काय म्हणाव आता...........

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Mar 2014 - 11:36 am

मित्रहो......

माझे म्हणणे आहे की त्यात लपविण्यासारखे काय आहे ?

A classified Indian army report that analyses the causes of India's military defeat in the 1962 border war with China was blocked hours after it was posted on the internet.
A large section of the Henderson Brooks-Bhagat report was recently posted by Australian journalist and author Neville Maxwell on his website http://www.nevillemaxwell.com/TopSecretdocuments.pdf .
Read more at: http://indiatoday.intoday.in/story/henderson-brooks-report-on-indo-china...

माझ्या पराभवाचे श्राद्ध या लेखामधे मी हा अहवाल प्रसिद्ध केला पाहिजे असे प्रतिपादन केले होते. आता नवीन पिढीला कळले असेल की हा अहवाल का प्रसिद्ध होत नाही ते...... आपण केलेल्या चुकांपासून नवीन पिढीने काही शिकू नये असा हा प्रयत्न दिसतो. नशीब आपले......

माझ्या या लेखमालिकेचा दुवा.......
पराभवाचे श्राद्ध..... भाग-६
वाचा व विचार करा.......

जयंत कुलकर्णी.

इतिहासबातमी

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

18 Mar 2014 - 3:40 pm | स्पंदना

अच्छा ! ब्लॉकपण केलं. मी सकाळीच तर बातमी वाचली. म्हंटल आता मिपावर काहीतरी ऐकायला मिळेल. (आळशीपणा हो! निव्वळ आळशीपणा. हल्ली बरच काही मिपावर आयत मिळत. स्वतः खोदत नाही बसावं लागत.)
हायला हे अस होणार माहीत असत तर जाउन चोप्य्पेस्त तरी मारल असत तुम्हां साठन.

फोटो कॉपीज जोडलेल्या दिसत आहेत.

लोटीया_पठाण's picture

18 Mar 2014 - 4:54 pm | लोटीया_पठाण

http://www.hindustantimes.com/Images/popup/2014/3/HENDERSON_BROOKS1.pdf

या लिंकवर १२६ पानी हेन्डेर्सोन ब्रूक्स रेपोर्ट सापडला.
काय नक्की गौडबंगाल आहे ते समजत नाहीय