वेल्लाभट in जे न देखे रवी... 15 Feb 2013 - 2:28 pm क्विक विडंबन: कळीदार कपूरी पान शनिवार... शनिवार, चांदणी बार एसी थंडगार डीजे धडधडा झिंगला त्यात बेवडा झिंगला त्यात बेवडा नाचतो वेडा भान हरपून भान हर...पून शनिवार... हास्यविडंबन प्रतिक्रिया अंतरा कसा वाटतो? 15 Feb 2013 - 2:46 pm | नानबा अंतरा- रोस्टेड चना ला चकण्याला घेऊन, चकली आणि दाणे साईड फ़िलर म्हणून, बेवडा ढोसतो बियर पाणी समजून, शरीराचा ना सावरे तोल, तरी नाचे गोल, भान हरपून, भान हर...पून शनिवार. :) :) वाह! 15 Feb 2013 - 2:56 pm | वेल्लाभट क्या बात है प्रथम ! पूढचा अंतरा : 15 Feb 2013 - 3:20 pm | जेनी... पूढचा अंतरा : बाटलीतली दारु , ग्लासात घेतली ओतुन, चकन्याची डीशहि झालीया चाटुन पूसुन बेवड्याची नजर आता फीरली चांदणीवरुन .. बघुनच बार्बालेची अदा .. वकला बदाबदा ...भाण हरपून ... भाण हर .. पून शनिवार ... :P :D बाटलीतली दारु , ग्लासात घेतली 15 Feb 2013 - 4:43 pm | बॅटमॅन बाटलीतली दारु , ग्लासात घेतली भरून, %^&* रावांचं नाव घेते, एक ऑन द रॉक्स मारून, कसा वाटतोय उखाणा =)) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण =)) ) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ 17 Feb 2013 - 11:05 am | पक पक पक (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण ) आता ग्लास भरलाच आहे तर घ्याच की ,हलके काय अन गट्कन काय.. ;) मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम 15 Feb 2013 - 4:38 pm | नानबा मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम जब्राट... :) :) बायकोने असला उखाणा चारचौघांत 15 Feb 2013 - 5:01 pm | नानबा बायकोने असला उखाणा चारचौघांत घेतला तर %^&* राव न पिताच झिंगायला लागायचे.... बॅट्मॅनराव, चाल्लंय काय?? :) अगदी खरंय -बॅटुनाना "फड"णीस 15 Feb 2013 - 6:00 pm | बॅटमॅन अगदी खरंय :D -बॅटुनाना "फड"णीस ;) जबर्या! 15 Feb 2013 - 5:04 pm | शुचि जबर्या! :( 15 Feb 2013 - 5:10 pm | अभ्या.. कळीदार कपूरी पानाचा केलेला गुटखा. :( __/\__ 15 Feb 2013 - 6:35 pm | केदार-मिसळपाव अगदी कोपर्यापासुन... सुंदर ! 15 Feb 2013 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार मिपाच्या काव्यालंकारात शोभून दिसणारा मोतीच जणू. धन्यवाद ! 15 Feb 2013 - 9:25 pm | वेल्लाभट सर्वांना धन्यवाद :) अजिबात आवडल 15 Feb 2013 - 11:00 pm | jaypal नाही. लिहायचं म्हणून 'काहीही' 16 Feb 2013 - 7:07 am | किसन शिंदे लिहायचं म्हणून 'काहीही' लिहायचं? त्या कलाकृतींचा योग्य आदर राखता येत नसेल तर नका राखू, पण त्यांचा अनादरही करू नका. गणेशाची प्रचंड आठवण येतेय. 17 Feb 2013 - 9:57 am | अन्या दातार गणेशाची प्रचंड आठवण येतेय. कुठे आहेस रे गण्या??? " अरे ए चंपक , हे काय फेसबुक 17 Feb 2013 - 10:09 am | सुहास.. " अरे ए चंपक , हे काय फेसबुक/आर्कुट वाटले काय रे तुला ? " असे मनात आले होते.....पण असो च ..
प्रतिक्रिया
15 Feb 2013 - 2:46 pm | नानबा
अंतरा-
रोस्टेड चना ला चकण्याला घेऊन,
चकली आणि दाणे साईड फ़िलर म्हणून,
बेवडा ढोसतो बियर पाणी समजून,
शरीराचा ना सावरे तोल, तरी नाचे गोल, भान हरपून, भान हर...पून
शनिवार.
:) :)
15 Feb 2013 - 2:56 pm | वेल्लाभट
क्या बात है प्रथम !
15 Feb 2013 - 3:20 pm | जेनी...
पूढचा अंतरा :
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली ओतुन,
चकन्याची डीशहि झालीया चाटुन पूसुन
बेवड्याची नजर आता फीरली चांदणीवरुन ..
बघुनच बार्बालेची अदा .. वकला बदाबदा ...भाण हरपून ... भाण हर .. पून
शनिवार ...
:P :D
15 Feb 2013 - 4:43 pm | बॅटमॅन
बाटलीतली दारु , ग्लासात घेतली भरून,
%^&* रावांचं नाव घेते, एक ऑन द रॉक्स मारून,
कसा वाटतोय उखाणा =)) (ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण =)) )
17 Feb 2013 - 11:05 am | पक पक पक
(ह. घ्या किंवा नकाच घेऊ काहीपण )
आता ग्लास भरलाच आहे तर घ्याच की ,हलके काय अन गट्कन काय.. ;)
15 Feb 2013 - 4:38 pm | नानबा
मुखडा आणि दोन्ही अंतरे एकदम जब्राट... :) :)
15 Feb 2013 - 5:01 pm | नानबा
बायकोने असला उखाणा चारचौघांत घेतला तर %^&* राव न पिताच झिंगायला लागायचे.... बॅट्मॅनराव, चाल्लंय काय?? :)
15 Feb 2013 - 6:00 pm | बॅटमॅन
अगदी खरंय :D
-बॅटुनाना "फड"णीस ;)
15 Feb 2013 - 5:04 pm | शुचि
जबर्या!
15 Feb 2013 - 5:10 pm | अभ्या..
कळीदार कपूरी पानाचा केलेला गुटखा. :(
15 Feb 2013 - 6:35 pm | केदार-मिसळपाव
अगदी कोपर्यापासुन...
15 Feb 2013 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार
मिपाच्या काव्यालंकारात शोभून दिसणारा मोतीच जणू.
15 Feb 2013 - 9:25 pm | वेल्लाभट
सर्वांना धन्यवाद :)
15 Feb 2013 - 11:00 pm | jaypal
नाही.
16 Feb 2013 - 7:07 am | किसन शिंदे
लिहायचं म्हणून 'काहीही' लिहायचं?
त्या कलाकृतींचा योग्य आदर राखता येत नसेल तर नका राखू, पण त्यांचा अनादरही करू नका.
17 Feb 2013 - 9:57 am | अन्या दातार
गणेशाची प्रचंड आठवण येतेय.
कुठे आहेस रे गण्या???
17 Feb 2013 - 10:09 am | सुहास..
" अरे ए चंपक , हे काय फेसबुक/आर्कुट वाटले काय रे तुला ? " असे मनात आले होते.....पण असो च ..