आज कल प्रेम फार स्वस्त झालंय.....

भुषण भोले's picture
भुषण भोले in जे न देखे रवी...
7 Aug 2008 - 1:11 pm

आज कल प्रेम फार स्वस्त झालंय
म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय

ती माझी होणार नाही हे तीने मला २ वर्षांनी कळ्वलंय
जुन्या आठवणी सोडुन मी मन "दुसरी" कडे वळ्वलंय

माझ्या कडे पाहतांना प्रत्येकीच्या डोळ्यात हसु दिसतंय
मनातल्या मनात म्हणतेय ती कसं पाखरु जाळ्यात फसतयं

आज कल प्रेम फार स्वस्त झालंय
म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय.............

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

अंकुश चव्हाण's picture

7 Aug 2008 - 1:23 pm | अंकुश चव्हाण

एकदम झकास,

म्हणजे आता तुम्हाला -

आज कल प्रेम फार स्वस्त झालंय
म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय...

असे बोलुन अनेक जणींवर प्रेम करायला मार्ग मोकळा .

धमाल आहे...