व कठीण विषय आलटून पालटून दिल्यास नवशिक्यांनाही ह्या स्पर्धेत भाग घेता येईल.
२) प्रवेशिका पाठविण्याचा काळ १५ दिवस , मतदानासाठी ७ दिवस पुरेसे आहेत.
३) मतदान काळ अधिक ठेवल्याने अधिक मतदान होते असे काही दिसत नाही. पहिल्या ७ दिवसांपर्यंतच मतदारांचा उत्साह दिसून येतो. मतदान अधिकाअधिक व्हावे ह्यासाठी मतदारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उत्तम प्रतिसादाचा निकालात उल्लेख करावा, ज्यामुळे मतदार छायाचित्राला नुसते क्रमांक न देता त्याबद्दल टिप्पणीही करतील.
४) नेहमीच्या पद्धतीच्या निकालाबरोबर क्रिटिक अ‍ॅवार्डही ठेवावे. परिक्षकाचे विजेत्या छायाचित्रांवर कॉमेंट असल्यास उत्तम.

पैसा's picture

14 Jul 2015 - 1:41 pm | पैसा

मतदान ८ तारखेपर्यंतच होते. काही कारणाने उशीर झाला आहे. नेहमी १० दिवसच असतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jul 2015 - 11:54 am | ज्ञानोबाचे पैजार

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन,

सं.मं. कडे कळवलेली मते
हे गुप्त मतदान आहे का?
स्पर्धेच्या नियमांमधे याचा उल्लॆख नाही.
अशा गोष्टींमुळे मनात उगाचच शंका निर्माण होतात.
पैजारबुवा,

पैसा's picture

14 Jul 2015 - 1:40 pm | पैसा

सुरुवातीच्या स्पर्धांचे धागे बघा. त्यात हे पण आहे की ज्यांना आपले नाव कळू द्यायचे नसेल ते थेट सं मं ला व्यनि करून आपले मत देऊ शकतात. सर्व नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणे म्हटले की हे आलेच त्यात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jul 2015 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

असे असेल तर आक्षेपाबद्दल क्षमस्व,

असा नियम कुठे लिहिलेला माझ्या वाचण्यात आला नव्हता म्हणून कदाचित माझा असा गैरसमज झाला असेल.

पैजारबुवा

एस's picture

14 Jul 2015 - 12:06 pm | एस

अभिनंदन!

आनंदराव's picture

14 Jul 2015 - 1:36 pm | आनंदराव

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

इशा१२३'s picture

14 Jul 2015 - 3:46 pm | इशा१२३

अभिनदन!उत्तम फोटो आहेत.

सर्वसाक्षी's picture

14 Jul 2015 - 9:07 pm | सर्वसाक्षी

विजेत्यांचे अभिनंदन

शामसुन्दर's picture

15 Jul 2015 - 11:54 am | शामसुन्दर

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!!

मोहन's picture

15 Jul 2015 - 12:03 pm | मोहन

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
पुढील विषय - "स्वातंत्र्य दिन" सुचवत आहे

सगळेच फोटो उल्लेखनीय आहेत. खरोखर प्रतिक्षा करणारे.....त्यातहि नववधुचा विशेष आवडला. जोरदार अभिनंदन.

शामसुन्दर's picture

15 Jul 2015 - 2:23 pm | शामसुन्दर

पावसा अभावी हतबल झालेला शेतकरी,त्याचे चिन्तातुर जिवन, दुबार पेरणी हे विषय पण हाताळण्या सारखे आहेत

चिगो's picture

15 Jul 2015 - 4:49 pm | चिगो

विजेत्यांचे अभिनंदन, आणि मान्यवरांना धन्यवाद.. ;-)

मितान's picture

15 Jul 2015 - 6:34 pm | मितान

व्वा ! अभिनंदन !!!!

विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन!!
पुढील स्पर्धेसाठी 'स्वातंत्र्य' हा विषय सुचवत आहे.