चौकटराजा in जनातलं, मनातलं 27 Apr 2014 - 11:12 am इंदूर मध्यप्रदेश येथील काही माहिती हवी आहे. विशेषत: जागा भाड्याने घेण्यासंबंधी... कोणी मिपाकर इंदुरात स्थायिक असल्यास मला कृपया त्वरित व्यनि करावा ही नम्र विनंति. राहणीचौकशी प्रतिक्रिया व्यनीने कळवा. 27 Apr 2014 - 12:50 pm | चित्रगुप्त माझा भाऊ, बहीण, सासुरवाड, मित्र असे बरेच जण इंदुरात आहेत. भाड्याने घर घेण्याविषयी काय अपेक्षित आहे, ते व्यनीने कळवा, मी मदत करू शकेन.
प्रतिक्रिया
27 Apr 2014 - 12:50 pm | चित्रगुप्त
माझा भाऊ, बहीण, सासुरवाड, मित्र असे बरेच जण इंदुरात आहेत. भाड्याने घर घेण्याविषयी काय अपेक्षित आहे, ते व्यनीने कळवा, मी मदत करू शकेन.