छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील तिसरं पुष्प, विषय ऋतु (Seasons) या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका.
आजपासून ९ अक्टोबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.
अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती.
धन्यवाद आणि शुभेच्छा!
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२२)
२३)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०)
३२)
३३)
३४)
प्रतिक्रिया
2 Oct 2014 - 5:24 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या अल्पमतीनुसार...
१) चित्र क्रमांक २
२) चित्र क्रमांक ७
३) चित्र क्रमांक २८
2 Oct 2014 - 5:27 pm | रेवती
माझा फार गोंधळ होण्याआधी,
१) ३
२) ७
३) ११
अवांतर: क्र. ३० फार आवडलाय. क्र. ११ व ३० मध्ये कोणता निवडावा कळत नाहीये.
2 Oct 2014 - 5:37 pm | मृत्युन्जय
१. ३
२. ७
३. २४
२५, २७ आणि २२८ देखील खुप सुंदर. पण पहिले ३ वरचेच
2 Oct 2014 - 5:41 pm | असंका
अप्रतिम फोटो आहेत सगळेच....!!
१. ११
२. १८
३. ५
2 Oct 2014 - 6:19 pm | शिद
१. ३
२. ३३
३. १४
मागच्या दोन स्पर्धेपेक्षा ह्यावेळी मत देणं थोडं कठीण गेलं. सगळेच फोटो सुंदर आहेत.
2 Oct 2014 - 6:47 pm | आनन्दिता
१) ३३
२) २
३) ३
2 Oct 2014 - 7:09 pm | अनिता ठाकूर
१) २
२) ७
३) २९
2 Oct 2014 - 8:22 pm | राघवेंद्र
१) ३३
२) ३
३) १५
खुप धन्यवाद या उपक्रमाबद्दल.
2 Oct 2014 - 9:16 pm | चतुरंग
इतके सुंदर फोटो इतक्या जास्त संख्येने असताना तीनच निवडायचे म्हणजे जाम कठिण...
....माझी निवड पुढीलप्रमाणे -
१) ७
२) १०
३) ३
2 Oct 2014 - 11:32 pm | कवितानागेश
१) ३
२) ९
३) २४
2 Oct 2014 - 11:45 pm | पहाटवारा
माझी निवड :
१) १४
२) २
३) २७
3 Oct 2014 - 12:12 am | संजय क्षीरसागर
क्र.१ : ३४
क्र. २ : ३३
क्र. ३ : २८
3 Oct 2014 - 2:36 pm | एस
मला आवडलेली छायाचित्रे:
२)
२५)
२४)
पहिल्या दोन छाचिंमध्ये रचनाविचार चांगलाय. तिसर्या छाचित विषयानुरूपता चांगली पकडली गेलीय. इतर प्रतिमांपैकी उल्लेखनीय अशा दोन-तीनच प्रतिमा वाटल्या. मिपाकर छायाचित्रकारांनी अजून थोडासा वेगळ्या धाटणीने विचार करून पहायला हवा असे वाटते. चारचौघे ज्या पद्धतीने एखाद्या विषयवस्तूचे छायाचित्र काढतील त्यापेक्षा मी काय वेगळे करू शकेन ही कसोटी लावून प्रतिमा घ्या. नक्कीच चांगल्या येतील. स्वतःची शैली विकसित करण्याच्या दृष्टीने वाटचाल करा. तांत्रिकता वगैरे नंतर आपोआप येते.
3 Oct 2014 - 3:44 pm | भाते
१) ३
२) ७
३) २८
3 Oct 2014 - 5:50 pm | सखी
कालपासुन १०० वेळा फोटो बघुन झाले, तीनच मते द्यायची अवघड आहे.
१) २८
२) ३३
३) २७
3 Oct 2014 - 6:06 pm | अनन्न्या
१)३, २)७, ३)२७
3 Oct 2014 - 6:53 pm | प्रचेतस
१) २४
२) ३०
३) २०
4 Oct 2014 - 2:11 am | पिवळा डांबिस
निसर्गचित्रे म्हणून सगळीच सुरेख आहेत..
पण 'ऋतू' हा विषय दिलेला असल्याने त्या दृष्टीने विचार करून सांगायचं तर माझं मत,
१) २०
२) २
३) १
4 Oct 2014 - 2:25 am | सिद्धार्थ ४
१) ३
२) ७
३) ११
4 Oct 2014 - 7:26 am | अत्रुप्त आत्मा
१४
३३
२६
4 Oct 2014 - 9:24 am | नाखु
प्रथम २
द्वितीय -११
तृतीय-२५
4 Oct 2014 - 11:57 am | आरोही
माझे मत
१)३
२)२४
३)११
4 Oct 2014 - 11:58 am | मनीषा
सर्वच छायाचित्रे सुरेख आहेत .
माझे मत
१) २०
२) ७ , १३
३) १४
4 Oct 2014 - 12:56 pm | तुषार काळभोर
१.> २३
२.> १
३.> २०
4 Oct 2014 - 3:38 pm | मी एक ट्रेकर
१) ७
२) ३०
३) २७
सगळेच फोटो सुंदर
4 Oct 2014 - 3:44 pm | सस्नेह
पण
क्र. १) ३०
क्र. २) ३४
क्र्. ३) १६
सर्व फोटो स्लाईड्स करून जतन करत आहे.
4 Oct 2014 - 8:13 pm | पद्मश्री चित्रे
१. ३
२. ३०
३.२४
4 Oct 2014 - 9:39 pm | मधुरा देशपांडे
१. ३
२. १४
३. २४
बाकी इतरही सगळेच फोटो सुंदर आहेत.
5 Oct 2014 - 10:27 pm | सर्वसाक्षी
खूप सुंदर चित्रे पाहायला मिळाली
प्रथम क्रमांक २ - पावसाळी म्हणुन हिरवाई अनेकांनी दाखवली आहे, काही चित्रे प्रथमदर्शनी आकर्षक वाटली तरी थोडी भगभगीत वाटतात. या चित्रात विषय सुंदर रित्या प्रकट झाला आहे
द्वितिय क्रमांक १४ - अल्पमतात असलेला उन्हाळा बहरलेल्या गुलमोहरातुन उत्तम व्यक्त झाला आहे. दृश्याचा ओघ मस्त आणि आर जी बी म्हणजे पाकळ्यांचा लाल, पानांचा हिरवा आणि आकाशाचा निळा ही रंगसंगती अतिशय सुरेख आहे.
तृतिय क्रमांक २७ - पाणी आणि हिरवाई यांना छेदणारा पिवळ्या रंगाचा परिणाम झकास आहे. होडी चित्रास प्रभावी करत आहे.
5 Oct 2014 - 10:35 pm | दशानन
२ आणि ३३!
२, या फोटोमध्ये निसर्ग, भव्यता आणि आज याचे प्रतिरूप आहेत असे मला दिसत आहे, आणि कृष्णधवल असल्यामुळे फोटोची डेप्थ अजून वाढते.
३३. जेव्हा निसर्गाचा फोटो आपण काढत असू आणि त्यात त्याचे सर्व रुंग उत्कृष्टपणे उठून दिसत असतील तर त्या फोटोपेक्षा सुंदर फोटो दुसरा असूच शकत नाही, खूप नैसर्गिक वाटतो आहे हा फोटो.
*****
३ नंबरचा फोटो देखील माझ्या लिस्ट मध्ये खरा तर हवा होता, पण ऑब्जेक्ट जास्त फोकस होत नाही आहे असे वाटत आहे, रंगाचा भडकपणा ऑब्जेक्टला खाऊन टाकत आहे, नाहीतर माझ्या तीन मध्ये नक्कीच या फोटोला स्थान होते.
6 Oct 2014 - 10:18 am | स्पा
मी शक्यतो स्वताच्याच फोतोंवर कमेंट देणे टाळतो. पण आता विषय निघाला म्हणून थोडेसे एक्स्प्लनेशन
मी ह्या फोटोत एक कुठलाही ऑब्जेकट हायलाईट केलेला नाही, एखाद्या चीत्र्सार्खीच अक्खी फ्रेम मला भावली म्हणून मी ती तशीच टिपली
हिरव्या रंगाचा भडकपणा (?) तो आहे तसा क्यामेरात उतरला गेलाय
बाकीही विषयाबद्दल म्हणायचं तर "ऋतू" हा खूपच मोठा आवाका असलेला विषय आल्याने भरपूर प्रकारचे फोटो येणारच, पण असाच फोटो यायला हवा होता, किंवा तसाच .. असं म्हणणे मला तरी पटत नाही, करत एक स्पेसिफिक असा विषय नाहीये
उदा : खांब असा विषय आला , तर मग त्यात फोटोग्राफर चे कौशल्य दिसेल करत सगळे एकाच लेवल वर असतील . खांब हा मेन ऑब्जेक्ट असेल , त्याला अनुसरून फोटो असतील, पण इथे तसे नाहीये.
सो माझ्या मते मला सगळेच फोटो आवडलेत .
6 Oct 2014 - 10:20 am | स्पा
मी शक्यतो स्वताच्याच फोतोंवर कमेंट देणे टाळतो. पण आता विषय निघाला म्हणून थोडेसे एक्स्प्लनेशन
मी ह्या फोटोत एक कुठलाही ऑब्जेकट हायलाईट केलेला नाही, एखाद्या चीत्र्सार्खीच अक्खी फ्रेम मला भावली म्हणून मी ती तशीच टिपली
हिरव्या रंगाचा भडकपणा (?) तो आहे तसा क्यामेरात उतरला गेलाय
बाकीही विषयाबद्दल म्हणायचं तर "ऋतू" हा खूपच मोठा आवाका असलेला विषय आल्याने भरपूर प्रकारचे फोटो येणारच, पण असाच फोटो यायला हवा होता, किंवा तसाच .. असं म्हणणे मला तरी पटत नाही, कारण एक स्पेसिफिक असा विषय नाहीये
उदा : खांब असा विषय आला , तर मग त्यात फोटोग्राफर चे कौशल्य दिसेल कारण सगळे एकाच लेवल वर असतील . खांब हा मेन ऑब्जेक्ट असेल , त्याला अनुसरून फोटो असतील, पण इथे तसे नाहीये.
सो माझ्या मते मला सगळेच फोटो आवडलेत .
6 Oct 2014 - 12:03 pm | किल्लेदार
एकदाच सांगून कळतं हो स्पासाहेब :)
6 Oct 2014 - 12:08 pm | स्पा
लिहिलय की टायपो :)
6 Oct 2014 - 10:06 pm | दशानन
तुमच्या मताचा आदर आहे!
6 Oct 2014 - 7:15 am | श्रीरंग_जोशी
6 Oct 2014 - 2:17 pm | स्पंदना
१) १४
२) ११
३) ३.
२७ सुद्धा खुप आवडला आहे, पण १४ चा फोटो काढायचा अँगल आवडला.
बाकि सारेच फोटो अतिशय सुंदर मनमोहक.
6 Oct 2014 - 2:52 pm | सौंदाळा
१) ३
२) २७
३) २४
6 Oct 2014 - 3:07 pm | ज्ञानोबाचे पैजार
१)- ३
२)- १३
३)- १८
पैजारबुवा,
6 Oct 2014 - 3:12 pm | उदयन
विषय "ऋतु" असल्याकारणाने केवळ तीच चौकट लावुन बघितल्यावर २ फोटो आवडले
१) २ - मुसळधार पावसाचे वातावरण, वाड्याबाहेर उभी असणारी लोक. तुफान पडणार्या पावसाचे उडणारे तुषार सोबतीला जोरदार वारा. यातुन फोटोतुन देखील ओलावा दिसुन येतो.
२) ३ - नुसताच येउन गेलेला जोरदार पाउस. नदी दुथडी भरुन वाहत आहे. स्वच्छ नितळ पाणी. सभोवताल हिरवाकंच गालिचा पसरलेला. मंदीर आणि बाजुची वास्तु पावसाने धुवुन निघाल्याने स्वच्छ लख्ख दिसुन येत आहे. अतिशय सुंदर चित्र कॅप्चर झाले आहे.
३) २० - बर्फाळ वातावरण सतत भुरभुर पडणारा बर्फ त्यामुळे काही मीटर वरचेच दिसत आहे. त्यातुन वाट काढत जाणारी लोक
---------------
6 Oct 2014 - 3:15 pm | अविनाश पांढरकर
१-३
२-७
३-१३
6 Oct 2014 - 4:23 pm | Gayatri Muley
१) ३
२) १८
३) २५
6 Oct 2014 - 5:11 pm | पिलीयन रायडर
१. ३
२. ११
३. २४
निसर्गचित्र म्हणुन अनेक चांगले फोटो आहेत पण "ऋतु" म्हणुन चपखल असे कमी आहेत असं वाटलं...
6 Oct 2014 - 6:53 pm | चौकटराजा
मुख्य्तः फोटोची स्पर्धा एखादा विषय घेऊन असेल तर स्पष्टपणे तोच विषय फोटोत प्रामुख्याने दिसला पाहिजे. असा येथील
फोटो म्हणजे फोटो क्र २. ( वर्षा ). क्र २० ( शिशिर) क्र ६ ग्रीष्म . अगदी विषयाला नीट धरून.
१. क्र २
२. क्र.२०
३. क्र.६
6 Oct 2014 - 10:24 pm | अजया
१.३
२.७
३.१३,२७
7 Oct 2014 - 11:05 am | विवेक्पूजा
१) ५
२) १०
३)१३
7 Oct 2014 - 11:15 am | किसन शिंदे
पहिला क्रमांक - २४
दुसरा क्रमांक - ३
तिसरा क्रमांक - २
9 Oct 2014 - 7:53 pm | इशा१२३
१.५
२.७
३.१३
9 Oct 2014 - 9:04 pm | पैसा
व्यनि करत आहे
10 Oct 2014 - 2:28 pm | सार्थबोध
जबर्दस्त, २८ क्रमान्क, नन्तर ३, मग १३ .. सग्लेच चन अहेत, पन पहिले ३ मझ्य द्रुश्तिने ,
10 Oct 2014 - 4:10 pm | मुक्त विहारि
त्यामुळे नो नंबर... कुठल्या प्रकाशचित्राला निवडावे? हा प्रश्र्न मनांत इभा राहिला, त्यामुळे सगळीच प्रकाशचित्रे १ नंबर...