डिझाईनर क्रोशे स्टोल

जयवी's picture
जयवी in कलादालन
21 Feb 2013 - 9:19 am

हे माझं आवडतं अननसाचं डिझाईन..अगदी ताजं ताजं झालेलं :)

pic1

pic2

हे एक साधंच पण नाजुक डिझाईन

2

oic4

कला

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

21 Feb 2013 - 10:28 am | ऋषिकेश

पहिलं अधिक आवडलं..

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Feb 2013 - 10:48 am | श्री गावसेना प्रमुख

1

हे गळ्यात स्कार्फ सारखं घालायचं. फक्त एक नॉट घालून. हे थोडं अरुंद आहे त्यामुळे डार्क कलरच्या टॉपवर घातलं तर त्याला हे नाजुक कॉलर सारखं दिसेल.

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Feb 2013 - 1:17 pm | श्री गावसेना प्रमुख

अच्छा अच्छा हे फक्त स्त्री आयडी साठी उपयोगाच आहे होय,

हे डिझाईन फेमिनाईन आहे पण पुरुषांसाठी सुद्धा वेगळे पॅटर्न्स असतात :)

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Feb 2013 - 8:43 am | श्री गावसेना प्रमुख

जयवी ताई पुरुषांसाठी ही डिझाइन करा की हे स्टोल,

सारे's picture

21 Feb 2013 - 11:41 am | सारे

खुप छान करता तुम्हि.... दुसरे सधे अनि नाजुक खुप गोड दिसतय...

जयवी's picture

21 Feb 2013 - 11:42 am | जयवी

अरे हे फोटो भलतेच मोठे दिसताहेत. कोणीतरी प्लीज मदत करा ना....!!
आज (चुकून) फोटो टाकता आले म्हणून आनंदात होते पण इतका विराट आकार कसातरीच दिसतोय :(

जयवी's picture

21 Feb 2013 - 4:47 pm | जयवी

अरे वा.....फोटूचा साईझ एकदम पर्फेक्टो...... तहे दिल से शुक्रिया :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Feb 2013 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

अगदी ताजं ताजं झालेलं

जयवीतै तू पण ना. ;)

बाकी मस्त बनले आहेत एकदम.

रश्मि दाते's picture

21 Feb 2013 - 12:53 pm | रश्मि दाते

कला आहे तुम्च्या हातात

स्मिता.'s picture

21 Feb 2013 - 2:31 pm | स्मिता.

मस्त दिसतायेत हे दोन्ही स्टोल.

जयवीताईचा धागा आला की दोन दिवस वाटत राहतं की आपणही असं काहितरी बनवावं. शाळेत असतांना कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमात अश्या बर्‍याच कलाकृती केल्या होत्या. पण सगळ्या कला शाळेतच सोडून आल्यासारखं झालंय आजकाल.

पैसा's picture

21 Feb 2013 - 2:45 pm | पैसा

मस्त डिझाईन्स!

अनन्न्या's picture

21 Feb 2013 - 4:13 pm | अनन्न्या

झकास!!

रेवती's picture

21 Feb 2013 - 8:00 pm | रेवती

अगदी छान!

मदनबाण's picture

22 Feb 2013 - 7:37 pm | मदनबाण

अगदी ताजं ताजं झालेलं
हॅहॅहॅ... पाकॄ आवडली ! शॉली शॉली... डिझाइन आवडले. ;)

(कला प्रेमी):)