पुणे कट्टा वृतांत्त

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
23 Jun 2014 - 6:16 pm

पुणे कट्टा वृतांत्त

माझा पहिला कट्टा

पुण्यातला मिसळपाव वाल्यांनी बोलावलेला तेंव्हा काहीतरी घडणार याची खात्री होती

आणि ते घडलेच

मला सरळ केले गेले

असा होतो ---- देशपाडॅ विनायक

असे केले ----- देशपांडे विनायक

धन्यवाद प्रशांत

छायाचित्रणप्रकटन

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

23 Jun 2014 - 6:23 pm | दिपक.कुवेत

सरळ देशपांडे आवडले. फोटो पाहुन तर खुपच जळजळ होतेय.

एस's picture

23 Jun 2014 - 7:31 pm | एस

लेखनविषयही छायाचित्रण आहे.

दिपक.कुवेत's picture

23 Jun 2014 - 6:27 pm | दिपक.कुवेत

तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2014 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;)

देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

धन्या's picture

23 Jun 2014 - 6:47 pm | धन्या

देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

अगदी अगदी.

बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)

भाते's picture

23 Jun 2014 - 7:46 pm | भाते

भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत.
खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.

श्रीरंग_जोशी's picture

23 Jun 2014 - 8:28 pm | श्रीरंग_जोशी
खटपट्या's picture

23 Jun 2014 - 9:18 pm | खटपट्या

फोटो बरोबर ओळखपरेड पण झाली पाहिजे

प्रमोद देर्देकर's picture

24 Jun 2014 - 8:59 am | प्रमोद देर्देकर

मीनी फोटु पाहिलं पण जल्ला कुनाला वलंखलाच नाय एक वल्लीदा (मि.पा.चा भिमभाई) आनि तो आत्मु सोडुन.

वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.

नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे.

त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 3:04 pm | बॅटमॅन

हा ऐतिहासिक बदल पाहिलाच पाहिजे मग तर.

मुक्त विहारि's picture

24 Jun 2014 - 9:37 am | मुक्त विहारि

आवडला...

देशपांडे विनायक's picture

24 Jun 2014 - 10:15 am | देशपांडे विनायक

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

PUNE KATTA 1

aR02_9M/w781-h833-no/2014622162541-1.jpg" alt="PUNE KATTA 1" />

भिकबाळी दिसेलसा फोटो डकवल्याबद्दल आभारी आहे. ;)

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jun 2014 - 3:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा

धन्या's picture

24 Jun 2014 - 5:05 pm | धन्या

ते समीर शेलार. टी व्ही एस कंपनीच्या गाडया विकतात. :)

मस्त ...रंगा काकांचा प्रसन्न चेहेरा पाहुन खुप खुप छान वाटलं :)

आशु जोग's picture

25 Jun 2014 - 1:48 pm | आशु जोग

असेच कट्टे होत रहावेत सगळीकडे

प्यारे१'s picture

25 Jun 2014 - 1:53 pm | प्यारे१

बेष्टच...