निरागस

स्मित's picture
स्मित in जनातलं, मनातलं
1 Aug 2008 - 2:26 am

इथल्या स्थनिक दैनिकात वाचलेली हि बातमी.....

नाताळच्या दरम्यान बरीच स्नता ()(उत्तर द्रुव) साठी लहानग्यानी लिहिलेली पत्रे पोश्तात जमा होतात.
एक पत्र असे होते........

Dear God
Heaven
We don't have money. Dad is jobless and mama is sick.
Please send us 500$ so that we can celebrate Christmus.
Yours,
John

पोश्ट-मास्तरने ते पत्र रोटरी क्लब कडे पाठवले. रोटरी क्लबने John च्या कुटुमअबाला ४००$ भेट म्हणून दिले.
काहि दिवस्ननी आणखी एक पत्र पोस्तात दाखल झाले...

Dear God
Heaven
Thank you for money.
But next time please send money directly to us, as Rotary club's people had kept 100$ with themself.
Yours,
John

कथाबातमी

प्रतिक्रिया

शितल's picture

1 Aug 2008 - 7:24 am | शितल

काय बोलावे, शब्दच नाहीत.
लहान मुलांचे विश्वच वेगळे असते.