मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
6 Apr 2013 - 5:26 pm

नेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबई , अनिधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी इत्यादी अश्रु ढाळतात - त्यांना पाहून मला काय वाटते

मगर

प्रेतांच्या ढिगार्‍यावर
तो नोटा मोजत होता.
कधी-कधी मगर हा
अश्रु ही ढाळीत होता.

मुंबईचे मृगजळ

मुंबईच्या मृगजळात त्याला
स्वप्नांची जागा भेटली.
त्यास का माहिती
ती त्याची कब्र होती.

चारोळ्याप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2013 - 6:53 pm | प्रभाकर पेठकर

दोन्ही क्षणिका वास्तववादी आहेत.

(दूसरी क्षणिका मुंब्र्या संबंधी असेल तर मुंब्रा-ठाणे मुंबईच्या बाहेर आहे. तो मुंबईचा भाग नाही.)

विवेकपटाईत's picture

6 Apr 2013 - 8:03 pm | विवेकपटाईत

ठाणेकर असोत व वाशीकर सर्व स्वत:ला मुंबईकरच मानतात

अविनाशकुलकर्णी's picture

6 Apr 2013 - 8:56 pm | अविनाशकुलकर्णी

पुणेकर मुंबईत राहिले तरी पुणेकरच