मित्रहो,
२०जुलै ला गीता दत्तचा स्म्रण दिन आला आणी गेला. त्याची आपण फारशी दखल घेतली नाही.
आवडती संकेतेस्थळे चाळताना एका स्थळावर तीच्या स्मरणदिना निमित्त, तीचि अनेक गाणी त्यांनी उपलब्ध केली आहेत.
गीता दत्त चे एक अप्रतिम गीतः http://www.indianscreen.com/mp3/Geeta/HumBhiInsanHain_1959-GeetaDutt&Sum...
आणी त्यास्थळाची लिंकः http://www.indianscreen.com/Geeta.htm
धन्यवाद!
प्रतिक्रिया
10 Aug 2008 - 11:55 am | विसोबा खेचर
अवखळ, अल्लड गळ्याच्या या गायिकेला माझा सलाम...
फारच सुरेख गायची ही बया!
त्याची आपण फारशी दखल घेतली नाही.
हम्म! संजयराव, आपलं म्हणणं खरं आहे.
एनीवेज, उशिरा का होईना, परंतु स्मरण दिनाच्या निमित्ताने गीता दत्तची मिपावर याद ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो...! दुव्यांबद्दलही आभार...
(गीता दत्तचा एक चाहता) तात्या.
10 Aug 2008 - 12:17 pm | संजय अभ्यंकर
पुन्हा पुन्हा अशा गायीका जन्माला येवोत.
जमाना त्यांचा ॠणी असेल.
गीता दत्तच्या आणखी एका गीताचा दुवा द्यायचा मोह आवरत नाही: http://www.indianscreen.com/mp3/Geeta/Aasmaan_1952-GeetaDutt-DekhoJaduBh...
(उत्तम भोजन, उत्तम मदीरा आणी उत्तम संगीत नेहमी पंगतीने आस्वादावे! त्याची रंगत वाढते)
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
10 Aug 2008 - 1:26 pm | प्रगती
पुन्हा पुन्हा अशा गायीका जन्माला येवोत.
जमाना त्यांचा ॠणी असेल.
एकदम सहमत
(गीता द्त्त यांची चाहती)