ग़ावातलं भुत

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
21 Nov 2013 - 11:01 am

‘भुत भुत.. भुत... भुत....’
आसा आवाज विहीरीजवळ जसा घुमला तसे ग़ावातले लोक जाग़े झाले.
पण घराबाहेर कोणी पडेना, का ? तर मध्यरात्री नुकतीच आमावस्या लाग़ली होती, कुत्री भुकत होती,रडत होती. जो तो घरात दडुन बसावा तसा बसलेला.
सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला, सकाळी बायका विहीरीवर पाणी भरण्यास ग़र्दी केली होती,त्या विहीरीवर एकच विषय ‘भुताचा’, कोणि म्हणत काल रात्री भुत दिसलं,तर कोणि म्हणत भुताची पालखी निघाली रात्री,
आता बायकाच्या तोडंचा विषय पुर्ण ग़ावभर झाला,आता ज्या त्या घरात भुताच्या बाता. घरची पोरं पुरी भुताच्या नावानं घाबरु लाग़ले, काहीनी तर मुलाच्यावरुन लिंबु उतरुन टाकले, ग़ावात कोणाला ताप आला आसेल त्याला भुतानं झपाटलंय म्हणुन पायातली खेटरं उतरुन विहीरीजवळ टाकत होती.सकाळ पासुन विहीरीच्या पड्याला लिंबु,कुकुं,हाळद,बुट्या पडलेल्या होत्या, काहीनी तर कोँबडे मारुन उतरुन टाकले होते.
जेव्हा हे ग़ांवभर झालं,तेव्हा ग़ण्यानं कबुल केलं की,म्या भुताला पाहीलय,हे जेव्हा मोठ्या लोकांना माहीत झालं तेव्हा सभा घ्यायचं ठरवलं.
शेवटी चावडीवर सायकांळी या भुतावर ग़्रामसाभ घेण्यात आली,गावं सगळं जमा झालं होतं, सभा चालु होईपर्यत सगळ्यांच्या तोंडात भुताचाचं विषय होता,
सभेला ग़ावातील आनेक मान्यवर मंडळी होती, मग़ संरपचानी विषय काढला,
‘हे बघा आपल्या ग़ांवात भुत हाय हे पहील्या पासुन माहीती हाय,पण ते आता जागे झालंया,कुणाच्या आग़ांत शिरलं सांग़ता येत नाही,’
भुत जाग़ं झालया म्हटल्यावर गावकर्याच्यात बडबड चालु झाली,
सरपंच म्हणाले,’हे पहा काही घाबरु नका,इथं फक्त ग़ण्यानं भुत रातच्याला बघितलं हाय, ते भुत कसं हाय ते ग़ण्या खुद सांग़तो बघा,’
सरपंचानी ग़ण्याला पुढ करुन सांग़ायला सांग़ितलं,तसा ग़ण्या लाजत पुढ आला आणि ग़ावकर्याना सांग़ु लाग़ला,’परवा दिसी रातच्याला वाटीभर खरडा व भाकर खाली आणि पोट बिघडलं,मग़ रातच्याला पोटात कळा आल्या ,सडांसला जावं म्हणुन बाहेर पडलो, मला आमावस्या हाय माहीत नव्हतं, विहीरीकडं सडांसला चाललो ,संडासला बसावं म्हटंल आणि विहीरीत वाकुन बघतोय तर भुत विहीरीत पायरीवर उभं होतं, जसा बघितलो आणि ठो ठो भुत भुत आरडत तिथनं पाळालो,’
हे सांग़ताच ग़ावकर्याच्यात आता खुपच ग़ोधंळ चालु झाली,
सरपंच म्हणाले,’हे पहा आज रातच्याला आमावस्या सपंली की आपन समंद्यानी उद्याच्या उद्या ती विहीर मुजवुन टाकु,म्हणजे भुत कायमचं निघुन जाईल’,
सर्वानी सरपंचाना प्रतीसाद दिला, उद्या सकाळी दहा वाजता ग़ावकर्यानी जमायचे ठरले.
सर्व ग़वकरी आप आपल्या घरी ग़ेले,रात्रीला मात्र एक जर कुत्रं भुकलं तर ग़ावकरी भीऊ लाग़ले,सायकाळी सात नंतर कोणि सुद्धा बाहेर पडत नव्हंत.
सकाळ झाली चावडी जवळ सर्व ग़ावकरी जमा झाले, फावडे, बुट्या,कुदंळ घेऊन विहीरीकडे निघाले.
सुमारे दहाच्या सुमारास शहरातुन येणारी एस.टी. ग़वात थांबली, ग़ावातुन शहरात जाऊन कामधंदा करणारी ग़ावकरी एस.टी.तुन उतरु लाग़ली, त्यात ग़ावचे मास्तर मोरे,पाटील,माने,कांबळे सुद्धा होते,
चांवडीवर येताच त्यानी ग़ावात कोणिच दिसत नव्हते,म्हणुन मास्तरानी चावडीसमोर आसलेले रामप्रसाद या हाँटेलात ग़ेले, तेथे चौकशी केली आसता सग़ळा प्रकार कळुन आला. मग़ मोरे मास्तराना हा सर्व प्रकार कळाला व ते सरळ तेथुन विहीरीकडे निघाले ,त्याच्याबरोबर इतर मास्तर हि निघाले.
विहीरीजवळ जाताच त्यानी तो सग़ळा प्रकार थांबवीला, सर्व ग़ावकर्याना एकत्र झाडाखाली ग़ोळा केले,आणि म्हणाले,’हे पहा ग़ावात किंवा या विहीरीत भुत वैग़ेरे काही नाही, भुतावर कींवा भुताटकीवर विश्वास ठेवु नका, ही सर्व आधंश्रद्धा आहे,
आणि ग़ण्यानं जे काही तुम्हाला सांग़ितले आहे त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण त्या रात्री त्या विहीरीत मीच आघोंळ करत होतो,'
सर्व ग़ावकरी एकमेकाकडे पाहुन कुजबुजु लाग़ली,
मास्तर म्हणाले,’म्हणजे झालं काय ते सांग़तो,त्या रात्रीच्या दुसर्या दिवशी शहरात मतदान आसल्याने आमची ड्युटी मतदान केद्रांवर होती, त्यामुळे सकाळी सात वाजता मला मतदान केंद्रावर पोहचायचे होते,म्हणुन मी त्या रात्री लवकर झोपलो आणि जाग़ आली तेव्हा मी घड्याळ पाहीले तर माझं घड्याळ बंद पडलेलं,त्यावेळी मला वाटलं मी भिंतीवरील घड्याळ का घेतले नाही?, पण मला वाटले पाहटेचे पाच वाजले आसतील म्हणुन मी विहीरीवर आघोंळीला ग़ेलो, आघोंळ करता करता वरुन भुत भुत आसा ओरडण्याचा आवाज आला,मी घाबरुन वर पाहीले तर कोणी नव्हते,वरती येऊन पाहतो तर कोणी तर पळताना दिसला,तसा मी आघोंळ करुन बाहेर पडलो, खोलीवर आलो,सकाळच्या सहाच्या ग़ाडीची वाट पाहु लाग़लो,पण सकाळ काही होईना आणि ग़ाडी काय येईना,तासभर झाला आसेल वाटलं तरी रात्रच होती म्हणुन सकाळ होई पर्यत जाग़ा राहीलो,आघोंळीनं झोप येईना,बसलो मग़ सकाळची वाट पाहत,तर आसा सग़ळा प्रकार होता, सकाळी ग़ाडीत बसलो आणि नंतर विचार केला की मी रात्री साधारण एक दोनच्या सुमारास विहीरीवर आघोंळ केली,’
ग़ावकरी ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले,
पुढे मास्तर म्हणाले,’हे पहा भूत वैग़रे काही नसते हे घडलेल्या प्रकरणावर सर्वाना कळाले आसेल,तर मग़ विहीरीतील सर्व माती काढा आणि विहीर साफ करा,’
आसे म्हणताच सर्व ग़ावकरी भुताच्या विषयावर हासु लाग़ले, आणि विहीर साफ करायला वळाले.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

लय ब्येस हाय हे.. *YES* शेवटाला जीवात जीव आला जीवनराव..!

बॅटमॅन's picture

13 Jan 2014 - 11:55 pm | बॅटमॅन

जीवात जीव आला

सांभाळून हां ;)

त्यात काय सांभाळून? लॉरीमध्ये रिक्षा असेल!

प्यारे१'s picture

14 Jan 2014 - 2:00 am | प्यारे१

=)) संकर म्हणतात तो हाच्च का? =))
सॉरी पण राहवलं नाही. सगळ्यांनी हलकं घ्या!

बॅटमॅन's picture

14 Jan 2014 - 2:02 am | बॅटमॅन

नाव अग़ोदरच ठेवले का, वा वा वा =))

शिद's picture

14 Jan 2014 - 2:15 am | शिद

=)) =)) =))

शिद's picture

14 Jan 2014 - 2:19 am | शिद

हा प्रतिसाद आदुबाळ यांना होता... येथे कसा चिकटला?
असो.

लॉरी's picture

14 Jan 2014 - 1:01 pm | लॉरी

लॉरीला सॉरी..:-) :) +) =) :smile:

हा धाग़ा वऱ क़ाढ़त आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2014 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा

@ 12403 वाचने>>> काय एकेका कथेत "दम" असतो नै??? :D
=================================

http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scared-ghost-smiley-emoticon.gif

ब्याट्या तुला काही कामे नै़ त का रे ? ;)

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 2:34 pm | बॅटमॅन

असं गं काय कर्तेस :( डब्बल शेंच्युरी करण्याच्या पवित्र कार्यास हातभार लाव की जरा ;)

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 3:00 pm | प्यारे१

नैतर काय! पिवडीला तं काही कळतच नाही. :-/

एकच वादा, जीवनदादा!

येऊन येऊन येणार कोण? भौंशिवाय हायेच कोण!

जीवन भौंना णम्र विणंती : बर्याच दिवसातं अप्ली कंथा वाचाय लामि लली नसंल्यानं चुंकल्या चुंकल्यासार्खं वांट़्त अहे. लव करात लव कर क्थंआ लिहांवी.

अप्लाच वांचकं.

धंनेवाद़.

परशत्न अव्ले, तुम्चे विच्र एक्दम पत्ले मह्नुन हा पर्तिसद. जिव्न भौंचय कथ मह्न्जे नदच खुल.

यसवायजी's picture

16 Apr 2014 - 3:43 pm | यसवायजी

टॅनटॅढॅन..
चांडाळ चौकडी इज बॅक इन अ‍ॅक्शन.
मिपाकरांचा दावा आहे, जीवन्भौ छावा आहे..
आता २०० तर होणारच!!!!

झाले..झाले आलरेडी २०० झाले!!!! आता पुढचा पडाव ३००!!

मोहिते सुमडीत काही देनारेत का तुला ?
हे बरय माझ्या धाग्याबद्दल डब्बल राहु देत साध शेंच्युरी करण्याच्या पवित्र कार्यास क.... द्धी क... द्धी हातभार लावल्लायेस का तु :p

पोटेन्शियल बालिके पोटेन्शियल!

जी व ण भौंच्या विचारांमध्ये असलेलं पोटेन्शियल आज आक्ख्या मिसळपाव वर कुणाच्याच विचारात नाही. अग्ग़दी सरांच्याही!

कुठे भौ, कुठे तू? उगा आपलं....

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 3:08 pm | बॅटमॅन

मोहिते मलाच काय सर्वांना देतात. अन सुमडीत नै तर उघड उघड- निखळ आनंद़!!

बाकी तुझा कुठला धागा आहे ते सांग. तथास्तु!

बाकी तुझा कुठला धागा आहे ते सांग
राहु देत आता , ( नै तर माझाच बा जा र उ ठ व शी ल तु ) :p

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 3:14 pm | बॅटमॅन

अगं सांग की. देअर इज णॉ सचे ठिंग अ‍ॅज ब्याड पब्ळिषिटी म्हणे, कळ्ळं का ;)

पियुशा's picture

16 Apr 2014 - 3:09 pm | पियुशा

ओ का... का.. , बघु का तुमच्याकडे जरा :p
तुम्हालाही सुपारी मिळालिये वाटत :p

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2014 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा

अरे....कुणि तरी, पां डुब्बानी लिहिलेला भाsssssssssssssssssssसं...भाsssssssssssssssssssसं!!!! धागा वरती काढा रे! =))

कोन्ता धागा गुर्जी ? मिशन पां डुब्बा लगे रहो :p

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2014 - 4:09 pm | अत्रुप्त आत्मा

विसरली रे विसरली... =)) (ठरवून) जिल्बुषा विसरली!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt016.gif

बाळ सप्रे's picture

16 Apr 2014 - 5:14 pm | बाळ सप्रे

गुगलमधे 'जिल्बुषा' टाका
पहिली लिंक मिळेल...

बॅट्मॅनती ट्राय ची मालीका पुर्ण कर . उगाच धागे वर काढुन हळव करु नको .

जशी आज्ञा. जूनपासून नवा रतीब लावल्या जाईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2014 - 9:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जुन??? लै उशिर होतोय बॅट्याभौ.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2014 - 6:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पहिल्या प्रतिक्रिया वाचल्या आता लेख वाचीन म्हणतो. :)

बाबा पाटील's picture

16 Apr 2014 - 7:43 pm | बाबा पाटील

जिवन भौंच्या कथा वाचल्याशिवाय मि.पा. वरुन मुक्ती मिळत नाही.

थोडी सुधारणा...

जिवन भौंच्या कथा वाचल्याशिवाय मि.पा.चे सदस्यत्व मिळत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2014 - 9:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2014 - 10:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

काही प्रश्ण.

सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला

लिंबु दोरा रात्री बांधला तर फायदा जास्त होईल असं वाटतं नाही का? भुताची बाधा झाल्यावर लिंबु मिरचीचा फार फार तर ठेचा करुन खाता येईल. (मग पळा रात्री बादली घेऊन विहिरीवर).

संडासला बसावं म्हटंल आणि विहीरीत वाकुन बघतोय तर भुत विहीरीत पायरीवर उभं होतं

पाणवठ्याच्या विहिरीजवळ कार्यक्रम करायला कसा काय गेला म्हणे तो? गाववाल्यांनी पोकळ बांबूचे फटके नाही दिले का ह्यासाठी? आणि गेला तो गेला, घाई-गडबडीच्या वेळी पटकन बसायचं सोडुन विहिरीत कशाला वाकायला गेला? पाणी बाहेर काढताना पोटावर जोर पडला अस्ता तर दुसर्‍या चड्डीची सोय होती का?
गावात घर तिथे संडास योजना नव्हती का? कुठल्या पक्षाचे सरपंच होते?

सकाळच्या सहाच्या ग़ाडीची वाट पाहु लाग़लो,पण सकाळ काही होईना आणि ग़ाडी काय येईना,तासभर झाला आसेल वाटलं तरी रात्रच होती म्हणुन सकाळ होई पर्यत जाग़ा राहीलो,आघोंळीनं झोप येईना,बसलो मग़ सकाळची वाट पाहत,तर आसा सग़ळा प्रकार होता

मास्तरांचा ब्रँड कुठला असावा? की शाळेमागे स्वदेशीचा व्यवसाय चालु असे?

नंतर विचार केला की मी रात्री साधारण एक दोनच्या सुमारास विहीरीवर आघोंळ केली

त्यांचं छपरी "घड्याळ" बिघडलं असेल का?

ग़ावकरी ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले

स्वत:च्या का मास्तरांच्या? खाता हात की...?

आसे म्हणताच सर्व ग़ावकरी भुताच्या विषयावर हासु लाग़ले, आणि विहीर साफ करायला वळाले.

विहिरीच्या आसपासची सफाई केली का?

पाटीलअमित's picture

14 Oct 2015 - 11:04 pm | पाटीलअमित

मिसळपावातील भय http://www.misalpav.com/node/32340

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Oct 2015 - 6:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो