विवेकपटाईत in जे न देखे रवी... 11 Feb 2014 - 7:36 pm राख नदीत अर्पिली वाहत शेतात गेली तेथे बीज अंकुरले ऐसेच जीवन जगते. रेशमी कोशात शोधले मधाचे मोहोळ त्याने श्वास त्याचा कोंडला गुदमरून जीव गेला. शांतरससाहित्यिक प्रतिक्रिया मस्त 11 Feb 2014 - 8:12 pm | वैभवकुमारन मस्त खूप चांगले निरीक्षण आहे आपले! 12 Feb 2014 - 12:57 am | आयुर्हित खूप चांगले निरीक्षण आहे आपले! चांगला प्रयत्न. लगे रहो!!! प्रतिक्रिया देण्यासाठी 12 Feb 2014 - 7:36 pm | विवेकपटाईत प्रतिक्रिया देण्यासाठी धन्यवाद.
प्रतिक्रिया
11 Feb 2014 - 8:12 pm | वैभवकुमारन
मस्त
12 Feb 2014 - 12:57 am | आयुर्हित
खूप चांगले निरीक्षण आहे आपले!
चांगला प्रयत्न.
लगे रहो!!!
12 Feb 2014 - 7:36 pm | विवेकपटाईत
प्रतिक्रिया देण्यासाठी धन्यवाद.