हिंदी चित्रपट सृष्टीचा "प्राण"

jaypal's picture
jaypal in जनातलं, मनातलं
12 Feb 2013 - 10:09 am

prN

जेष्ट अभिनेते श्री. प्राण सिकंद याचा ९२ वा वाढदिवस.(जन्म १२/०२/१९२०).
या बुलंद अभिनेत्या बद्दल मी काय लिहीणार? आपली तर लेखणी बंद.
त्यांना मिपा परिवारा तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मिपाकर मित्रांना विनंती करतो की त्यांना आवडलेल्या प्राणसाहेबांच्या भुमिका, अनुभव फोटो ई. चर्चा / शेअर करावेत.
प्राण यांच्या कारकिर्दीचा आढावा

चित्रपटशुभेच्छा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Feb 2013 - 10:23 am | प्रचेतस

प्राण साहेबांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा

'राम और श्याम' मधली गजेंद्रची त्यांनी केलेली भूमिका अतिशय जबरदस्त.
काय ते करारी भेदक नजर असलेले डोळे
a

ब्रह्मचारी मधला त्यांनी उभा केलेला सतत सिगारेट ओढणारा रवी खन्ना पण जबरदस्त
a

आणि जंजीर मधला शेरखान पठाण तर क्या केहने. ही भूमिका फक्त प्राणसाहेबांसाठीच लिहिली गेली असावी.
पोलीस स्टेशनमधली अमिताभबरोबरची पहिली मुलाकात म्हणजे तर जबरदस्त अभिनयाची जुगलबंदीच
a

स्पंदना's picture

12 Feb 2013 - 10:24 am | स्पंदना

मग हे बघा

९२ वा वाढदिवस? जियो भाई प्राण जियो!

jaypal's picture

12 Feb 2013 - 10:30 am | jaypal

मलंग चाचा विसरुन कस चालेल?

गौरव जमदाडे's picture

12 Feb 2013 - 10:36 am | गौरव जमदाडे

!! प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
मला आवडलेले जंजीर मधील "शेरखान"

निशांत५'s picture

12 Feb 2013 - 10:41 am | निशांत५

यारी ही इमान मेरा यार मेरी जिंदगी

स्पंदना's picture

12 Feb 2013 - 10:43 am | स्पंदना

काय मजा आहे नाही? इतका देखणा व्हिलन अन सगळ्यांचा इतका आवडता!

आनन्दिता's picture

12 Feb 2013 - 10:48 am | आनन्दिता

शेरखान सगळ्यात अविस्मरणीय!!!

हरेश मोरे's picture

12 Feb 2013 - 11:00 am | हरेश मोरे

प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

नाखु's picture

12 Feb 2013 - 11:15 am | नाखु

पडद्यावरचा वावर नायक्-नायिका आणि प्रेक्शकांना घोर लावत असे..
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पैसा's picture

12 Feb 2013 - 11:26 am | पैसा

हीरो लोकांपेक्षा अतिशय सभ्य आणि पॉलिश्ड व्हिलन. एका व्यक्तिरेखेचा इथे उल्लेख केला तर दुसरीवर अन्याय होईल. हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि ऋजु व्यक्तिमत्व! प्राणसाब, तुम जिओ हजारों साल!

link1

हे त्यांच्या अगदी सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एकाचे पोस्टर. नायिका होती नूरजहाँ.

प्रदीप's picture

12 Feb 2013 - 4:04 pm | प्रदीप

प्राणसाहेबांचे एक अनोखे गाणे इथे पहा.

प्रसाद१९७१'s picture

12 Feb 2013 - 12:51 pm | प्रसाद१९७१

अतिशय सज्जन अश्या प्राण ह्यांना फाळके पारितोषिक मिळाले पाहिजे. बघु सरकार ला उशीरा तरी जाग येतिय का ते

bharti chandanshive१'s picture

12 Feb 2013 - 12:54 pm | bharti chandanshive१

!! प्राण साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2013 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

यारि है इमान मेरा,यार मेरी जिंदगी... !!!

प्राण यांच्या अभिनय आणी डान्सचा फ्यान --- (आत्मू) :-)

नितिन थत्ते's picture

12 Feb 2013 - 4:05 pm | नितिन थत्ते

प्राण सिकंद यांना शुभेच्छा.

अवांतर : शीर्षकात पुरेसा खुलासा असावा. अन्यथा काळजात धस्स होते.

सुमीत भातखंडे's picture

12 Feb 2013 - 4:28 pm | सुमीत भातखंडे

प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बाकी वरील प्रतिक्रियेशी सहमत...क्षणभर खरोखरच धस्स झालं होतं!!

आप हैं तो प्राण में प्राण हैं.. वर्ना प्राण बेजान है!

एक लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड (बहुदा फिल्मफेअर) स्वीकारताना त्यांनी काढलेले उद्गार..

तिमा's picture

13 Feb 2013 - 9:29 am | तिमा

प्राण,यांचे अनेक चित्रपट आवडले, पण त्यांचा एक उत्तम रोल म्हणजे जुन्या 'अदालत' सिनेमातल्या नर्गिसला छळणार्‍या व्हीलनचा. त्यातला हा खलनायक मठ्ठ,प्रदीपकुमारच्या 'अभिनया'वर सहज मात करतो.

नानबा's picture

13 Feb 2013 - 10:20 am | नानबा

+१

जावेद अख्तर : आजवर कोणाचे नाव 'प्राण' ठेवलेले आठवत नाही.
प्राण : एका व्हिलन साठी या पेक्षा मोठी अचिव्हमेंट काय असु शकते.

आशु जोग's picture

14 Jul 2013 - 8:21 pm | आशु जोग

प्राण अब नही रहे ...