(कश्या कश्याला मुकलो ते...)

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
21 Feb 2014 - 11:25 pm

आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो..
समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन.
हाती पाण्याने भरलेला डबा.
आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे
कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते..
माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
कश्या कश्याला मुकलो ते...

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2014 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा

@माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
कश्या कश्याला मुकलो ते... >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif अगागागागा.... मेलो मेलो... धन्या... सखू'नी पेटवले बहुतेक धनाजींना! http://www.sherv.net/cm/emo/laughing/hysterical-laughter-smiley-emoticon.gif

बॅटमॅन's picture

22 Feb 2014 - 12:15 am | बॅटमॅन

कस्सा राव थांबू (शकलो) =)) =)) =))

प्रचेतस's picture

22 Feb 2014 - 8:37 am | प्रचेतस

काय रे धन्या,
तुझा आयडी हॅक तर नाय ना केला कुण्णी? =))

:))

एक बारीक तपशील-दुरुस्ती. अशा ठिकाणी एकांत + वास असतो, पण उजेड नसतो शक्यतो.

अवांतरः या विषयावरची ब्रिटिश यांची एक कथा आठवली!

चौकटराजा's picture

22 Feb 2014 - 12:48 pm | चौकटराजा

ते तुम्ही पुण्यातल्या " जुन्या" दारातल्या" बद्द्ल बोलताय ! मम्बईत जरा गोस्ट उजेडाची आसंल !

आत्मशून्य's picture

22 Feb 2014 - 2:56 pm | आत्मशून्य

अजुन येउद्या.