कवितेचे पहिले नाव मंत्रालयात भूलाबाई
भूलाबाईच्या माहेरी
विरोधी नणंदा, सत्तेतल्या भावजया
घरात नव्हतं मुनीमाशिवाय तिसरं कोणी
मंत्रालयातबसून लोणी, खाल्लं कोणी खाल्लं कोणी
तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी....
आता माझा दादा येईलग येईलग
दादासोबत सभागृहात बसीनग/बसेनग
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
असू दे माझी चोरटी चोरटी
कायद्याचे हात आहेत लाबं
मत्रांलयातलयात फायलींना
लागलेली आग पाहून येतो थांब
भूलाबाई गेल्या काढाया सासरची रुष्टी
पाठी विसरल्या भूलाबाई माहेरच्या गोष्टी
प्रतिक्रिया
21 May 2014 - 4:56 pm | पैसा
मस्त!
22 May 2014 - 8:38 am | माहितगार
धन्यवाद.
22 May 2014 - 8:47 am | आत्मशून्य
24 May 2014 - 7:01 pm | मदनबाण
रचना आवडली ! :)
29 May 2014 - 10:08 am | विकास जाधव
मस्त.
30 May 2014 - 10:57 pm | माहितगार
@ आत्मशून्य, मदनबाण, विकास जाधव
प्रतिसादांसाठी धन्यवाद
17 Feb 2020 - 6:19 pm | माहितगार
मानवी स्वभाव आणि घटना बदलत नाहीत आणि इतिहासाची पुर्नावृत्ती घडत राहील तो पर्यंत कुणि न कुणि कवितेस आधून मधून ताजी करत राहील __/\__