सर्व मिपाकर मंडळींना नमस्कार.
प्रथम फडणीस या माझ्या आयडीचे नामांतर होऊन आता ते नानबा करण्यात आलेले आहे. बाकी आयडी मागील व्यक्ती, विचार तेच आहेत.
इकडे मिपावर आणि व्हॉट्स अॅप, चेपु इ इ. ठिकाणी मिपाकर मंडळींनी ठेवलेलं हे नाव. म्हटलं आता मिपावरसुद्धा याच नावाने वावरावं. :)
म्हणून हा DISCLAIMER प्रपंच.
-नानबा. (पूर्वाश्रमीचा प्रथम फडणीस)
प्रतिक्रिया
21 Nov 2013 - 12:03 pm | पैसा
बारशाच्या घुगर्या वाटा. आता परत नाव बदलायला सं मं ला सांगू नको हां. नाहीतर नानबाचं ग्यानबा करून मिळेल!
:D :P :-/
21 Nov 2013 - 12:08 pm | नानबा
:))
21 Nov 2013 - 3:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमची काही मेख असल्यास "ग्यानबा" ऑप्शन आताच राखून ठेवा. नंतर प्रॉब्लेम नको ;)
21 Nov 2013 - 12:31 pm | जेपी
आयडी बदलुन मिळतो का?
नवीनच कळाल . मी पण बदलायच विचार करतोय .
21 Nov 2013 - 12:32 pm | जेपी
आयडी बदलुन मिळतो का?
नवीनच कळाल . मी पण बदलायच विचार करतोय .
अवांतर - हम्म
जाऊद्या
21 Nov 2013 - 2:16 pm | अत्रुप्त आत्मा
..............................बा.............................................
छान आहे.! ;) नाम! :D
21 Nov 2013 - 3:20 pm | नानबा
:D :))
21 Nov 2013 - 3:24 pm | बॅटमॅन
हा हा हा, त्यावरून "नान ब्या विथ मटन सूप" ही डिश आठवली. खाल्लेली नै पण फोटो आवडला.
21 Nov 2013 - 3:06 pm | प्रसाद गोडबोले
कुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
मला पण माझा आयडी चे नामकरण करायचे आहे "प्रसाद गोडबोले "
22 Nov 2013 - 5:38 am | आनन्दिता
+१ लवकर करा तेवढं !!!=))
27 Nov 2013 - 5:56 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद
धन्यवाद नीलकांत / संपादक मंडळ / मिपा परिवार !!
27 Nov 2013 - 6:56 pm | सूड
स्वाक्षरीत लिहा आता. पूर्वाश्रमीची गिर्जा आताची आय मीन आताचा गोडबोले. =))
26 Dec 2013 - 5:03 pm | आदूबाळ
गिर्जा प्रसाद गो. माझा... :))
ही मस्त स्वाक्षरी होऊ शकेल...
26 Dec 2013 - 5:05 pm | बॅटमॅन
हा हा हा अगदी अगदी =))
26 Dec 2013 - 5:12 pm | सूड
क ह र !! =))))
21 Nov 2013 - 3:21 pm | दिपक.कुवेत
मला पण नाव ठेवायचय (स्वःतालाच)
21 Nov 2013 - 3:26 pm | प्रसाद गोडबोले
मग आपण मीपावर नामांतरणाची चळवळच आणुयात की !!
21 Nov 2013 - 3:32 pm | कवितानागेश
मला पण अग्निकोल्ह्याचे नाव बदलून हवय...
आणि नंतर स्वतःचे नाव आग्निकोल्हा हवय! ;)
21 Nov 2013 - 3:38 pm | बॅटमॅन
अग़्निकोल्हा चालंन का ;)
21 Nov 2013 - 3:34 pm | मी-सौरभ
सं.मं.- माझ्या नावातला मी पणा घालवू शकाल का? तेवढ झाल्यावर मग नामांतर चार्जेबल करा नो प्रॉब्लेम :)
21 Nov 2013 - 3:44 pm | अमोल मेंढे
नामांतर चळवळ सुरु झाली वाटतंय
21 Nov 2013 - 3:56 pm | प्यारे१
माझ्यातला १ घालवायचाय
21 Nov 2013 - 8:25 pm | अग्निकोल्हा
अगर गुलाब को पुलाव कहूँगी तो खाओगे क्या ? नाम में क्या है - रामलिला
22 Nov 2013 - 10:32 am | संचित
लेकीन गुलाब को जुलाब काहोगी तो सुन्गना बंद कर देंगे.
22 Nov 2013 - 10:53 am | अग्निकोल्हा
" A rose by any other name would smell as sweet "- Romeo and Juliet
22 Nov 2013 - 11:02 am | अग्निकोल्हा
क्या ?
22 Nov 2013 - 5:27 am | स्पंदना
अरे काय दंगा चालवलाय?
प्रथम नानबाच स्वागत तरी करा. ;)
22 Nov 2013 - 8:42 am | मुक्त विहारि
आँ!!!!
हा दंगा कुठे आहे?
हे तर नेहमीचे मिपा-प्रतिसाद आहेत.
मी आजकाल दंगा करत नाही.
22 Nov 2013 - 10:08 am | पैसा
इथेच सांगा. मग प्रशांत्/नीलकांत यांना वेळ असेल तेव्हा बघतील. फक्त तो आयडी दुसर्या कोणी आधीच घेतला असेल तर काही करता येणार नाही.
26 Dec 2013 - 2:11 pm | संचित
माझ नाव "कवट्या महाकाळ" करायचंय.
22 Nov 2013 - 10:16 am | पिवळा डांबिस
प्र. का. टा. आ.
22 Nov 2013 - 10:25 am | इरसाल
ते नाना शी रिलेटेड, नाना, नानबा, नाना चेंगट,नान्या, अवलिया वैग्रे वैग्रे एकच लायीन काय?
22 Nov 2013 - 10:42 am | पिवळा डांबिस
ते नाना, नाना चेंगट, अवलिया वगैरे केवळ एकमेवाद्वितिय!!!
हे ते दिसत नाहीत म्हणून प्र.का.टा.आ.
22 Nov 2013 - 7:36 pm | अनुप ढेरे
नाना चेंगट/अवलिया बॅन झालेत का? प्रोफाईल वर access denied येतय.
22 Nov 2013 - 10:30 am | नानबा
नामांतर चळवळ खरंच जोर धरू लागली की... :)
22 Nov 2013 - 10:39 am | प्रभाकर पेठकर
न्यू बॉर्न 'नानबा'चे ह्या जगात स्वागत.
पुरुषांना नांव बदलायची संधी कधी मिळत नाही. मिपा ती संधी उपलब्ध करून देते आहे ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे.
22 Nov 2013 - 10:43 am | पिवळा डांबिस
पेठकरकाका, काय विचार काय आहे?
:)
22 Nov 2013 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर
पटतंय की नाही ते बोला. असो.
माझा, कुठल्याही उपायाने, नांव बदलायचा विचार (रादर, अविचार) नाही. लहानपणापासून आहे तेच स्वच्छ नांव सर्वत्र वापरतो.
22 Nov 2013 - 10:45 am | सुहास..
=))=))
22 Nov 2013 - 12:55 pm | त्रिवेणी
बारस कधी झालं, डोंबवली कट्ट्याला का?
बारश्याच आधी सांगितलं असतं तर आम्ही सगळ्या अनहिता आलो असतो.
22 Nov 2013 - 1:03 pm | नानबा
नै हो. सगळ्या मिपाकरांनी बरंच आधी खाजगीत बारसं केलं होतं. आता इकडे पण झालं. :)
27 Nov 2013 - 6:44 pm | कोमल
अगदी अगदी..
८X८ चा पाळणा केला असता, त्यात नान्याला घातला असता,
आणि चारही बाजूंनी दोन्ही कानात कूर्रररररररररररररर...
22 Nov 2013 - 3:18 pm | सविता००१
चला, नान्याच बारस झालं तर एकदाचं!! उगीच व्हॉट्स अॅप वर नान्या म्हणायच आणि इकडे प्रथम असला घोटाळाच नको आता :)
22 Nov 2013 - 7:23 pm | तिमा
ठीक आहे, पण नाना फडणीस नांव घेतलं असतं तर मजा आली असती!
22 Nov 2013 - 7:31 pm | अनिरुद्ध प
ते नाना फडणवीस असे होते असे वाट्टे.
22 Nov 2013 - 8:20 pm | विवेक वाघमारे
प्रथम अरे, मिपा वरचा जुना माणूस आहेस कि! मी आत्त्ताच जॉईन केले. आणि योगायोग म्हणून तुझी पोस्ट वाचली.
25 Nov 2013 - 9:22 am | नानबा
तू पण आलास काय इकडे? स्वागत....
चला पुढच्या डोंबिवली कट्ट्याला अजून एक हरहुन्नरी मेंबर मिळाला आहे.. :)
23 Nov 2013 - 10:12 am | सस्नेह
पण त्याचे प्रयोजन नाही कळले ?
23 Nov 2013 - 1:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नान्याके मन को भाया, वो कुत्ता काट खाया !!!
25 Nov 2013 - 9:25 am | नानबा
फार काही प्रयोजन नाही. व्हॉट्सअॅप वर आणि इकडे प्रतिसादात समस्त मिपाजनांनी नानबा हेच टोपणनाव ठेवलं आहे. मग आयडी एक आणि टोपणनाव एक असा घोळ कशाला? म्हणून चेंजलं.. ;)
23 Nov 2013 - 12:47 pm | पिंपातला उंदीर
मला पन नाव बद्लाय्च आहे. लोक फेस्बूक वर शोध्तात आनि शिव्या घाल्तात
23 Nov 2013 - 2:19 pm | पैसा
शिव्या घालण्यासारखं काय केलंत तुम्ही?
23 Nov 2013 - 9:40 pm | पिंपातला उंदीर
इथे मजेत काही बोलने गून्हा आहे का ? प्रत्येक गोष्ट गंभीर घ्यायची असा नियम आहे का?
23 Nov 2013 - 9:48 pm | पैसा
माझ्या प्रतिसादातील विनोद तुम्हाला कळ्ळा नाही वाट्टं. स्वारी हां.
23 Nov 2013 - 9:50 pm | पिंपातला उंदीर
हा हा हा.
28 Nov 2013 - 4:45 pm | वासु
हे चेपु काय आहे???
28 Nov 2013 - 4:52 pm | बॅटमॅन
चेपु=चेहरापुस्तक=फेसबुक. यालाच थोपु म्हञ्जे थोबाडपुस्तक असेही म्हटल्या जाते.