<दबंग>

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
16 Oct 2014 - 6:00 pm

लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय.

---दबंग---

हुडहुड दबंग
हुडहुड दबंग
ये आरोळी

थेटरात मग
अनेक शिट्ट्या
एका वेळी

पोलिसाच्या
वेशामध्ये
सल्लूभाई

थेटर फुल्ल
प्रेक्षक मुग्ध
त्याच्या पायी

बघतो पिक्चर
बाजूला मी
डोके ठेवुनि

येते गम्मत
मारामारी
ऐसी बघुनि

मनोरंजना
कमी न पडती
सल्लूभाई

अन भार्येचा
हट्टच असता
इलाज नाही

--------------
-----------

काहीच्या काही कविताहास्यवीररसरौद्ररसविडंबन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा

जोर्रात उडो धूळ आता चौबाजूही =))
.
.
.
.
ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..ह्ही ह्ही..!

सूड's picture

16 Oct 2014 - 6:07 pm | सूड

यु टू वेल्लाकाका?

पैसा's picture

16 Oct 2014 - 6:12 pm | पैसा

अन भार्येचा
हट्टच असता
इलाज नाही

सोचो, समझो.

वेल्लाभट's picture

16 Oct 2014 - 7:19 pm | वेल्लाभट

बघू म्हटलं जमतं का ते. लहर आली!

मागल्या दिवाळीला झाडु खडु लाडु गडु वरन लै विडंबन पडली.
या टायमाला तवंग लवंग पतंग दबंग वरुन पडत्यात .
मी 'पलंग' या वर विडंबन पाडणार हाय .हे © हाय तरी कुणी वापरु नये.

मी सवंग करायचं म्हणत होतो, पण आता मूड गेला.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा

@पण आता मूड गेला. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/facebook-cute-giggle-smiley-emoticon.gif

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Oct 2014 - 6:17 pm | माम्लेदारचा पन्खा

टाका की वो पाडून ....एक विडंबन म्हणतो मी......

गणंग पण यमकात बसतोय बगा त्यो बी घेऊन टाका.