मेरा हो ज्जा बालमा कहेती है मिस पिल्ले...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
16 Mar 2014 - 5:35 pm

आयला या बायका म्हणजे......हुS श शीर्षक वाचले .. आणि
बोंगाली भाषी नटखट किशोर कुमार आठवला... मेरे दिलमें प्यार इल्ले इल्ले! म्हणणाऱ्या प्रियकराला सुरवातीलाच 'पेकाटात लाथ' घालून मदरासी नृत्यांगना पद्मिनी, 'रागिणी' (1958) सिनेमात स्टेज डान्समधे खेळकरपणे 'मेरा हो ज्जा' म्हणताना, मैं बंगाली छोकरा ऐका व टेन्शन दूर करा. होलीचा मूड बनवा. शिवाय हे ऐकले तर आणखी एक गाणे फ्री...

1

या गाण्यात नायिका, पद्मिनीच्या संदर्भात माझ्या बाँके नाचाच्या चर्चेने 'रूस में मची धूम' असे कदाचितकमरजलालाबादींनी म्हटले असावे...आशाच्या आवाजातील मदरासी लेहज्यात 'मैं' वर घेतलेली हरकत भावते तर कडव्यांच्या नंतर क्लेरोनेटमधील सिग्नेचर कॉम्पो ऐकू आली की ओपी ची ही जादू आहे हे सहज समजते.
अशी अवखळ गाणी आठवली तर ऐकायला आवडेल...

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

16 Mar 2014 - 6:21 pm | मुक्त विहारि

आवडला.

जुइ's picture

16 Mar 2014 - 8:33 pm | जुइ

चांगले आहे.बर्‍याच दिवसांनी ऐकायला आले :)

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 11:11 pm | आत्मशून्य

वेडा म्हट्ला पाहिजे.

विजुभाऊ's picture

17 Mar 2014 - 11:15 am | विजुभाऊ

कदाचितकमरजलालाबादींनी
हे चौथ्यांदा वाचले तेंव्हा कुठे समजलं.

शशिकांत ओक's picture

17 Mar 2014 - 4:47 pm | शशिकांत ओक

शशिकांत एप्रीसिएट नाही केले तरी समजले! हे ही नसे थोडके!

आम्ही औरंगजेब .आम्हाला संगीत एप्रिसिएशन का काय ते माफ .ओक सायबांचा लेख म्हणून वाचून काढला .बाकी पेटी वाद्य फार चांगले त्याचा बसण्यासाठी तरी उपयोग होतो .खरं मल्टीफंक्शनल डिवाईस बरं का .

आजचा दिवस बरा .काहीपण बोलायचं आणि "होल्ली है "मध्ये भिजवायचं .

शशिकांत ओक's picture

17 Mar 2014 - 9:34 pm | शशिकांत ओक

मल्टी फंक्शनल सण...
शंखही करावा व मित्रत्वासाठी पुर्वीचे रुसवे - फुगवे संपवावे ... हे सुचवणारे खेळकर गीत.. अशीच काहीसे सुचवणारी गाणी सुचवावीत ...

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुम्किन
उसे एक खूबसूरत मोड दे कर छोडना अच्छा

खेळकर नाहीये पण...

शशिकांत ओक's picture

19 Mar 2014 - 11:46 pm | शशिकांत ओक

बुढ्ढा मिल गया सिनेमातील एक नटखट गीत
कहो ना हमसे ज़रा...

1

पण माझ्याकडे अख्खा किशोर्, मुकेश्, हेमंत्, रफी, मन्ना, ओपी, लता, आशा व निवडक आर डी अगदी सोनीच्या ९०मिनीटाच्या कॅसेट मधे अनंत काळापासुन सेव होते... मोठा खजीना.

भली भलीसी एक सुरत तर अप्रतिम...

शशिकांत ओक's picture

21 Mar 2014 - 12:08 am | शशिकांत ओक

तर मग सुचवा ना एखादे गीत पण धाग्याला पुरक हे सांगणे नको...

रामचंद्र's picture

20 Mar 2024 - 8:01 am | रामचंद्र

सुनो सुनो मिस चॅटर्जी, मेरे दिल का मॅटर जी
-- बहारें फिर भी आयेंगी, गीतकार (बहुतेक) शेवन रिझवी
आजही पहायला आणि ऐकायला ताजंतवानं, मस्त.

आज पहाटेच हा लेख बघून मन भूतकाळात खूप मागे गेले. ओपीच्या सुरांची मोहिनी आजही कायम आहे. मला बहारे फिर भी... मधली खालील गाणी फार फार आवडतात.
वो हंस के मिले हम से.. हम प्यार समझ बैठे ...
आप के हसीन रुख पे आज नया नूर है ...
दिल तो पहले ही से मदहोश है मतवाला है ...
कोई कह दे कह दे ..जमाने से जा के...

-- धागा वर काढल्याबद्दल अनेक आभार.

रामचंद्र's picture

20 Mar 2024 - 4:38 pm | रामचंद्र

ओपीचे मॉर्निंग, मॅटिनी, फर्स्ट डे फर्स्ट शो असे सिनेमे पाहिल्याच्या, रेडिओवर गाणी लागायच्या आधीच एखादा सिनेमा टॉकीजला पाहिला असेल तर त्याच्या आठवणी आपल्या चित्रमय शैलीत लिहा की. आणि यूट्यूबमुळे एखादा खजिना गवसल्यासारखं झालं असेल तर त्याचीही गंमत लिहा, अशी विनंती.

चित्रगुप्त's picture

20 Mar 2024 - 11:41 pm | चित्रगुप्त

गतकाळाच्या आठवणींचा आता 'सारांश'च काय तो उरला आहे. बाकी सगळे विसरायला झाले आहे. जुने मित्र भेटले की त्यांच्या जे आठवणीत अजून राहिलेले असते, ते त्यांनी सांगितले की अरेच्चा, असे झाले होते होय ? असे वाटते. नाईलाजच आहे, पण याची खंत बाळगण्यातही काही अर्थ नाही. कधितरी अचानक काहीतरी वर येते, ते तात्काळ लिहून ठेवले तरच शक्य होते. बाकी यूट्यूबचे अनंत उपकार आहेतच.

शशिकांत ओक's picture

21 Mar 2014 - 12:47 am | शशिकांत ओक

शत्रुत्व व मित्रत्व याची जुगलबंदी.
गोविंन्दा विरुद्ध कादरखान व जॉनी लीवर .... दुल्हेराजाची सुपर हिट कव्वाली....
1

आत्मशून्य's picture

21 Mar 2014 - 12:59 am | आत्मशून्य

एक चतुर नार ला विसरायचे नाही.

1

एक मस्त कव्वाली फॉर्म मधील चुलबुले गीत...
ऐकायला व पहायला ही तितकेच आनंददायक...
नुसते ऐकताना कव्वाली वाटते पडद्यावर पाहताना नृत्यगीत वाटते...