जयवी in कलादालन 21 Feb 2013 - 9:19 am हे माझं आवडतं अननसाचं डिझाईन..अगदी ताजं ताजं झालेलं :) हे एक साधंच पण नाजुक डिझाईन कला प्रतिक्रिया छान 21 Feb 2013 - 10:28 am | ऋषिकेश पहिलं अधिक आवडलं.. हे कुठे कामात येतय जयवी ताइ 21 Feb 2013 - 10:48 am | श्री गावसेना प्रमुख हे गळ्यात स्कार्फ सारखं 21 Feb 2013 - 11:40 am | जयवी हे गळ्यात स्कार्फ सारखं घालायचं. फक्त एक नॉट घालून. हे थोडं अरुंद आहे त्यामुळे डार्क कलरच्या टॉपवर घातलं तर त्याला हे नाजुक कॉलर सारखं दिसेल. अच्छा अच्छा हे फक्त स्त्री 21 Feb 2013 - 1:17 pm | श्री गावसेना प्रमुख अच्छा अच्छा हे फक्त स्त्री आयडी साठी उपयोगाच आहे होय, हे डिझाईन फेमिनाईन आहे पण 21 Feb 2013 - 2:16 pm | जयवी हे डिझाईन फेमिनाईन आहे पण पुरुषांसाठी सुद्धा वेगळे पॅटर्न्स असतात :) जयवी ताई पुरुषांसाठी ही 22 Feb 2013 - 8:43 am | श्री गावसेना प्रमुख जयवी ताई पुरुषांसाठी ही डिझाइन करा की हे स्टोल, मस्त 21 Feb 2013 - 11:41 am | सारे खुप छान करता तुम्हि.... दुसरे सधे अनि नाजुक खुप गोड दिसतय... अरे हे फोटो भलतेच मोठे 21 Feb 2013 - 11:42 am | जयवी अरे हे फोटो भलतेच मोठे दिसताहेत. कोणीतरी प्लीज मदत करा ना....!! आज (चुकून) फोटो टाकता आले म्हणून आनंदात होते पण इतका विराट आकार कसातरीच दिसतोय :( फोटू 21 Feb 2013 - 4:47 pm | जयवी अरे वा.....फोटूचा साईझ एकदम पर्फेक्टो...... तहे दिल से शुक्रिया :) अगदी ताजं ताजं झालेलं 21 Feb 2013 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार अगदी ताजं ताजं झालेलं जयवीतै तू पण ना. ;) बाकी मस्त बनले आहेत एकदम. मस्त 21 Feb 2013 - 12:53 pm | रश्मि दाते कला आहे तुम्च्या हातात छान 21 Feb 2013 - 2:31 pm | स्मिता. मस्त दिसतायेत हे दोन्ही स्टोल. जयवीताईचा धागा आला की दोन दिवस वाटत राहतं की आपणही असं काहितरी बनवावं. शाळेत असतांना कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमात अश्या बर्याच कलाकृती केल्या होत्या. पण सगळ्या कला शाळेतच सोडून आल्यासारखं झालंय आजकाल. अरे वा! 21 Feb 2013 - 2:45 pm | पैसा मस्त डिझाईन्स! +१ 21 Feb 2013 - 4:13 pm | अनन्न्या झकास!! अगदी छान! 21 Feb 2013 - 8:00 pm | रेवती अगदी छान! अगदी ताजं ताजं झालेलं 22 Feb 2013 - 7:37 pm | मदनबाण अगदी ताजं ताजं झालेलं हॅहॅहॅ... पाकॄ आवडली ! शॉली शॉली... डिझाइन आवडले. ;) (कला प्रेमी):)
प्रतिक्रिया
21 Feb 2013 - 10:28 am | ऋषिकेश
पहिलं अधिक आवडलं..
21 Feb 2013 - 10:48 am | श्री गावसेना प्रमुख
21 Feb 2013 - 11:40 am | जयवी
हे गळ्यात स्कार्फ सारखं घालायचं. फक्त एक नॉट घालून. हे थोडं अरुंद आहे त्यामुळे डार्क कलरच्या टॉपवर घातलं तर त्याला हे नाजुक कॉलर सारखं दिसेल.
21 Feb 2013 - 1:17 pm | श्री गावसेना प्रमुख
अच्छा अच्छा हे फक्त स्त्री आयडी साठी उपयोगाच आहे होय,
21 Feb 2013 - 2:16 pm | जयवी
हे डिझाईन फेमिनाईन आहे पण पुरुषांसाठी सुद्धा वेगळे पॅटर्न्स असतात :)
22 Feb 2013 - 8:43 am | श्री गावसेना प्रमुख
जयवी ताई पुरुषांसाठी ही डिझाइन करा की हे स्टोल,
21 Feb 2013 - 11:41 am | सारे
खुप छान करता तुम्हि.... दुसरे सधे अनि नाजुक खुप गोड दिसतय...
21 Feb 2013 - 11:42 am | जयवी
अरे हे फोटो भलतेच मोठे दिसताहेत. कोणीतरी प्लीज मदत करा ना....!!
आज (चुकून) फोटो टाकता आले म्हणून आनंदात होते पण इतका विराट आकार कसातरीच दिसतोय :(
21 Feb 2013 - 4:47 pm | जयवी
अरे वा.....फोटूचा साईझ एकदम पर्फेक्टो...... तहे दिल से शुक्रिया :)
21 Feb 2013 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार
जयवीतै तू पण ना. ;)
बाकी मस्त बनले आहेत एकदम.
21 Feb 2013 - 12:53 pm | रश्मि दाते
कला आहे तुम्च्या हातात
21 Feb 2013 - 2:31 pm | स्मिता.
मस्त दिसतायेत हे दोन्ही स्टोल.
जयवीताईचा धागा आला की दोन दिवस वाटत राहतं की आपणही असं काहितरी बनवावं. शाळेत असतांना कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमात अश्या बर्याच कलाकृती केल्या होत्या. पण सगळ्या कला शाळेतच सोडून आल्यासारखं झालंय आजकाल.
21 Feb 2013 - 2:45 pm | पैसा
मस्त डिझाईन्स!
21 Feb 2013 - 4:13 pm | अनन्न्या
झकास!!
21 Feb 2013 - 8:00 pm | रेवती
अगदी छान!
22 Feb 2013 - 7:37 pm | मदनबाण
अगदी ताजं ताजं झालेलं
हॅहॅहॅ... पाकॄ आवडली ! शॉली शॉली... डिझाइन आवडले. ;)
(कला प्रेमी):)