आबा उठा
आबाचा नातू आबाला म्हणाला
आबा उठा . SMS बघा
आज तुमची MARRIAGE ANNEVERSARY
आजीने नवीन कपडे घाला म्हणून सांगितले आहे
आईने त्याला SUPPORT केले आहे
माझ्या आवडीचा केक मी कालच BOOK केला होता तो आता येईल
बाबा OFFICE ला जायच्या आधी तो कापा
आपण लंचला बाहेर जायचे आहे
आई बाबा DISCUSSING . कुठल्या हॉटेलात जायचे ?
आजीला आणि तुम्हाला EVENING फ्री ठेवली आहे --देवळात जाण्यासाठी
प्रतिक्रिया
18 May 2014 - 11:10 am | स्पंदना
नातवाय नमः!
19 May 2014 - 9:27 am | माईसाहेब कुरसूंदीकर
प्रोग्रेस का काय म्हणतात तो हाच.
(प्रोग्रेसिव्)माई
20 May 2014 - 12:07 pm | मदनबाण
आपण लंचला बाहेर जायचे आहे
हे आपण Lunch ला बाहेर जायचे आहे असे हवे होते ?
बाकी हे हितगुज आवडले आहे... :)