मूळ गायक . कवी , चित्रपट निर्माते, आणि तमाम दुनियादारी च्या टीम ची माफी मागून एक भन्नाट प्रयत्न
झुक्या तुझ्या फेसबुकला
मर्यादाच नाही
सांग कुणा ब्लॉक करू
कळनाच काही
झुक्या तुला शोधू तुला
मला सांगना
खाते सुरु केले एव्हढाच
केला मी गुन्हा
झुक्या माझी पोस्ट
वाच एकदा तरी
झुक्या पामराची लेख
वाच एकदा तरी
माझ्या या नोटचा tag
लाव तुझ्या खाती
जगभर फिरण्याचा का
दिलास वाव तू आभासी
या जगताचा भासी देव तू
का कधी कुठे मैत्र जुळले
ब्रेक अप झाले
खाते पुन्हा आज नव्याने उघडले
स्टेटस सारे नव्याने वाचले
फारफार काळजाला
का दिलास त्रास तू
आभासी या जगाचा भासी देव तु
झुक्या पामराची नोट
वाच एकदा तरी
माझ्या या भिंतीला
लागु दे like तुझे तरी
विनय
प्रतिक्रिया
15 Dec 2013 - 10:37 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
*biggrin* :-D :D +D =D :biggrin:
15 Dec 2013 - 11:14 am | कंजूस
एक बातमी
"फेसबुकवर दुर्लक्ष केल्यामुळे कित्येक मुलांना 'डिप्रेशन' येत आहे ."
मानसोपचार द्यावे लागतात .
15 Dec 2013 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा
17 Dec 2013 - 11:57 am | नित्य नुतन
:-))
झुक्या :-))
*clapping*