विष्णु in जे न देखे रवी... 7 Aug 2008 - 12:46 am सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रु दाखवायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात, तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात. चारोळ्याविचार