उर्मिला०० in जनातलं, मनातलं 11 Aug 2013 - 1:48 pm नमस्कार मिपाकर! खूप दिवसांनी लिहीत आहे. मला कोणी मदत करू शकेल का? राज्य नाट्य स्पर्धेसाठी नवीन, छान अशी नाटकाची स्क्रिप्ट हवी आहे. कुणी लेखक असाल किंवा कुणाला चांगले पण फारसे प्रयोग न झालेले नाटक माहित असेल तर कृपया मदत करा. धन्यवाद! नाट्यचौकशी प्रतिक्रिया . 11 Aug 2013 - 4:48 pm | आशु जोग बर्याच दिवसांनी मिसळीवर ! हो 12 Aug 2013 - 10:14 am | उर्मिला०० खरंच!नवीन लेखन कधीतरी वाचत होते,पण पासवर्ड समस्या होती.आता नो अडचण.धन्यवाद विनोदी हवं असेल तर... 11 Aug 2013 - 6:33 pm | बहुगुणी अॅडी जोशी यांची "चौकोनी त्रिकोण" ही ३-प्रवेशांची एकांकिका अफलातून आहे. रीतसर परवानगी वगैरे त्यांना विचारालच. [पूर्वी ही एकांकिका मिपावरच वाचली होती, पण आता ती शोधणं जरा अवघड गेलं, प्रवेश १, प्रवेश २ आणि प्रवेश ३.] dhanyavaad 11 Aug 2013 - 8:53 pm | उर्मिला०० bahuguni,aabhari ahe.pan adi joshina contact kasa karava samajat nahi.bloghi open hot nahi tyancha.khuupch chan ekankika suchavalit.punasha dhanyavaad इथेच व्य नि पाठवा 11 Aug 2013 - 9:11 pm | बहुगुणी इथे मिसळपाव वर तुम्ही त्यांना व्यक्तिगत निरोप पाठवू शकता [To मध्ये 'आदिजोशी' असं टाईप केलंत की त्यांचा पत्ता मिळेल.] त्यांना divinesatan@gmail.com इथे इमेलही पाठवा, दोन्हीपैकी कुठेतरी ते निरोप वाचतील. गविंचीही एकांकिका आहे असं खाली प्रास यांनी म्हंटलंय, तीही उत्तमच असणार, तेंव्हा तुम्हाला चांगला चॉईस आहे. प्रयोगासाठी शुभेच्छा! कुठे आणि कधी करताहात ते इथेच वाचकांना कळवा, प्रसिद्धी मिळेलच, पण आम्हालाही कलाकृती कशी जन्माला आली ते जाणून घ्यायला आवडेल. बाय द वे, गविंनीही एक 11 Aug 2013 - 8:08 pm | प्रास बाय द वे, गविंनीही एक एकांकिका लिहिलीय. मिपावरही टाकलीय बहुतेक त्यांनी. जरा शोध घ्या बरं..... धन्यवाद 11 Aug 2013 - 9:03 pm | उर्मिला०० आभारी आहोत.आणखी काही कळले तर सांगा राज्य नाट्यला एकांकिका 11 Aug 2013 - 9:21 pm | भडकमकर मास्तर राज्य नाट्यला एकांकिका कधीपासून चालायला लागल्या? नाटकाची स्क्रीप्ट हवी आहे. 12 Aug 2013 - 10:21 am | उर्मिला०० खरंय!!!एकांकिका चालत नाही.म्हणुनच शोधाशोध सुरु आहे.आपणही काही सुचवा.धन्यवाद
प्रतिक्रिया
11 Aug 2013 - 4:48 pm | आशु जोग
बर्याच दिवसांनी मिसळीवर !
12 Aug 2013 - 10:14 am | उर्मिला००
खरंच!नवीन लेखन कधीतरी वाचत होते,पण पासवर्ड समस्या होती.आता नो अडचण.धन्यवाद
11 Aug 2013 - 6:33 pm | बहुगुणी
अॅडी जोशी यांची "चौकोनी त्रिकोण" ही ३-प्रवेशांची एकांकिका अफलातून आहे. रीतसर परवानगी वगैरे त्यांना विचारालच.
[पूर्वी ही एकांकिका मिपावरच वाचली होती, पण आता ती शोधणं जरा अवघड गेलं, प्रवेश १, प्रवेश २ आणि प्रवेश ३.]
11 Aug 2013 - 8:53 pm | उर्मिला००
bahuguni,aabhari ahe.pan adi joshina contact kasa karava samajat nahi.bloghi open hot nahi tyancha.khuupch chan ekankika suchavalit.punasha dhanyavaad
11 Aug 2013 - 9:11 pm | बहुगुणी
इथे मिसळपाव वर तुम्ही त्यांना व्यक्तिगत निरोप पाठवू शकता [To मध्ये 'आदिजोशी' असं टाईप केलंत की त्यांचा पत्ता मिळेल.]
त्यांना divinesatan@gmail.com इथे इमेलही पाठवा, दोन्हीपैकी कुठेतरी ते निरोप वाचतील.
गविंचीही एकांकिका आहे असं खाली प्रास यांनी म्हंटलंय, तीही उत्तमच असणार, तेंव्हा तुम्हाला चांगला चॉईस आहे.
प्रयोगासाठी शुभेच्छा! कुठे आणि कधी करताहात ते इथेच वाचकांना कळवा, प्रसिद्धी मिळेलच, पण आम्हालाही कलाकृती कशी जन्माला आली ते जाणून घ्यायला आवडेल.
11 Aug 2013 - 8:08 pm | प्रास
बाय द वे, गविंनीही एक एकांकिका लिहिलीय. मिपावरही टाकलीय बहुतेक त्यांनी. जरा शोध घ्या बरं.....
11 Aug 2013 - 9:03 pm | उर्मिला००
आभारी आहोत.आणखी काही कळले तर सांगा
11 Aug 2013 - 9:21 pm | भडकमकर मास्तर
राज्य नाट्यला एकांकिका कधीपासून चालायला लागल्या?
12 Aug 2013 - 10:21 am | उर्मिला००
खरंय!!!एकांकिका चालत नाही.म्हणुनच शोधाशोध सुरु आहे.आपणही काही सुचवा.धन्यवाद