साहित्य सन्मेलन - काही विचार

दीप्या's picture
दीप्या in जनातलं, मनातलं
22 Jul 2008 - 1:50 am
मांडणीविचार

प्रतिक्रिया

सर्किट's picture

22 Jul 2008 - 2:08 am | सर्किट (not verified)

विचार कुठे गेलेत ?

की झाला तुमचाही चांगदेव ?

- (विचारांच्या शोधात) सर्किट

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Jul 2008 - 2:56 am | ब्रिटिश टिंग्या

विचार विचाराधीन असावेत :)

प्राजु's picture

22 Jul 2008 - 3:19 am | प्राजु

हे काय काहीच कसं नाही?? विचार करता करता... मती खुंटली बहुतेक त्या साहित्यसंमेलनामुळे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jul 2008 - 3:49 am | llपुण्याचे पेशवेll

काय राव जुलै महीन्यात एप्रिल फूल करता का राव? मला वाटले की मस्त गरम चर्चा वाचायला मिळेल. पण कसले काय पोपट झाला कि हो.

पुण्याचे पेशवे

विकास's picture

22 Jul 2008 - 5:39 am | विकास

साहीत्य संमेलन - काही विचार
असे म्हणून काहीच नाही याचा अर्थ असा असावा की साहीत्य संमेलनात काही विचार उरले नाहीत ;)

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 9:05 am | विसोबा खेचर

असे म्हणून काहीच नाही याचा अर्थ असा असावा की साहीत्य संमेलनात काही विचार उरले नाहीत

हेच म्हणू पाहतो... :)

अनिल हटेला's picture

22 Jul 2008 - 9:16 am | अनिल हटेला

मस्त पोपट केला बर का!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

दीप्या's picture

26 Jul 2008 - 1:51 am | दीप्या

हे घ्या .मला वाटले कि अपलोड झाले
सॉरी

दीपक