तुमच्या पाककृती आवडल्या. त्यांची छायाचित्रे मात्र तितकी सरस नाहीत. तुम्ही सानिकास्वप्निल यांच्या पाककृतींचे धागे उघडून पहा. प्रचंड सुंदर सादरीकरण आणि त्याहून अप्रतिम छायाचित्रण.
(तुम्ही "येथे मी बनविलेल्या काही पाककृतींचे छायाचित्रण देत आहे ,बघा आवडते का?" असे विचारल्यामुळे छायाचित्रणाबद्दल सांगत आहे. कॄपया राग मानू नका.)
प्रतिक्रिया
17 Feb 2014 - 1:05 pm | पिलीयन रायडर
लग्न झालय का? बायको नशीबवान असणार तुमची!
17 Feb 2014 - 1:11 pm | जेपी
लग्न झालय का?
सदस्याची प्रोफाईल बघा .
17 Feb 2014 - 1:23 pm | आरोही
पी रा ,
मला तर वाटते माझा नवराच नशीबवन आहे ........:;);)
17 Feb 2014 - 1:23 pm | आरोही
पी रा ,
मला तर वाटते माझा नवराच नशीबवन आहे ........:;);)
17 Feb 2014 - 1:31 pm | पिलीयन रायडर
अग्गोबाई.. शॉली शॉली.. तुमचे धागे आता नव्या नजरेने वाचावे लागतील मला!!
अवांतरः- अनाहिता मध्ये आल्या की मगच कन्फर्म होईल म्हणा! ;)
17 Feb 2014 - 1:29 pm | पियुशा
स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प !!!!!!!!!!!!१
ओह प्लिझ प्लिझ रेसेपी पण येउ द्यात की मागोमाग भारी फोटु आवडेश :)
17 Feb 2014 - 1:05 pm | प्यारे१
फोटो दिसले.....नाहीत.
जळजळ झाली.....नाही.
इनो....नको.
छायाचित्रणात टाकले म्हणून ते पदार्थ बोलवायचे का थांबणारेत होय?
अद्वेयच्या बैलाला.... हो! :-/
17 Feb 2014 - 1:16 pm | प्यारे१
प्रोफाईल बघून आलो.
प्रतिक्रियेत बदल होणार नाही.
धन्यवाद.
एम बी ए चा फुल्ल फॉर्म 'मजा भोजन आराम'. त्यातलं 'भोजन' छान सुरु आहे.
3 Apr 2014 - 6:53 pm | आशु५
अद्वेय, मला तुमची स्वीट डिश आवडली. :)
17 Feb 2014 - 1:05 pm | तुषार काळभोर
*(%&*^()*^& %* $ ^ &% &*%& % %^^ *&^$^%&*()*%
(१ वाजलाय... पोटात भूक आणि तोंडाला पाणी सुटलंय)... त्यामुळे शब्द फुटेनात!!!
17 Feb 2014 - 1:17 pm | मुक्त विहारि
स्मायली दाखवणार्या इडल्या आवडल्या....
17 Feb 2014 - 2:58 pm | आरोही
=)=)
17 Feb 2014 - 1:28 pm | एस
तुमच्या पाककृती आवडल्या. त्यांची छायाचित्रे मात्र तितकी सरस नाहीत. तुम्ही सानिकास्वप्निल यांच्या पाककृतींचे धागे उघडून पहा. प्रचंड सुंदर सादरीकरण आणि त्याहून अप्रतिम छायाचित्रण.
(तुम्ही "येथे मी बनविलेल्या काही पाककृतींचे छायाचित्रण देत आहे ,बघा आवडते का?" असे विचारल्यामुळे छायाचित्रणाबद्दल सांगत आहे. कॄपया राग मानू नका.)
शुभेच्छा... :-)
17 Feb 2014 - 1:34 pm | अनुप ढेरे
पु डु आयडी पण निघायला लागले का आता? वा वा.. स्त्रिया याही बाबतीत कमी नाहीत तर...
अवांतरः पाककृती छान दिसतायत.
17 Feb 2014 - 3:02 pm | मदनबाण
काय पण बोला... पाकॄतले पनीर पाहुन लयं आनंद झाला बघा ! :)
(ठाण्यातल्या कट्यात पनीर पिझ्झाचा आग्रह करणारा) ;)
17 Feb 2014 - 10:14 pm | आरोही
धन्यवाद
आणि मी हि पनीर प्रेमी आहे .......
पहिला फोटो मध्ये पनीर पकोडे ,
२)पनीर टिक्का
३)butter पनीर
४)पालक पनीर आहेत ....+)
17 Feb 2014 - 3:51 pm | शिद
एक से बढकर एक आहेत सगळे फोटो... जबरदस्त भुक चाळवली आहे...
17 Feb 2014 - 5:01 pm | रेवती
ओ तै, लाळेरे द्या की! फोटू छान आलेत. अगदी हौशी आहात तुम्ही!
18 Feb 2014 - 12:05 pm | इरसाल
काय दिवस आलेत आजी बैना ताई म्हणायला लागल्यात
17 Feb 2014 - 5:07 pm | दिपक.कुवेत
एक से बढकर एक आहेत. स्मायलीच्या इडल्या प्रचंड आवडल्यात.
17 Feb 2014 - 9:32 pm | अत्रुप्त आत्मा
काय ती एक..एक..ताटं सजवलीयेत! आहाहाहाहाहाहाहा..........!
आणि इडल्यांच्या स्मायल्या तर...!
भरवा रे भरवा..लवकर मि.पा. बल्लवाचार्य आणि चार्या संम्मेलन भरवा! शोधू एखादी जागा,आणि ४ दिवस खाऊन होऊ आडवे!
17 Feb 2014 - 10:22 pm | आरोही
स्माईली वाले ,
फारच निपुण आहात स्माईली देण्यात मला तर देताच येत नाहीये ..काही वेळा जमते पण काही वेळेस फसते काय कराव बुवा आता ?????मार्गदर्शन करा ...
(म्हणून मी आपल्या इडल्या मध्ये दिल्या आहेत )
17 Feb 2014 - 10:17 pm | आरोही
सर्वांचे आभार ....फार छान प्रतिक्रिया आहेत सर्वांच्या ......=)
18 Feb 2014 - 11:33 am | खटपट्या
अद्वेय ताय, काय फोटू दिलेत. एकदा पार्टी व्हायला पायजेलाय
स्मायली साठी हि लिंक बघा
http://www.misalpav.com/filter/tips#filter-smiley
तरीपण आत्मुबाबा कुठून स्मायल्या आणतात माहित नाही. ओ आम्हाला पण सांगा ना
18 Feb 2014 - 12:06 pm | एस
www.sherv.net
हाकानाका !
18 Feb 2014 - 2:45 pm | आरोही
खटपट्या भाव ....
लय झ्याक कमेंट हाय .......आवडली मले.....आन पार्टी बी फिक्स बर का ......
थांकू .....+)
19 Feb 2014 - 8:07 pm | भाते
इनोच्या बाटलीचा! काय करणार, असले भन्नाट फोटो पाहिल्यावर एका इनोच्या पाकिटाने थोडेच भागणार आहे!
आता या प्रत्येक पाकृची सविस्तर माहिती आणि फोटोसुध्दा येऊ द्या हेवेसांनल. :)
20 Feb 2014 - 7:01 am | इन्दुसुता
फोटो आवडले... आता लवकर पाकृही द्याच .. :)
3 Apr 2014 - 11:41 am | आरोही
हि गाजराचे जूस बनविल्यावर उरलेल्या चोथ्या मध्ये बदाम पावडर,desiccated coconut ,मिल्क पावडर टाकून बनिविलेली नवीन स्वीट डिश आहे ...+)
3 Apr 2014 - 11:50 am | पैसा
भारीच की!
3 Apr 2014 - 6:37 pm | बॅटमॅन
कातिल फटू!!!!
6 Apr 2014 - 10:10 am | वेल्लाभट
मस्त की !
6 Apr 2014 - 11:39 am | दिव्यश्री
सगळ्यात वरचे फोटू दिसत नाय .
गाजराच्या चोथ्याची स्वीटडिश भारी आहे . :)