लग्न

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
20 Nov 2012 - 5:35 pm

कालच एका जीवाभावाच्या मित्राचा फोन आला... " का बे ..कुठ असतोस ..mobile काय .............
हा बोल ..मी बकिचा सगळ न बोलता लवकरच आटोपतो...
मी लग्न करतोय..७/१२ लक्शात ठेव.....
"काय????????????" स्तब्ध होउन मी त्याला विचरल.." कोनाचा नशिब फोड्तोय...?"
"आहे..गावाजवळची च आहे...तो थोडा हसुन न ओरडून बोलला....( मध्ये दोघामधे ३-४ शीव्या देउन झाल्या..हे वेगळ....)
बस.....फोन ठेवला...अन त्याची college love story डोळ्यासमोरुन भिर भिर करु लगली....

तिला बारमतीला तिचा नकलि भाऊ म्हनुन जाण......! hotel मध्ये तीला lunch देण.... ! तिच्या मैत्रिनिसोबत मि वेगळ्या table वरती बसन ...त्याना privacy देण...!

त्याचे kissing / loving चे किस्से एकण....!!!

तीला same college मध्ये Admission करण्यापर्यन्त ची setting लावन.....

Admission झाल्यावर तिच्याबरोबर २-३ years चे affairs ( sorry....fair....तीला affair बोललेले आवडायचे नाहि...!!!! ) ..तिच्या भावाला माहित होन..!!! त्याच्याशी भाड्ण करण..!!! ( मारामारि.....) भावाच तिला मारण....अन दोघाचही शेवट्चे ६ महिने विराहात रडण.....!!!! तिच्या विरहात त्याचा जिवघेना Accident होण...!!!

तिच्या भावशि शेवट्चि मारामारी.....!!! अन..तिच्या भावाचा तीला lover or brother मधलि एकचि निवड करायला लावण...!!! अन तिच त्याला कायमच सोडुन जाण......!!!

तिच लग्न होण...त्याच तिला शिव्या देत move on होण....!!!

अन त्याच्या लग्नाची खबर ..love/emotions/affairs/relations/ society...?????? uffffffff....mechanical जगातले Robot झालोत का ? काय चुक आणि काय बरोबर ....?????

ते सर्व काहीही असो.......आज पुन्हा एकदा colleage ला जाउन जगाचे (कि मनाचे....????) राजे ह्यायचे आहे......!!!!!

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

20 Nov 2012 - 6:22 pm | अरुण मनोहर

त्याच्या लग्नाची खबर ..love/emotions/affairs/relations/ society...??????

डब्लु डब्लु डब्लु राहिला का लिहायचा?

५० फक्त's picture

20 Nov 2012 - 6:25 pm | ५० फक्त

भाषा बदला.

मराठी
English

बदलण्यासाठी Ctrl+\-

याचा एवढा प्रभावी वापर विरळाच.

असो, सारांश एकच बारामतीच्या दादा लोकांपासुन सावध रहावे हे खरं.

अमोल खरे's picture

20 Nov 2012 - 6:36 pm | अमोल खरे

यकुच्या धक्क्यातुन बाहेर यायला असे हलकेफुलके लेख हवेतच.

मी_आहे_ना's picture

21 Nov 2012 - 11:07 am | मी_आहे_ना

"बारामतीच्या दादा लोकांपासुन सावध रहावे हे खरं" अगदी..
बाहेर 'विचार बदला नशीब बदलेल' चालतं, मिपावर 'भाषा बदला, नशीब बदलेल' -५०राव, -^-
:)

इरसाल's picture

21 Nov 2012 - 10:57 am | इरसाल

बायको बदला अस नाही म्हणालात ते