अजुन एक..मासॉपें चित्र

स्वप्निल..'s picture
स्वप्निल.. in जनातलं, मनातलं
10 Jul 2008 - 1:17 am

हे अजुन एक मासॉपें चित्र..१५ मिनिटांत काढलेय..पहिल्या चित्राएवढे चांगले नाही..पन वेगळा प्रयत्न आहे..
सांगा कसे वाटते ते..

स्वप्निल..

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

10 Jul 2008 - 1:20 am | प्राजु

माऊसवर सॉलिड कंट्रोल आहे बुवा तुझा...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Jul 2008 - 1:35 am | ब्रिटिश टिंग्या

जबरारे! माऊसवर सॉलिड कंट्रोल आहे बुवा तुझा...!
विशेषत: डोंगराचे विविध शेडस् अन् झाडाच्या पानांमधुन दिसणारा डोंगराचा भाग मस्त!

अवांतर : कागदावर का काढत नाहीस रे हे :?

स्वप्निल..'s picture

10 Jul 2008 - 7:56 am | स्वप्निल..

प्राजु,छोटी टिंगी

..आभारी आहे..

छोटी टिंगी
>>कागदावर का काढत नाहीस रे हे

अरे वेळ मिळत नाही..आणि सर्व सामान पण नाही आहे सोबत..घरी भारतात गेलो की बरीच अपुर्ण चित्रे पुर्ण करायची आहेत्..
तेव्व्हा डिसेंबर नंतर कागदावरचे टाकेन..

स्वप्निल..

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2008 - 1:24 am | llपुण्याचे पेशवेll

मागल्या चित्राप्रमाने हे देखील चित्र उत्तम.
पुण्याचे पेशवे

कोलबेर's picture

10 Jul 2008 - 1:30 am | कोलबेर

फारच छान! रंगांची निवड आवडली. तुम्ही पुढ्यात एखादे चित्र ठेवुन ही चित्रे काढता की पूर्णपणे मनानेच रेखाटता?

टारझन's picture

10 Jul 2008 - 1:34 am | टारझन

लै भारी रे स्वप्न्या ... पण लेका एक एक चित्र नको टाकू... ४-५ हान् तिच्या मायला....
बाकी १५ मिनीटात ऊत्तम कलाकृती.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

मदनबाण's picture

10 Jul 2008 - 4:39 am | मदनबाण

१५ मिनिटात काढलेस हे चित्र !! कमाला आहे तुझ्या हाताची..जबरदस्त कंट्रोल आहे ..

मदनबाण.....

स्वप्निल..'s picture

10 Jul 2008 - 8:08 am | स्वप्निल..

पुण्याचे पेशवे, कोलबेर, कुबड्या खवीस, मदनबाण

आपल्या सर्वांना आवडल्या मुळे मला आनंद झालाय..धन्यवाद..!

>>तुम्ही पुढ्यात एखादे चित्र ठेवुन ही चित्रे काढता की पूर्णपणे मनानेच रेखाटता?

कोलबेर इथली चित्रे पूर्णपणे मनानेच रेखाटलेली आहेत्..पण कागदावर काढतांना पुढ्यात चित्र असते बहुधा..
पण मी दोन्ही प्रकारांमध्ये प्रयत्न करतो..जमतेच असे नाही.. :)

>>... पण लेका एक एक चित्र नको टाकू... ४-५ हान् तिच्या मायला...
अरे कु.ख. सध्या इथे माझ्याजवळ नाहित्...मासॉपें मध्ये इतक्यातच प्रयत्न करतोय..घरी भारतात गेलो की नक्कि टाकेन..

स्वप्निल..

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 8:56 am | विसोबा खेचर

स्वप्नीलराव,

धन्य आहे तुमची! हेही चित्र केवळ अप्रतीम...!

औरभी आने दो बॉस!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2008 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या चित्रप्रतिभेला आमचा सलाम !!!

जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

प्रगती's picture

10 Jul 2008 - 2:04 pm | प्रगती

वर्णन करायला शब्द्च नाहीत.

अभिज्ञ's picture

10 Jul 2008 - 2:22 pm | अभिज्ञ

चित्र जबरि आहे.
रंगसंगती उत्तम जमलिय. =D>
परंतु......

ढगामागचा सुर्य माहित होता,इथे ढग सुर्यामागे गेलेले दिसतात... :?
तेव्हढे मात्र खटकतेय.

अभिज्ञ.

स्वप्निल..'s picture

18 Jul 2008 - 4:00 am | स्वप्निल..

अभिज्ञ आणि आंबोळी,
>>ढगामागचा सुर्य माहित होता,इथे ढग सुर्यामागे गेलेले दिसतात

हे माझ्या पण लक्षात नाही आलेले..आणुन दिल्या बद्दल धन्यवाद..पुढच्या वेळेस कामी येइल..

स्वप्निल..

अमोल केळकर's picture

10 Jul 2008 - 2:37 pm | अमोल केळकर

अप्रतीम रंगसंगती हे आपल्या चित्राचे विशेष
खुप छान आहे हे चित्र पण

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आंबोळी's picture

10 Jul 2008 - 3:22 pm | आंबोळी

>>चित्र जबरि आहे.
>>रंगसंगती उत्तम जमलिय.
सहमत!

>>ढगामागचा सुर्य माहित होता,इथे ढग सुर्यामागे गेलेले दिसतात...
>>तेव्हढे मात्र खटकतेय.
सहमत!!
आणि सुर्य आकाशात आसुनही चांदण्या चमकतायत ते ही खटकतय....
असो.
बाकी तुमचा माऊसवरचा हात खरच वाखाणण्याजोगा आहे.

आंबोळी

धनंजय's picture

10 Jul 2008 - 7:13 pm | धनंजय

चित्रातील वस्तूंची मांडणी (कंपोझिशन) छानच जमले आहे.

अनिल हटेला's picture

11 Jul 2008 - 8:45 am | अनिल हटेला

छान उत्तम चित्र आहेत....

माझ आणी चित्रकलेच कधी जमलच नाही....

पण म्हणुन च चित्राची भारी आवड आहे...

येउ देत अजुन ............
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ऋषिकेश's picture

11 Jul 2008 - 9:40 am | ऋषिकेश

लई भारी!!! अजून येऊ द्या!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश